• Home
  • Sample Page
erajmudra.com
  • Home
  • राष्ट्रीय
  • जळगाव
  • धुळे
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • जळगाव
  • धुळे
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
No Result
View All Result
erajmudra.com
No Result
View All Result
ADVERTISEMENT

पत्रकार सुर्यकांत कदम “पत्रकार रत्नम” राष्ट्रीय पुरस्काराने सन्मानित…

Kamlesh Devre by Kamlesh Devre
October 5, 2021
in Uncategorized
0
पत्रकार सुर्यकांत कदम “पत्रकार रत्नम” राष्ट्रीय पुरस्काराने सन्मानित…
Spread the love

पुणे राजमुद्रा वृत्तसेवा । पत्रकारितेत व संघटनेत उत्कृष्ट कार्य केल्याबद्दल भारतभर पत्रकार हितासाठी काम करणाऱ्या आयडियल जर्नलिस्ट असोसिएशन पत्रकार संघटनेचा मानाचा असलेला “पत्रकार रत्नम” पुरस्कार संघटनेचे महाराष्ट्र प्रदेश सरचिटणीस व दैनिक भास्कर चे चाळीसगाव तालुका प्रतिनिधी पत्रकार सुर्यकांत कदम यांना मिळाला असून पुणे येथे झालेल्या राष्ट्रीय बैठकीत हा पुरस्कार राष्ट्रीय अध्यक्ष डॉ प्रमोद वाचस्पती व मान्यवरांच्या हस्ते देण्यात आला आहे.

आयडियल जर्नलिस्ट असोसिएशन पत्रकार संघटनेला 20 वर्ष पूर्ण होऊन 21 व्या वर्षात पदार्पण केल्याने त्यानिमित्त पुणे कात्रज नऱ्हेगाव वृंदावन हॉल  येथे राष्ट्रीय बैठकीचे आयोजन दि 3 रोजी करण्यात आले होते. यावेळी हा पुरस्कार पत्रकार सूर्यकांत कदम यांना संघटनेचे राष्ट्रीय अध्यक्ष डॉ प्रमोद वाचस्पती, भारत संयुक्त प्रभारी अजयकुमार मिश्र, प्रदेश अध्यक्ष सचिन शिंदे, महाराष्ट्र प्रदेश महासचिव आबासाहेब सूर्यवंशी, महाराष्ट्र प्रदेश संपर्क प्रमुख शिवाजीराव कांबळे,  राष्ट्रीय महासचिव संजय पांडे, दिल्ली सचिव राजेश जैन, डॉ, ब्रजेश यदुवंशी, राष्ट्रीय संघटन मंत्री भुपेंद्र अग्रहरी, सेवानिवृत्त विशेष पोलीस महानिरीक्षक सुरेश खोपडे, खडकवासलाचे आमदार भिमराव तापकीर यांच्या हस्ते देण्यात आला. यावेळी सल्लागार समिती महाराष्ट्र प्रदेश अध्यक्ष प्रफुल्ल साळुंखे, चित्रपट, कला व सांस्कृतिक मंच महाराष्ट्र प्रदेश अध्यक्ष साहेबराव उर्फ यश काळे, दौंड पोलीस निरीक्षक विनोद घुगे, नऱ्हे गावचे सरपंच सागर भूमकर,  मुंबई सचिव अनिल गुप्ता, पूर्वांचाल प्रभारी मकसूद अहमद आजमी, दिल्ली सचिव राजेंद्र जैन, पूर्वांचाल प्रवक्ता राजेंद्र प्रसाद रॉय, अनिल सिंग आजमगड, मानिकचंद गुप्ता आजमगड, विवेकानंद पांडे पूर्वांचाल प्रभारी, राहुल पांडे आजमगड यांच्या सह, परमेश्वर सिंग अध्यक्ष नवी मुंबई, संजय चतुर्वेदी कोषाध्यक्ष महाराष्ट्र, शिक्षण सम्राट चिंतामणी पांडे (जोगेश्वरी), पुणे जिल्हा अध्यक्ष ज्ञानेश्वर शिंदे आदी मान्यवर उपस्थित होते.

 

Previous Post

शिवसेनेचा भविष्यकाळ उज्ज्वल – विलास पारकर

Next Post

अमरावती जिल्हा बँक निवडणूकीत बच्चू कडूं समर्थकांचा जल्लोष

Next Post
अमरावती जिल्हा बँक निवडणूकीत बच्चू कडूं समर्थकांचा जल्लोष

अमरावती जिल्हा बँक निवडणूकीत बच्चू कडूं समर्थकांचा जल्लोष

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

No Result
View All Result

Recent Posts

  • श्रमणसंघीय उपाध्याय प्रवर प्रविणऋषीजी म. सा. यांचा होळी चार्तुमासानिमित्त ‘स्वाध्याय भवन’ येथे मंगल प्रवेश
  • उद्धव ठाकरेंनी बाळासाहेबांचे विचार पायदळी तुडवले : रामदास कदमांचा आरोप
  • शेतकऱ्यांचा अपमान करणारे कृषीमंत्री कोकाटेंना सत्तेचा माज ; नाना पटोलेंचा हल्लाबोल
  • सुरेश धस अन धनंजय मुंडेंच्या भेटींन वादळ? सामाजिक कार्यकर्त्यांच्यां आरोपांन खळबळ.
  • कोकणात ठाकरेंचा तडकाफडकी निर्णय ; या “तीन ” प्रमुख नेत्यांची हकालपट्टी?

Recent Comments

  • skyreveryCeM on पंतप्रधान श्री नरेंद्र मोदीजी यांच्या वाढदिवसानिम्मित रसलपूर येथे भव्य लसीकरण शिबिर उत्साहात संपन्न
  • topdirectory4u.net on जनमत प्रतिष्ठानतर्फे मन्यारखेडा शिवारामध्ये अन्नदान
  • सुशांत खडसे on राज्यशासनाकडून लोककलावंतांना अर्थसहाय्य – अमित देशमुख
  • Viiiiiiil on शहराचा ‘चेहरा मोहरा’ बदलविणार – महापौर जयश्री महाजन
  • Viiiiiiil on राज्यात सत्ता असूनही नियोजनाअभावी नागरिकांच्या पदरी रस्त्यांविषयी निराशाच..
  • Home
  • Sample Page

© 2025 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • जळगाव
  • धुळे
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक

© 2025 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

Don`t copy text!