• Home
  • Sample Page
erajmudra.com
  • Home
  • राष्ट्रीय
  • जळगाव
  • धुळे
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • जळगाव
  • धुळे
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
No Result
View All Result
erajmudra.com
No Result
View All Result
ADVERTISEMENT

रविंद्रभैय्या पाटील यांना देहूकर मानाचा माऊली पुरस्कार जाहीर…

Kamlesh Devre by Kamlesh Devre
October 2, 2021
in जळगाव
0
रविंद्रभैय्या पाटील यांना देहूकर मानाचा माऊली पुरस्कार जाहीर…
Spread the love

जळगाव राजमुद्रा वृत्तसेवा । राष्ट्रवादी कॉंग्रेसचे जिल्हाअघ्यक्ष रविंद्र पाटील मानाचा माऊली पुरस्कार घोषित करण्यात आला आहे. त्याबद्दल त्यांचा जळगाव जिल्हा राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष कार्यालयात जिल्हा समन्वयक विकास पवार , राष्ट्रवादी काँग्रेस सेवादलचे जिल्हा अघ्यक्ष  वाय. एस. महाजन , जिल्हा उपाध्यक्ष वाल्मिक पाटील यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला.

यावेळी  अशोक पाटील,  मंगला पाटील, ईजाज मलिक,  अशोक लाडवंजारी, योगेश देसले , सुनिलभैय्या माळी , प्रकाश पाटील(रावेर), डॉ सुभाष देशमुख, सुदाम पाटील, अरविंद मानकरी, अशोक सोनवणे, डॉ रिजवान खाटीक, सुशील शिदे, डॉ अभिषेक ठाकूर, संजय चव्हाण, किरण राजपूत, भगवान सपकाळे, योगेश लाडवंजारी, सतिश चव्हाण, विशाल देशमुख, अनिल पवार, अनिरुध्द जाधव आदी पदाधिकारी कार्यकर्ते उपस्थित होते.

Previous Post

बाबांनो कोर्टाची पायरी चढू नका, उपमुख्यमंत्री अजित पवारांचा सल्ला

Next Post

महाविकास आघाडीचा धर्म सर्वांनी पाळावा – आ. किशोरआप्पा पाटील

Next Post
महाविकास आघाडीचा धर्म  सर्वांनी पाळावा – आ. किशोरआप्पा पाटील

महाविकास आघाडीचा धर्म सर्वांनी पाळावा - आ. किशोरआप्पा पाटील

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

No Result
View All Result

Recent Posts

  • श्रमणसंघीय उपाध्याय प्रवर प्रविणऋषीजी म. सा. यांचा होळी चार्तुमासानिमित्त ‘स्वाध्याय भवन’ येथे मंगल प्रवेश
  • उद्धव ठाकरेंनी बाळासाहेबांचे विचार पायदळी तुडवले : रामदास कदमांचा आरोप
  • शेतकऱ्यांचा अपमान करणारे कृषीमंत्री कोकाटेंना सत्तेचा माज ; नाना पटोलेंचा हल्लाबोल
  • सुरेश धस अन धनंजय मुंडेंच्या भेटींन वादळ? सामाजिक कार्यकर्त्यांच्यां आरोपांन खळबळ.
  • कोकणात ठाकरेंचा तडकाफडकी निर्णय ; या “तीन ” प्रमुख नेत्यांची हकालपट्टी?

Recent Comments

  • skyreveryCeM on पंतप्रधान श्री नरेंद्र मोदीजी यांच्या वाढदिवसानिम्मित रसलपूर येथे भव्य लसीकरण शिबिर उत्साहात संपन्न
  • topdirectory4u.net on जनमत प्रतिष्ठानतर्फे मन्यारखेडा शिवारामध्ये अन्नदान
  • सुशांत खडसे on राज्यशासनाकडून लोककलावंतांना अर्थसहाय्य – अमित देशमुख
  • Viiiiiiil on शहराचा ‘चेहरा मोहरा’ बदलविणार – महापौर जयश्री महाजन
  • Viiiiiiil on राज्यात सत्ता असूनही नियोजनाअभावी नागरिकांच्या पदरी रस्त्यांविषयी निराशाच..
  • Home
  • Sample Page

© 2025 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • जळगाव
  • धुळे
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक

© 2025 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

Don`t copy text!