• Home
  • Sample Page
erajmudra.com
  • Home
  • राष्ट्रीय
  • जळगाव
  • धुळे
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • जळगाव
  • धुळे
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
No Result
View All Result
erajmudra.com
No Result
View All Result
ADVERTISEMENT

खामगाव प्रेस क्लबच्या वतीने उद्या पत्रकार बांधवांसाठी आरोग्य तपासणी शिबिर

Kamlesh Devre by Kamlesh Devre
January 5, 2022
in जळगाव
0
खामगाव प्रेस क्लबच्या वतीने उद्या पत्रकार बांधवांसाठी आरोग्य तपासणी शिबिर
Spread the love

राजमुद्रा वृत्तसेवा खामगाव – पत्रकार दिनाचे औचित्य साधून खामगाव प्रेस क्लब खामगावच्या वतीने ५ जानेवारी रोजी पत्रकार बांधव व त्यांच्या परिवाराकरीता आरोग्य तपासणी शिबिर नांदुरा रोड वरील अग्रवाल हॉस्पिटल मध्ये सकाळी १० ते दुपारी २ वाजेपर्यंत आयोजित करण्यात आले आहे. या शिबिरामध्ये हाडांची तपासणी; मान, कंबर व गुड़घ्याची तपासणी; तसेच कान व वाचादोष समस्यांचे निराकरण करण्यात येणार आहे. शहरातील अस्थिरोग विशेषज्ञ डॉ. नितीश जगदीश अग्रवाल व श्रवण व वाचा विशेषज्ञ डॉ. मंगेश धंदरे हे तपासणी करणार आहेत. या शिबिरात सर्व पत्रकार बांधवांनी उपस्थित राहून शिबिराचा लाभ घ्यावा असे आवाहन खामगाव प्रेस क्लब खामगावचे अध्यक्ष किशोरआप्पा भोसले, सचिव अनिल खोडके यांनी केले आहे.

Previous Post

राज ठाकरे म्हणतात.. थोडे थांबा ; घाई करू नका..

Next Post

सावधान : 90 टक्के भरले गिरणा धरण ; 25 हजार क्यूसेक्स पाण्याचा विसर्ग होणार..

Next Post

सावधान : 90 टक्के भरले गिरणा धरण ; 25 हजार क्यूसेक्स पाण्याचा विसर्ग होणार..

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

No Result
View All Result

Recent Posts

  • श्रमणसंघीय उपाध्याय प्रवर प्रविणऋषीजी म. सा. यांचा होळी चार्तुमासानिमित्त ‘स्वाध्याय भवन’ येथे मंगल प्रवेश
  • उद्धव ठाकरेंनी बाळासाहेबांचे विचार पायदळी तुडवले : रामदास कदमांचा आरोप
  • शेतकऱ्यांचा अपमान करणारे कृषीमंत्री कोकाटेंना सत्तेचा माज ; नाना पटोलेंचा हल्लाबोल
  • सुरेश धस अन धनंजय मुंडेंच्या भेटींन वादळ? सामाजिक कार्यकर्त्यांच्यां आरोपांन खळबळ.
  • कोकणात ठाकरेंचा तडकाफडकी निर्णय ; या “तीन ” प्रमुख नेत्यांची हकालपट्टी?

Recent Comments

  • skyreveryCeM on पंतप्रधान श्री नरेंद्र मोदीजी यांच्या वाढदिवसानिम्मित रसलपूर येथे भव्य लसीकरण शिबिर उत्साहात संपन्न
  • topdirectory4u.net on जनमत प्रतिष्ठानतर्फे मन्यारखेडा शिवारामध्ये अन्नदान
  • सुशांत खडसे on राज्यशासनाकडून लोककलावंतांना अर्थसहाय्य – अमित देशमुख
  • Viiiiiiil on शहराचा ‘चेहरा मोहरा’ बदलविणार – महापौर जयश्री महाजन
  • Viiiiiiil on राज्यात सत्ता असूनही नियोजनाअभावी नागरिकांच्या पदरी रस्त्यांविषयी निराशाच..
  • Home
  • Sample Page

© 2025 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • जळगाव
  • धुळे
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक

© 2025 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

Don`t copy text!