• Home
  • Sample Page
erajmudra.com
  • Home
  • राष्ट्रीय
  • जळगाव
  • धुळे
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • जळगाव
  • धुळे
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
No Result
View All Result
erajmudra.com
No Result
View All Result
ADVERTISEMENT

शासकीय रूग्णालयात 7 रोजी पीएसए ऑक्सिजन प्लांटचे उद्घाटन….

Kamlesh Devre by Kamlesh Devre
October 6, 2021
in जळगाव
0
शासकीय रूग्णालयात 7 रोजी पीएसए ऑक्सिजन प्लांटचे उद्घाटन….
Spread the love

जळगाव राजमृद्रा वृत्तसेवा । शासकीय रूग्णालयात 7 रोजी पीएसए ऑक्सिजन प्लांटचे उद्घाटन….

जळगाव राजमृद्रा वृत्तसेवा । येथील जिल्हा शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयात 7 ऑस्टोंबर रोजी सकाळी 10 वाजता पीएसए ऑक्सिजन प्लांटचे उद्घाटन जळगाव जिल्हयाचे पालकमंत्री ना.गुलाबराव पाटील यांच्या हस्ते होत आहे.

दरम्यान, हा कार्यक्रम संपूर्ण देशभरात हेाणर असून पंत्रप्रधान नरेंद्र मोदी हे ऋषिकेश येथे पीएसए प्लांटचे उद्घाटन करणार आहे. त्यानंतर नरेंद्र मोदी ऑनलाईन सर्वांना संबोधित करणार आहे.

याप्रसंगी खा. रक्षा खडसे , खा. उन्मेष पाटील, आ. चिमणराव पाटील, आ. किशोर पाटील, आ. गिरीष महाजन, आ.संजय सावकारे, आ. लता सोनवणे, आ. अनिल पाटील, आ.सूरेश भोळे, विधान परिषद सदस्य चंदुलाल पटेल, आ. सुधिर तांबे ,  आ. किशोर दराडे, आ. चंद्रकांत पाटील, आ. मनोज पवार, यांच्यासह जिल्हाधिकारी अभिजित राऊत, महापौर जयश्री महाजन, जि. प. अध्यक्षा रंजना पाटील आदी उपस्थित राहणार आहे. तरी या कार्यक्रमाला संबधितानी उपस्थित राहावे असे आवाहन शासकीय वैद्यकीय महाविद्यालयचे अधिष्ठाता डॉ मिलिंद फुलपाटील , डॉ भाऊराव नाखले, डॉ संदिप पटेल, डॉ किशोर इंगोले यांनी केले आहे.

Previous Post

खडसेंना दिलेल्या दिव्यांग सर्टिफिकेटची चौकशी करा मालपुरे यांची मागणी

Next Post

माझी वसुंधरा अभियान अंतर्गत सायकल रॅली संपन्न

Next Post

माझी वसुंधरा अभियान अंतर्गत सायकल रॅली संपन्न

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

No Result
View All Result

Recent Posts

  • श्रमणसंघीय उपाध्याय प्रवर प्रविणऋषीजी म. सा. यांचा होळी चार्तुमासानिमित्त ‘स्वाध्याय भवन’ येथे मंगल प्रवेश
  • उद्धव ठाकरेंनी बाळासाहेबांचे विचार पायदळी तुडवले : रामदास कदमांचा आरोप
  • शेतकऱ्यांचा अपमान करणारे कृषीमंत्री कोकाटेंना सत्तेचा माज ; नाना पटोलेंचा हल्लाबोल
  • सुरेश धस अन धनंजय मुंडेंच्या भेटींन वादळ? सामाजिक कार्यकर्त्यांच्यां आरोपांन खळबळ.
  • कोकणात ठाकरेंचा तडकाफडकी निर्णय ; या “तीन ” प्रमुख नेत्यांची हकालपट्टी?

Recent Comments

  • skyreveryCeM on पंतप्रधान श्री नरेंद्र मोदीजी यांच्या वाढदिवसानिम्मित रसलपूर येथे भव्य लसीकरण शिबिर उत्साहात संपन्न
  • topdirectory4u.net on जनमत प्रतिष्ठानतर्फे मन्यारखेडा शिवारामध्ये अन्नदान
  • सुशांत खडसे on राज्यशासनाकडून लोककलावंतांना अर्थसहाय्य – अमित देशमुख
  • Viiiiiiil on शहराचा ‘चेहरा मोहरा’ बदलविणार – महापौर जयश्री महाजन
  • Viiiiiiil on राज्यात सत्ता असूनही नियोजनाअभावी नागरिकांच्या पदरी रस्त्यांविषयी निराशाच..
  • Home
  • Sample Page

© 2025 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • जळगाव
  • धुळे
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक

© 2025 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

Don`t copy text!