• Home
  • Sample Page
erajmudra.com
  • Home
  • राष्ट्रीय
  • जळगाव
  • धुळे
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • जळगाव
  • धुळे
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
No Result
View All Result
erajmudra.com
No Result
View All Result
ADVERTISEMENT

जिल्ह्यातील जातीवाचक गाव आणि त्यांची नावे तातडीने बदल करा – जिल्हाधिकारी

Kamlesh Devre by Kamlesh Devre
September 29, 2021
in जळगाव
0
जिल्ह्यातील जातीवाचक गाव आणि त्यांची नावे तातडीने बदल करा – जिल्हाधिकारी
Spread the love

जळगाव राजमुद्रा वृत्तसेवा । जिल्ह्यातील गावे, वस्तीत आणि रस्त्यांची नावे जातीवाचक असल्यास ती बदलून अशी सर्व गावे वस्ती आणि रस्त्यांना महापुरुष व लोकशाही मूल्यांची निगडित नावे देण्याची कार्यवाही तातडीने करावी, जिल्हाधिकारी अभिजित राऊत यांनी दिली आहे. सामाजिक न्याय विभागाने बदलण्याचे निर्देश दिले आहे.  या पार्श्वभूमीवर गठीत समितीची बैठक जिल्हाधिकारी कार्यालयात नुकतीच आयोजित करण्यात आली होती. त्यावेळी जि.प.चे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. पंकज आशिया, पोलिस अधीक्षक डॉ. प्रवीण मुंडे, समाजकल्याण विभागाचे सहाय्यक आयुक्त योगेश पाटील आदी बैठकीस उपस्थित होते.  जिल्हाधिकारी म्हणाले सामाजिक सलोखा व सौहार्द निर्माण होऊन राष्ट्रीय एकात्मता वृध्दीगंत होण्याच्या दृष्टीने जिल्ह्यातील गावे आणि त्यांची नावे त्याऐवजी थोर महापुरुषांची नावे  आतापर्यंत त्यांची नावे बदलण्यात आले आहे.  त्यांना नावे देण्यात आले सहाय्यक आयुक्त पाटील यांनी सांगितले.

 

 

 

 

 

Tags: abhijit raut jalgaon
Previous Post

अविश्वासाच्या विषयावरून आयुक्त वादाच्या फेऱ्यात ; भाजपामध्ये पडले “दोन” गट…

Next Post

धूम्रपानापासून दूर रहावे – डॉ. मिलिंद फुलपाटील

Next Post
धूम्रपानापासून दूर रहावे – डॉ. मिलिंद फुलपाटील

धूम्रपानापासून दूर रहावे - डॉ. मिलिंद फुलपाटील

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

No Result
View All Result

Recent Posts

  • श्रमणसंघीय उपाध्याय प्रवर प्रविणऋषीजी म. सा. यांचा होळी चार्तुमासानिमित्त ‘स्वाध्याय भवन’ येथे मंगल प्रवेश
  • उद्धव ठाकरेंनी बाळासाहेबांचे विचार पायदळी तुडवले : रामदास कदमांचा आरोप
  • शेतकऱ्यांचा अपमान करणारे कृषीमंत्री कोकाटेंना सत्तेचा माज ; नाना पटोलेंचा हल्लाबोल
  • सुरेश धस अन धनंजय मुंडेंच्या भेटींन वादळ? सामाजिक कार्यकर्त्यांच्यां आरोपांन खळबळ.
  • कोकणात ठाकरेंचा तडकाफडकी निर्णय ; या “तीन ” प्रमुख नेत्यांची हकालपट्टी?

Recent Comments

  • skyreveryCeM on पंतप्रधान श्री नरेंद्र मोदीजी यांच्या वाढदिवसानिम्मित रसलपूर येथे भव्य लसीकरण शिबिर उत्साहात संपन्न
  • topdirectory4u.net on जनमत प्रतिष्ठानतर्फे मन्यारखेडा शिवारामध्ये अन्नदान
  • सुशांत खडसे on राज्यशासनाकडून लोककलावंतांना अर्थसहाय्य – अमित देशमुख
  • Viiiiiiil on शहराचा ‘चेहरा मोहरा’ बदलविणार – महापौर जयश्री महाजन
  • Viiiiiiil on राज्यात सत्ता असूनही नियोजनाअभावी नागरिकांच्या पदरी रस्त्यांविषयी निराशाच..
  • Home
  • Sample Page

© 2025 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • जळगाव
  • धुळे
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक

© 2025 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

Don`t copy text!