• Home
  • Sample Page
erajmudra.com
  • Home
  • राष्ट्रीय
  • जळगाव
  • धुळे
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • जळगाव
  • धुळे
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
No Result
View All Result
erajmudra.com
No Result
View All Result
ADVERTISEMENT

महापालिकेत फेरमूल्यांकनाची प्रक्रिया सुरू…

Kamlesh Devre by Kamlesh Devre
September 30, 2021
in जळगाव
0
कामचुकार ठेकेदार काळया यादीत, महापौरांचे आदेश
Spread the love

जळगाव राजमुद्रा वृत्तसेवा । महापालिकेने केलेल्या फेरमूल्यांकानंतर ५५ हजार मालमत्तांची वाढ झाली आहे.  त्यादृष्टीने महापालिकेकडून ४०  कॉलनीमधील ३० हजार मालमत्ताधारकांना नोटीस बजावण्यात आली आहे. मनपाकडून या मालमताधारकाकडून कर  मूल्यांकन संदर्भात हरकती मागवण्यात येणार आहे. याबाबत सुनावणी घेतल्यानंतर संबंधितांना वाढीव करायचे बिल देण्यात येणार आहे. उत्पन्नाचा असलेल्या मालमत्ता करार वाढीसाठी गेल्या दोन-तीन वर्षापासून पालिका स्तरावर प्रयत्न सुरू आहे. अमरावती येथील स्थापन एजन्सीमध्ये च्या माध्यमातून शहरात सर्वेक्षण करण्यात आले. त्यात शहरात एक लाख 16 हजार मालमत्तांची नोंद करण्यात आली आहे, त्यात सुमारे 55000 मालमत्तांच्या बांधकामात बदल झाल्याचे मूल्यांकनात आढळून आले आहे त्यामध्ये प्रभाग समिती क्रमांक एक मध्ये 30000 धारकांचा समावेश आहे.

Tags: jalgaon mahanar palika
Previous Post

जिल्हा बँकेत रिपाईला एक जागा हवी – रवींद्र सपकाळे

Next Post

महामार्गावरील सदाेष नाल्याची जिल्हाधिकाऱ्यांकडे करणार तक्रार…

Next Post
महामार्गावरील सदाेष नाल्याची जिल्हाधिकाऱ्यांकडे करणार तक्रार…

महामार्गावरील सदाेष नाल्याची जिल्हाधिकाऱ्यांकडे करणार तक्रार...

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

No Result
View All Result

Recent Posts

  • श्रमणसंघीय उपाध्याय प्रवर प्रविणऋषीजी म. सा. यांचा होळी चार्तुमासानिमित्त ‘स्वाध्याय भवन’ येथे मंगल प्रवेश
  • उद्धव ठाकरेंनी बाळासाहेबांचे विचार पायदळी तुडवले : रामदास कदमांचा आरोप
  • शेतकऱ्यांचा अपमान करणारे कृषीमंत्री कोकाटेंना सत्तेचा माज ; नाना पटोलेंचा हल्लाबोल
  • सुरेश धस अन धनंजय मुंडेंच्या भेटींन वादळ? सामाजिक कार्यकर्त्यांच्यां आरोपांन खळबळ.
  • कोकणात ठाकरेंचा तडकाफडकी निर्णय ; या “तीन ” प्रमुख नेत्यांची हकालपट्टी?

Recent Comments

  • skyreveryCeM on पंतप्रधान श्री नरेंद्र मोदीजी यांच्या वाढदिवसानिम्मित रसलपूर येथे भव्य लसीकरण शिबिर उत्साहात संपन्न
  • topdirectory4u.net on जनमत प्रतिष्ठानतर्फे मन्यारखेडा शिवारामध्ये अन्नदान
  • सुशांत खडसे on राज्यशासनाकडून लोककलावंतांना अर्थसहाय्य – अमित देशमुख
  • Viiiiiiil on शहराचा ‘चेहरा मोहरा’ बदलविणार – महापौर जयश्री महाजन
  • Viiiiiiil on राज्यात सत्ता असूनही नियोजनाअभावी नागरिकांच्या पदरी रस्त्यांविषयी निराशाच..
  • Home
  • Sample Page

© 2025 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • जळगाव
  • धुळे
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक

© 2025 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

Don`t copy text!