• Home
  • Sample Page
erajmudra.com
  • Home
  • राष्ट्रीय
  • जळगाव
  • धुळे
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • जळगाव
  • धुळे
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
No Result
View All Result
erajmudra.com
No Result
View All Result
ADVERTISEMENT

ओला दुष्काळ जाहीर करा ; आ.किशोर पाटलांना उपमुख्यमंत्र्यांचा सकारात्मक प्रतिसाद..

Kamlesh Devre by Kamlesh Devre
October 7, 2021
in Uncategorized, कृषी, जळगाव, राजकीय
0
Spread the love

भडगाव राजमुद्रा दर्पण | पाचोरा-भडगाव तालुक्यात ओला दुष्काळ जाहीर करून तात्काळ मदत द्यावी या मागणीसाठी आज आमदार किशोर पाटील यांनी राज्याचे उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांची भेट घेतली. मुख्यमंत्र्याप्रमाणे त्यांनी ही सकारात्मक प्रतिसाद दिल्याचे आमदार किशोर पाटील यांनी सांगीतले. 


गेल्या महीन्यात पाचोरा-भडगाव तालुक्यात मोठ्याप्रमात अतिवृष्टी झाली. त्यामुळे खरीप हंगामावर पुर्णपणे पाणी फीरले आहे. त्यामुळे दोन्ही तालुक्यात ओला दुष्काळ जाहीर करून तत्काळ शेतकऱ्यांना दिलासा देण्यासाठी मदत द्यावी अशी मागणी आमदार किशोर पाटील यांनी आज उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याकडे केली त्यावर त्यांनी सकारात्मक प्रतिसाद देत याबाबत निर्णय घेऊ असे आश्वासन दिल्याचे आमदार किशोर पाटील यांनी सांगितले. दरम्यान आमदार किशोर पाटील यांनी काल राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे कृषी मंत्री दादा भुसे यांची भेट घेत नुकसान भरपाई देण्याबाबत मागणी केली होती.

Tags: bhdgaonjalgaonola dushkalpachora
Previous Post

जिल्हा ऑक्सिजन निर्मितीच्या बाबतीत स्वयंपूर्ण बनविणार : पालकमंत्री गुलाबराव पाटील

Next Post

अवघ्या पंधरा दिवसात मदत वारसांना; आ.किशोर अप्पा पाटील यांच्या प्रयत्नांना यश..

Next Post

अवघ्या पंधरा दिवसात मदत वारसांना; आ.किशोर अप्पा पाटील यांच्या प्रयत्नांना यश..

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

No Result
View All Result

Recent Posts

  • श्रमणसंघीय उपाध्याय प्रवर प्रविणऋषीजी म. सा. यांचा होळी चार्तुमासानिमित्त ‘स्वाध्याय भवन’ येथे मंगल प्रवेश
  • उद्धव ठाकरेंनी बाळासाहेबांचे विचार पायदळी तुडवले : रामदास कदमांचा आरोप
  • शेतकऱ्यांचा अपमान करणारे कृषीमंत्री कोकाटेंना सत्तेचा माज ; नाना पटोलेंचा हल्लाबोल
  • सुरेश धस अन धनंजय मुंडेंच्या भेटींन वादळ? सामाजिक कार्यकर्त्यांच्यां आरोपांन खळबळ.
  • कोकणात ठाकरेंचा तडकाफडकी निर्णय ; या “तीन ” प्रमुख नेत्यांची हकालपट्टी?

Recent Comments

  • skyreveryCeM on पंतप्रधान श्री नरेंद्र मोदीजी यांच्या वाढदिवसानिम्मित रसलपूर येथे भव्य लसीकरण शिबिर उत्साहात संपन्न
  • topdirectory4u.net on जनमत प्रतिष्ठानतर्फे मन्यारखेडा शिवारामध्ये अन्नदान
  • सुशांत खडसे on राज्यशासनाकडून लोककलावंतांना अर्थसहाय्य – अमित देशमुख
  • Viiiiiiil on शहराचा ‘चेहरा मोहरा’ बदलविणार – महापौर जयश्री महाजन
  • Viiiiiiil on राज्यात सत्ता असूनही नियोजनाअभावी नागरिकांच्या पदरी रस्त्यांविषयी निराशाच..
  • Home
  • Sample Page

© 2025 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • जळगाव
  • धुळे
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक

© 2025 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

Don`t copy text!