• Home
  • Sample Page
erajmudra.com
  • Home
  • राष्ट्रीय
  • जळगाव
  • धुळे
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • जळगाव
  • धुळे
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
No Result
View All Result
erajmudra.com
No Result
View All Result
ADVERTISEMENT

एकनाथ खडसेंची फडणवीस, महाजनांवर पाखड ; यातना आणि व्यथा…

Kamlesh Devre by Kamlesh Devre
October 5, 2021
in जळगाव, राजकीय
0
राष्ट्रवादीचे नेते एकनाथ खडसे यांचा भाजप नेत्यांना इशारा….
Spread the love

जळगाव राजमुद्रा वृत्तसेवा | भाजप मध्ये काही लोकांनी मोठ्या प्रमाणात छळ केला यामुळे पक्ष सोडण्याची वेळ माझ्या वर आली 40 वर्ष ज्या पक्षासाठी मेहनत मेहनत घेतली तो भाजप नाथाभाऊला झाला नाही तर तुम्हाला काय होणार म्हणून सगळे एकत्र या असे आवाहन माजी मंत्री खडसे यांनी कार्यकर्त्यांना एका कार्यक्रमा दरम्यान केले आहे. भाजप सह विरोधी पक्ष नेते देवेंद्र फडणवीस तसेच माजी मंत्री गिरीश महाजन यांचे नाव न घेता टीका देखील त्यांनी केली आहे. माझ्यावर गंभीर आरोप करून माझा छळ करण्यात आला, अनेक भ्रष्ट्राचाराचे आरोप करण्यात आले, गेल्या विधानसभेला तिकीट कापले, कन्या रोहिणी खडसे यांना तिकीट दिले मात्र त्यांना पराभूत करण्यासाठी देखील यंत्रणा राबविण्यात आल्याचा खबळजनक आरोप खडसेंनी फडणवीस व महाजन यांचे नाव न घेता केला आहे.

गेल्या अनेक दिवसांपासून खडसेंची राजकीय लढाई सह कायदेशीर लढाई देखील सुरू आहे. वेगवेगळ्या व्यासपीठावर खडसेंनी आपली भाजप सोडण्याची खदखद बोलून दाखवली आहे. काही दिवसांपासून खडसेंनी माध्यमांसमोर येणे टाळले होते मात्र कार्यकर्त्यांच्या भेटी-गाठी करण्यावर त्यांनी अधिक भर दिल्याचे दिसून आले आहे. खडसे यांचे काही समर्थक सध्या भाजप मध्ये आहे. त्यांना राष्ट्रवादीत आणण्यासाठी पुन्हा हालचालींना वेग देण्यात आला आहे. कार्यकर्ते ऐनवेळत वेगळा निर्णय घ्यायला नको म्हणून खडसेंनी थेट मुक्ताईनगर तसेच जिल्ह्यातील विविध भागात जाऊन कार्यकर्त्यांना आपल्या वक्तृत्व शैलीतून बळ देण्याचे प्रयत्न ते करीत आहे. भाजप मध्ये कशा पद्धतीने अन्याय झाला ते कार्यकर्त्यांना वारंवार समजवताना आव्हान दिसून येत आहे.

आगामी निवडणुकांमध्ये  उत्तर महाराष्ट्रात भाजप ला जिव्हारी आणण्यासाठी राष्ट्रवादी खडसे अश्र वापरू शकते. राष्ट्रवादी ने आता पर्यत खडसेंना योग्य त्या पदाचा बहुमान दिला नसला तरी आगामी काळात निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर खडसेंकडे मोठी जबाबदारी येण्याची शक्यता आहे.

Previous Post

कोरोनाच्या पार्श्वभूमीवर नवरात्रौत्सवासाठी मार्गदर्शक सुचना…

Next Post

अस्वच्छता आढळल्यास महापौर सेवा कक्षाशी संपर्क साधण्याचे आवाहन

Next Post
अस्वच्छता आढळल्यास महापौर सेवा कक्षाशी संपर्क साधण्याचे आवाहन

अस्वच्छता आढळल्यास महापौर सेवा कक्षाशी संपर्क साधण्याचे आवाहन

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

No Result
View All Result

Recent Posts

  • श्रमणसंघीय उपाध्याय प्रवर प्रविणऋषीजी म. सा. यांचा होळी चार्तुमासानिमित्त ‘स्वाध्याय भवन’ येथे मंगल प्रवेश
  • उद्धव ठाकरेंनी बाळासाहेबांचे विचार पायदळी तुडवले : रामदास कदमांचा आरोप
  • शेतकऱ्यांचा अपमान करणारे कृषीमंत्री कोकाटेंना सत्तेचा माज ; नाना पटोलेंचा हल्लाबोल
  • सुरेश धस अन धनंजय मुंडेंच्या भेटींन वादळ? सामाजिक कार्यकर्त्यांच्यां आरोपांन खळबळ.
  • कोकणात ठाकरेंचा तडकाफडकी निर्णय ; या “तीन ” प्रमुख नेत्यांची हकालपट्टी?

Recent Comments

  • skyreveryCeM on पंतप्रधान श्री नरेंद्र मोदीजी यांच्या वाढदिवसानिम्मित रसलपूर येथे भव्य लसीकरण शिबिर उत्साहात संपन्न
  • topdirectory4u.net on जनमत प्रतिष्ठानतर्फे मन्यारखेडा शिवारामध्ये अन्नदान
  • सुशांत खडसे on राज्यशासनाकडून लोककलावंतांना अर्थसहाय्य – अमित देशमुख
  • Viiiiiiil on शहराचा ‘चेहरा मोहरा’ बदलविणार – महापौर जयश्री महाजन
  • Viiiiiiil on राज्यात सत्ता असूनही नियोजनाअभावी नागरिकांच्या पदरी रस्त्यांविषयी निराशाच..
  • Home
  • Sample Page

© 2025 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • जळगाव
  • धुळे
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक

© 2025 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

Don`t copy text!