• Home
  • Sample Page
erajmudra.com
  • Home
  • राष्ट्रीय
  • जळगाव
  • धुळे
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • जळगाव
  • धुळे
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
No Result
View All Result
erajmudra.com
No Result
View All Result
ADVERTISEMENT

मंदिरे उघडली, भाविकांचा जल्लोष…..

Kamlesh Devre by Kamlesh Devre
October 7, 2021
in Uncategorized
0
मंदिरे उघडली, भाविकांचा जल्लोष…..
Spread the love

मुंबई राजमुद्रा वृत्तसेवा । राज्यातील अनेक महिन्या पासून बंद असलेले मंदिरे आज घटस्थापनेच्या दिवशी खुली झाली आहे. त्यात सिद्धिविनायक मंदिर, तुळजाभवानी मंदिर, विठ्ठल मंदिर, साईबाबा मंदिर, अंबाबाई  मंदिर, गजाननमहाराज मंदिरे खुली करण्यात आली आहे. सकाळी सकाळीच देवाला फूल हार अर्पण करून भाविकांनी मनोभावे पूजा केली. पहाटेच्या आरतीतही अनेक भाविक सहभागी झाले होते.

अनेक दिवसांपासून बंद असलेल्या मंदिरातून आज सकाळीच टाळ मृदूंग आणि आरतीचे आवाज येत होते. त्यामुळे संपूर्ण वातावरणात प्रसन्नता निर्माण झाली होती. यावेळी प्रत्येक मंदिरात कोरोना नियमांचे पालन करण्यात येत होतं. सोशल डिस्टन्सिंगचं पालन करतानाच भाविकांनी तोंडाला मास्कही लावले होते. तसेच मंदिर व्यवस्थापनाकडून सॅनिटायझरची व्यवस्थाही केली होती.

घटस्थापनेपासून राज्यातील सर्व धार्मिक व प्रार्थना स्थळे उघडण्याचा निर्णय झाला असून आज सकाळी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी पत्नी रश्मी ठाकरे, पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे यांच्यासमवेत मुंबादेवी येथे दर्शन घेतले. यावेळी महापौर किशोरी पेडणेकर देखील उपस्थित होत्या. कोरोनाचे सावट कायमसाठी जाऊ दे, अशी प्रार्थना मुंबादेवीच्या चरणी आपण केली असून धार्मिक स्थळांवर आरोग्याच्या नियमांचे काटेकोर पालन करणे सुरूच ठेवण्याची जबाबदारी सर्वानी पार पाडली पाहिजे असेही ते यावेळी बोलताना म्हणाले. यावेळी त्यांनी नागरिकांना नवरात्रोत्सवाच्या शुभेच्छाही दिल्या.

सर्वच धार्मिक स्थळांवर विश्वस्त व पुजारी यांनी कोरोना संसर्गाचा धोका लक्षात ठेवून शिस्तबद्धरित्या भक्त आणि नागरिकांच्या दर्शनाची व्यवस्था केली तसेच परिसराची वरचेवर स्वच्छता करणे, सुरक्षित अंतर ठेवणे, जंतूनाशकांचा वापर करणे असे केले तर एक चांगले उदाहरण आपण घालून देऊ शकतो असे सांगून मुख्यमंत्र्यांनी सिद्धिविनायक तसेच इतरही काही प्रमुख मंदिरांमध्ये क्यूआर कोड व तंत्रज्ञान वापरून दर्शन व्यवस्था केल्याबद्धल कौतूक केले.

 

 

Previous Post

डॉ. उल्हास पाटील रूग्णालयात महाआरोग्य शिबिरात ५५ रुग्णांची नोंदणी…

Next Post

शेतकऱ्यांचे एक दिवसीय लाक्षणिक उपोषण

Next Post
शेतकऱ्यांचे एक दिवसीय लाक्षणिक उपोषण

शेतकऱ्यांचे एक दिवसीय लाक्षणिक उपोषण

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

No Result
View All Result

Recent Posts

  • श्रमणसंघीय उपाध्याय प्रवर प्रविणऋषीजी म. सा. यांचा होळी चार्तुमासानिमित्त ‘स्वाध्याय भवन’ येथे मंगल प्रवेश
  • उद्धव ठाकरेंनी बाळासाहेबांचे विचार पायदळी तुडवले : रामदास कदमांचा आरोप
  • शेतकऱ्यांचा अपमान करणारे कृषीमंत्री कोकाटेंना सत्तेचा माज ; नाना पटोलेंचा हल्लाबोल
  • सुरेश धस अन धनंजय मुंडेंच्या भेटींन वादळ? सामाजिक कार्यकर्त्यांच्यां आरोपांन खळबळ.
  • कोकणात ठाकरेंचा तडकाफडकी निर्णय ; या “तीन ” प्रमुख नेत्यांची हकालपट्टी?

Recent Comments

  • skyreveryCeM on पंतप्रधान श्री नरेंद्र मोदीजी यांच्या वाढदिवसानिम्मित रसलपूर येथे भव्य लसीकरण शिबिर उत्साहात संपन्न
  • topdirectory4u.net on जनमत प्रतिष्ठानतर्फे मन्यारखेडा शिवारामध्ये अन्नदान
  • सुशांत खडसे on राज्यशासनाकडून लोककलावंतांना अर्थसहाय्य – अमित देशमुख
  • Viiiiiiil on शहराचा ‘चेहरा मोहरा’ बदलविणार – महापौर जयश्री महाजन
  • Viiiiiiil on राज्यात सत्ता असूनही नियोजनाअभावी नागरिकांच्या पदरी रस्त्यांविषयी निराशाच..
  • Home
  • Sample Page

© 2025 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • जळगाव
  • धुळे
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक

© 2025 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

Don`t copy text!