• Home
  • Sample Page
erajmudra.com
  • Home
  • राष्ट्रीय
  • जळगाव
  • धुळे
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • जळगाव
  • धुळे
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
No Result
View All Result
erajmudra.com
No Result
View All Result
ADVERTISEMENT

वनजमिनीवरील गांजा शेती पोलिसांकडून उद्धवस्‍त…

Kamlesh Devre by Kamlesh Devre
September 30, 2021
in क्राईम, धुळे
0
वनजमिनीवरील गांजा शेती पोलिसांकडून उद्धवस्‍त…
Spread the love

धुळे राजमुद्रा वृत्तसेवा । शिरपूर तालुक्यातील मुखेड शिवारात नवापाडा परिसरात कुंबीपाडा रस्त्यावर एका वनजमिनीवर गांजा लागवड केली होती. याबाबत शिरपूर शहर पोलिसांनी धडक कारवाई करत उद्धवस्त केली.

शिरपूर तालुक्यातील मुखेड शिवारात नवापाडा परिसरात कुंबीपाडा रस्त्यावर एका वनजमिनीवर गांजा लागवड केली असल्याची माहिती शहर पोलिसांना गुप्त माहिती दारा मार्फत मिळाली होती या माहितीच्या आधारे शहर पोलिसांनी संबंधित ठिकाणी जाऊन पाहणी केली असता या ठिकाणी मोठ्या प्रमाणात गांजाची शेती पोलिसांना आढळून आली. यासंदर्भात शिरपूर पोलिसांनी पुढील तपास केला असता एका संशयिताचे नाव समोर आले या संशयिताला पोलिसांनी त्याच्या राहत्या घरातून ताब्यात घेतले आहे.

 

Previous Post

पोहण्याची हौस पडली महागात ; पांझरा नदीत तरूण पुरच्या प्रवाहात गेला वाहून…

Next Post

पंचायतराज समितीचे आदेश ; ग्रामपंचायत गैरव्यवहारप्रकरणी महिनाभरात गुन्हे दाखल करा…

Next Post
पंचायतराज समितीचे आदेश ; ग्रामपंचायत गैरव्यवहारप्रकरणी महिनाभरात गुन्हे दाखल करा…

पंचायतराज समितीचे आदेश ; ग्रामपंचायत गैरव्यवहारप्रकरणी महिनाभरात गुन्हे दाखल करा...

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

No Result
View All Result

Recent Posts

  • श्रमणसंघीय उपाध्याय प्रवर प्रविणऋषीजी म. सा. यांचा होळी चार्तुमासानिमित्त ‘स्वाध्याय भवन’ येथे मंगल प्रवेश
  • उद्धव ठाकरेंनी बाळासाहेबांचे विचार पायदळी तुडवले : रामदास कदमांचा आरोप
  • शेतकऱ्यांचा अपमान करणारे कृषीमंत्री कोकाटेंना सत्तेचा माज ; नाना पटोलेंचा हल्लाबोल
  • सुरेश धस अन धनंजय मुंडेंच्या भेटींन वादळ? सामाजिक कार्यकर्त्यांच्यां आरोपांन खळबळ.
  • कोकणात ठाकरेंचा तडकाफडकी निर्णय ; या “तीन ” प्रमुख नेत्यांची हकालपट्टी?

Recent Comments

  • skyreveryCeM on पंतप्रधान श्री नरेंद्र मोदीजी यांच्या वाढदिवसानिम्मित रसलपूर येथे भव्य लसीकरण शिबिर उत्साहात संपन्न
  • topdirectory4u.net on जनमत प्रतिष्ठानतर्फे मन्यारखेडा शिवारामध्ये अन्नदान
  • सुशांत खडसे on राज्यशासनाकडून लोककलावंतांना अर्थसहाय्य – अमित देशमुख
  • Viiiiiiil on शहराचा ‘चेहरा मोहरा’ बदलविणार – महापौर जयश्री महाजन
  • Viiiiiiil on राज्यात सत्ता असूनही नियोजनाअभावी नागरिकांच्या पदरी रस्त्यांविषयी निराशाच..
  • Home
  • Sample Page

© 2025 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • जळगाव
  • धुळे
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक

© 2025 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

Don`t copy text!