• Home
  • Sample Page
erajmudra.com
  • Home
  • राष्ट्रीय
  • जळगाव
  • धुळे
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • जळगाव
  • धुळे
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
No Result
View All Result
erajmudra.com
No Result
View All Result
ADVERTISEMENT

शाळांमधील किलबिलाट पुन्हा सुरू…. विद्यार्थ्यांचे जोरदार स्वागत

Kamlesh Devre by Kamlesh Devre
October 4, 2021
in शैक्षणिक
0
शाळांमधील किलबिलाट पुन्हा सुरू…. विद्यार्थ्यांचे जोरदार स्वागत
Spread the love

पुणे राजमुद्रा वृत्तसेवा । करोनाच्या प्रादुर्भावामुळे दीड वर्ष शाळा बंद होत्या. आता प्रादुर्भाव आटोक्यात येत असल्याने शहरी व ग्रामीण भागातील शाळा सुरू करण्यात आल्या आहे. शाळांमधील किलबिलाट पुन्हा सुरू झाला आहे.

गुलाब पुष्प, चॉकलेट देवून व औक्षण करून विद्यार्थ्यांचे जल्लोषात स्वागत करण्यात आले. राज्य शासनाने जाहीर केलेल्या मार्गदर्शक सूचनांची अंमलबजावणी करताना शाळांना मोठी कसरतच करावी लागत आहे. विद्यार्थ्यांचे आरोग्य व सुरक्षितता यांना प्राधान्य देत  शाळेची पहिली घंटा वाजली.

शाळांमध्ये विद्यार्थ्यांचा प्रवेश शाळांमध्ये विद्यार्थ्यांची एंट्री होताच आधी त्यांचे तपमान व ऑक्सिजन लेव्हल तपासण्यात आली. त्याच्या नोंदी रजिस्टरमध्ये करण्यात आल्या.विद्यार्थ्यांना आवश्यक त्या सुचनाही शिक्षक व कर्मचारी यांच्याकडून देण्यात येत होत्या. शाळांचा परिसर बहरल्याचे चित्र सर्वत्र निर्माण झाले आहे.

 

Previous Post

यावलला एका तरुणीची गळफास घेऊन आत्महत्या

Next Post

मंत्री जयंत पाटील यांची घोषणा ; अपूर्ण सिंचन प्रकल्पांना निधी देणार

Next Post
मंत्री जयंत पाटील यांची घोषणा ; अपूर्ण सिंचन प्रकल्पांना निधी देणार

मंत्री जयंत पाटील यांची घोषणा ; अपूर्ण सिंचन प्रकल्पांना निधी देणार

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

No Result
View All Result

Recent Posts

  • श्रमणसंघीय उपाध्याय प्रवर प्रविणऋषीजी म. सा. यांचा होळी चार्तुमासानिमित्त ‘स्वाध्याय भवन’ येथे मंगल प्रवेश
  • उद्धव ठाकरेंनी बाळासाहेबांचे विचार पायदळी तुडवले : रामदास कदमांचा आरोप
  • शेतकऱ्यांचा अपमान करणारे कृषीमंत्री कोकाटेंना सत्तेचा माज ; नाना पटोलेंचा हल्लाबोल
  • सुरेश धस अन धनंजय मुंडेंच्या भेटींन वादळ? सामाजिक कार्यकर्त्यांच्यां आरोपांन खळबळ.
  • कोकणात ठाकरेंचा तडकाफडकी निर्णय ; या “तीन ” प्रमुख नेत्यांची हकालपट्टी?

Recent Comments

  • skyreveryCeM on पंतप्रधान श्री नरेंद्र मोदीजी यांच्या वाढदिवसानिम्मित रसलपूर येथे भव्य लसीकरण शिबिर उत्साहात संपन्न
  • topdirectory4u.net on जनमत प्रतिष्ठानतर्फे मन्यारखेडा शिवारामध्ये अन्नदान
  • सुशांत खडसे on राज्यशासनाकडून लोककलावंतांना अर्थसहाय्य – अमित देशमुख
  • Viiiiiiil on शहराचा ‘चेहरा मोहरा’ बदलविणार – महापौर जयश्री महाजन
  • Viiiiiiil on राज्यात सत्ता असूनही नियोजनाअभावी नागरिकांच्या पदरी रस्त्यांविषयी निराशाच..
  • Home
  • Sample Page

© 2025 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • जळगाव
  • धुळे
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक

© 2025 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

Don`t copy text!