• Home
  • Sample Page
erajmudra.com
  • Home
  • राष्ट्रीय
  • जळगाव
  • धुळे
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • जळगाव
  • धुळे
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
No Result
View All Result
erajmudra.com
No Result
View All Result
ADVERTISEMENT

पाटणादेवी जंगलात गुराख्याचा खून…

Kamlesh Devre by Kamlesh Devre
October 7, 2021
in क्राईम
0
पाटणादेवी जंगलात गुराख्याचा खून…
Spread the love

चाळीसगाव राजमुद्रादर्पण । चाळीसगाव तालुक्यातील गणेशपुर येथील 50 वर्षीय गुराख्याचा मृतदेह काल पाटणादेवी जंगलात हात पाय बांधलेल्या अवस्थेत आढळून आला होता. या प्रकरणी आज चाळीसगाव ग्रामीण पोलिसात त्यांचा मुलगा निलेश पाटील यांच्या तक्रारीवरून खुनाचा गुन्हा दाखल झाला आहे.

याबाबत अधिक माहिती अशी की, चाळीसगाव तालुक्यातील गणेशपुर येथील नाना ऊर्फ ज्ञानेश्वर संतोष पाटील( वय 50) हे पाटणादेवी अभयारण्यात गुरे चारण्यासाठी जात असत आणि ते दोन ते तीन महिने जंगलामध्येच राहत असत. या दरम्यान काल त्यांचा मृतदेह हातपाय बांधलेल्या अवस्थेत आढळून आला.

ही माहिती पोलिसांना प्राप्त झाल्यानंतर पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. मृताचे हात पाय बांधलेल्या अवस्थेत आणि संशय व्यक्त होत असल्यामुळे आज मयताचा मुलगा निलेश पाटील यांच्या तक्रारीवरून चाळीसगाव ग्रामीण पोलिसात खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास पोलीस निरीक्षक संजय ठेंगे यांच्या मार्गदर्शनानुसार ग्रामीण पोलीस स्टेशनचे पोलीस कर्मचारी करीत आहेत.

 

Previous Post

नवनिर्वाचित सदस्यासह दहा जणांवर गुन्हा

Next Post

प्राध्यापकांना निवृत्ती वेतन योजना लागू करावी; ‘एन-मुकटो’ची मागणी

Next Post
प्राध्यापकांना निवृत्ती वेतन योजना लागू करावी; ‘एन-मुकटो’ची मागणी

प्राध्यापकांना निवृत्ती वेतन योजना लागू करावी; 'एन-मुकटो'ची मागणी

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

No Result
View All Result

Recent Posts

  • श्रमणसंघीय उपाध्याय प्रवर प्रविणऋषीजी म. सा. यांचा होळी चार्तुमासानिमित्त ‘स्वाध्याय भवन’ येथे मंगल प्रवेश
  • उद्धव ठाकरेंनी बाळासाहेबांचे विचार पायदळी तुडवले : रामदास कदमांचा आरोप
  • शेतकऱ्यांचा अपमान करणारे कृषीमंत्री कोकाटेंना सत्तेचा माज ; नाना पटोलेंचा हल्लाबोल
  • सुरेश धस अन धनंजय मुंडेंच्या भेटींन वादळ? सामाजिक कार्यकर्त्यांच्यां आरोपांन खळबळ.
  • कोकणात ठाकरेंचा तडकाफडकी निर्णय ; या “तीन ” प्रमुख नेत्यांची हकालपट्टी?

Recent Comments

  • skyreveryCeM on पंतप्रधान श्री नरेंद्र मोदीजी यांच्या वाढदिवसानिम्मित रसलपूर येथे भव्य लसीकरण शिबिर उत्साहात संपन्न
  • topdirectory4u.net on जनमत प्रतिष्ठानतर्फे मन्यारखेडा शिवारामध्ये अन्नदान
  • सुशांत खडसे on राज्यशासनाकडून लोककलावंतांना अर्थसहाय्य – अमित देशमुख
  • Viiiiiiil on शहराचा ‘चेहरा मोहरा’ बदलविणार – महापौर जयश्री महाजन
  • Viiiiiiil on राज्यात सत्ता असूनही नियोजनाअभावी नागरिकांच्या पदरी रस्त्यांविषयी निराशाच..
  • Home
  • Sample Page

© 2025 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • जळगाव
  • धुळे
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक

© 2025 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

Don`t copy text!