• Home
  • Sample Page
erajmudra.com
  • Home
  • राष्ट्रीय
  • जळगाव
  • धुळे
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • जळगाव
  • धुळे
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
No Result
View All Result
erajmudra.com
No Result
View All Result
ADVERTISEMENT

भारतीय जनता पार्टी भुसावळ शहर तर्फे गांधी जयंती निमित्त नगर पालिकेच्या सफाई कर्मचाऱ्यांचा “स्वच्छता दूत” म्हणून सन्मान

Kamlesh Devre by Kamlesh Devre
October 2, 2021
in जळगाव, राजकीय
0
Spread the love

भुसावळ राजमुद्रा वृत्तसेवा | दिनांक 2 ऑक्टोबर रोजी महात्मा गांधी जयंतीनिमित्त भारतीय जनता पार्टी तर्फे महात्मा गांधी पुतळ्याला माल्यार्पण करून अभिवादन करण्यात आले तसेच नगरपालिकेच्या कर्मचाऱ्यांचा “स्वच्छता दूत” म्हणून गौरव करण्यात आला. कोरोनाच्या काळामध्ये प्रचंड भीतीचे वातावरण असतांना सुद्धा नगरपालिकेच्या सफाई कर्मचाऱ्यांनी आपला जीव धोक्यात घालून आपली जबाबदारी सक्षमपणे पार पाडली.

त्याच प्रमाणे भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी राबवित असलेल्या स्वछ भारत अभियानात सफाई कर्मचाऱ्यांनी अभियान यशस्वी होण्यासाठी मोलाची कामगिरी बजावल्या बद्दल भारतीय जनता पार्टी भुसावळ शहर तर्फे भुसावल तालुक्याचे आमदार संजय सावकारे यांच्या हस्ते नगरपालिकेच्या 137 सफाई कर्मचाऱ्यांना “स्वच्छता दूत” संबोधून त्यांचा श्रीफळ, रुमाल व गुलाब पुष्प देऊन सत्कार केला.

यावेळी भारतीय जनता पार्टीचे शहराध्यक्ष परिक्षित बऱ्हाटे, माजी प्रभारी नगराध्यक्ष युवराज लोणारी,आरोग्य सभापती प्रा दिनेश राठी,समाज सेवक संतोष बारसे,जिल्हा उपाध्यक्ष अजय भोळे,जिल्हा चिटणीस सौ शैलेजाताई पाटील, महिला आघाडी अध्यक्ष सौ अनिताताई आंबेकर,ज्येष्ठ नगरसेवक राजेंद्र नाटकर, राजु खरारे,अरुणकाका भावसार,लक्ष्मण सोयंके,राजेंद्र आवटे,अजय नागराणी,गिरीश महाजन, सतिश सपकाळे, सरचिटणीस रमाशंकर दुबे, संदीप सुरवाडे, अमोल महाजन,खुशाल जोशी, विशाल जंगले,पवन बुंदेले,सुरेश शर्मा, गिरीश पाटील, प्रा.विलास अवचार, दिलीप कोळी, धनराज बाविस्कर, अनुसुचित जातीचे शहराध्यक्ष राहुल तायडे,स्वच्छ भारत अभियानाचे शहराध्यक्ष प्रसन्न पांडे,शंकर शेळके, ऍड.अभिजित मेने,प्रविण इखणकर,ऍड. योगेश बाविस्कर, दिपक तायडे,गौतम जोहरे,नितीन पाटील, संजय बोचरे, वेद प्रकाश ओझा,चेतन बोरोले, महिला मोर्चाच्या सौ दिप्ती पाटील,सौ पल्लवी चौधरी,युवा मोर्चा सरचिटणीस श्रेयस इंगळे,नंदकिशोर बडगुजर,विनित हंबर्डीकर,लखन रणधीर,गोपीसिह राजपुत, चेतन सावकारे,प्रसिद्धी प्रमुख प्रशांत भट,सागर जाधव,मयुर सावकारे यांची उपस्थिती होती.
कार्यक्रमास नगरपालिकेचे महिला व पुरुष सफाई कर्मचारी तथा भारतीय जनता पार्टीचे पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.

Tags: bhusawalbjpjalgaonsvchta karmachari
Previous Post

लालबहादूर शास्त्री, म. गांधींना जयंतीनिमित्त अभिवादन ; जळगावात विविध उपक्रमांचे आयोजन

Next Post

मोदींचे विचार तळागाळातील लोकांपर्यत पोहचवा – नंदकिशोर महाजन

Next Post

मोदींचे विचार तळागाळातील लोकांपर्यत पोहचवा - नंदकिशोर महाजन

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

No Result
View All Result

Recent Posts

  • श्रमणसंघीय उपाध्याय प्रवर प्रविणऋषीजी म. सा. यांचा होळी चार्तुमासानिमित्त ‘स्वाध्याय भवन’ येथे मंगल प्रवेश
  • उद्धव ठाकरेंनी बाळासाहेबांचे विचार पायदळी तुडवले : रामदास कदमांचा आरोप
  • शेतकऱ्यांचा अपमान करणारे कृषीमंत्री कोकाटेंना सत्तेचा माज ; नाना पटोलेंचा हल्लाबोल
  • सुरेश धस अन धनंजय मुंडेंच्या भेटींन वादळ? सामाजिक कार्यकर्त्यांच्यां आरोपांन खळबळ.
  • कोकणात ठाकरेंचा तडकाफडकी निर्णय ; या “तीन ” प्रमुख नेत्यांची हकालपट्टी?

Recent Comments

  • skyreveryCeM on पंतप्रधान श्री नरेंद्र मोदीजी यांच्या वाढदिवसानिम्मित रसलपूर येथे भव्य लसीकरण शिबिर उत्साहात संपन्न
  • topdirectory4u.net on जनमत प्रतिष्ठानतर्फे मन्यारखेडा शिवारामध्ये अन्नदान
  • सुशांत खडसे on राज्यशासनाकडून लोककलावंतांना अर्थसहाय्य – अमित देशमुख
  • Viiiiiiil on शहराचा ‘चेहरा मोहरा’ बदलविणार – महापौर जयश्री महाजन
  • Viiiiiiil on राज्यात सत्ता असूनही नियोजनाअभावी नागरिकांच्या पदरी रस्त्यांविषयी निराशाच..
  • Home
  • Sample Page

© 2025 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • जळगाव
  • धुळे
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक

© 2025 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

Don`t copy text!