• Home
  • Sample Page
erajmudra.com
  • Home
  • राष्ट्रीय
  • जळगाव
  • धुळे
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • जळगाव
  • धुळे
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
No Result
View All Result
erajmudra.com
No Result
View All Result
ADVERTISEMENT

भाजप नगरसेवकांना पक्ष आदेश ; आणि बडखोरांनी केली राजकीय अडचण..

Kamlesh Devre by Kamlesh Devre
October 9, 2021
in Uncategorized, जळगाव, महाराष्ट्र, राजकीय
0
Spread the love

जळगाव राजमुद्रा दर्पण | महापालिकेत सध्या विविध राजकीय घडामोडी घडत आहे. भाजप बंडखोरांनी विरोधात दाखल केलेल्या अपात्रतेच्या याचिके नंतर बंडखोर नगरसेवकांना कार्यवाहीची नोटीस विभागीय आयुक्तांनी बजावली होती, त्याला प्रतिउत्तर म्हणून बंडखोरांनी प्रभाग समिती निवडणुकी दरम्यान भाजप नगरसेवकांना बजावलेल्या व्हीपचे उल्लंघन केले म्हणून त्यानुसार विभागीय आयुक्तांनी भाजपच्या 27 नगरसेवकांना अपात्रतेची नोटीस बजावली आहे. यामुळे भाजप नगरसेवकांनी पुढे मोठा राजकीय पेच निर्माण झाला आहे. पक्षादेश मानून देखील बंडखोरांनी केलेली राजकीय व कायदेशीर कोडी भाजप नगरसेवकांची झाली आहे.   नेमकं कोणाच्या ऐकायचे ? अशी परिस्थिती  भाजपा नगरसेवकांची झाली आहे.

या प्रकरणी अद्यापपर्यंत भाजपमधून कोणतीही प्रतिक्रिया आलेली नाही मात्र आगामी काळात बंडखोर विरुद्ध भाजप असा कायदेशीर वाद जोर धरणार असल्याचे दिसून येते. माजी मंत्री गिरीश महाजन हेच याबाबत पुढे काय तो निर्णय घेतील भाजप देखील कायदेशीर अभ्यासकांची टीम उभी करण्याच्या तयारीत भाजप आहे. याबाबत कायदेशीर प्रतिउत्तर काय द्यायचे? याबाबत भाजप चाचपणी करीत आहे.

काय आहे प्रकरण जाणून घ्या ?

भाजपच्या 27 नगरसेवक यांनी महापौरांच्या निवडणुकीत भाजपच्या प्लीज झुगारून भाजपच्या अधिकृत उमेदवाराला मतदान न करता शिवसेनेच्या उमेदवाराला मतदान केल्याने भाजपने बंडखोरांनी विरोधात अपात्रतेची याचिका न्यायालयात दाखल केली होती. बंडखोर नगरसेवकांनी देखील जुलै महिन्यात झालेल्या प्रभाग समिती सभापतिपदाच्या निवडणुकीत दरम्यान भाजपच्या 30 नगरसेवकांचा गट तयार करून भाजपचे गटनेते पद दिलीप पोकळे यांना दिले होते. भाजपचे गटनेते म्हणून दिलीप पोकळे यांनी प्रभाग समिती सभापतीपदाच्या निवडणुकीत भाजपच्या नगरसेवकांना व्हीप काढून बंडखोरांनी दिलेला उमेदवार हेच अधिकृत असल्याचे सांगत मतदान करण्याचा व्हीप काढला होता भाजपच्या 27 नगरसेवकांनी व्हीप झुगारून भाजपने दिलेल्या उमेदवारांनाच मतदान केले होते. त्याविरोधात दिलीप पोकळे कुलभूषण पाटील यांनी भाजपच्या 27 नगरसेवकां विरोधात अपात्रतेची याचिका विभागीय आयुक्तांकडे दाखल केली होती या प्रकरणी भाजपच्या नगरसेवकांना अपात्रते च्या नोटिसा पाठवून सात दिवसात आपले म्हणणे सादर करण्याचे सांगण्यात आले आहे.

Tags: bjp jalgaonbjp vs mahavikas aaghadigirish mahajangulabrao devkarjalgaon bandkhor nagarsevak jalgaonjalgaon gulabrao patiljalgaon mahapalikajalgaon shisvena
Previous Post

वासुकमल विहार प्रकरण ; तुम्ही पण घेत आहात काय फ्लॅट ?

Next Post

“हास्य जत्रेत” अभिनयाचे ” प्रभुत्व ” गाजविणारा खान्देशचा हेमंत पाटील ..

Next Post
“हास्य जत्रेत” अभिनयाचे  ” प्रभुत्व ” गाजविणारा खान्देशचा हेमंत पाटील ..

“हास्य जत्रेत” अभिनयाचे " प्रभुत्व " गाजविणारा खान्देशचा हेमंत पाटील ..

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

No Result
View All Result

Recent Posts

  • श्रमणसंघीय उपाध्याय प्रवर प्रविणऋषीजी म. सा. यांचा होळी चार्तुमासानिमित्त ‘स्वाध्याय भवन’ येथे मंगल प्रवेश
  • उद्धव ठाकरेंनी बाळासाहेबांचे विचार पायदळी तुडवले : रामदास कदमांचा आरोप
  • शेतकऱ्यांचा अपमान करणारे कृषीमंत्री कोकाटेंना सत्तेचा माज ; नाना पटोलेंचा हल्लाबोल
  • सुरेश धस अन धनंजय मुंडेंच्या भेटींन वादळ? सामाजिक कार्यकर्त्यांच्यां आरोपांन खळबळ.
  • कोकणात ठाकरेंचा तडकाफडकी निर्णय ; या “तीन ” प्रमुख नेत्यांची हकालपट्टी?

Recent Comments

  • skyreveryCeM on पंतप्रधान श्री नरेंद्र मोदीजी यांच्या वाढदिवसानिम्मित रसलपूर येथे भव्य लसीकरण शिबिर उत्साहात संपन्न
  • topdirectory4u.net on जनमत प्रतिष्ठानतर्फे मन्यारखेडा शिवारामध्ये अन्नदान
  • सुशांत खडसे on राज्यशासनाकडून लोककलावंतांना अर्थसहाय्य – अमित देशमुख
  • Viiiiiiil on शहराचा ‘चेहरा मोहरा’ बदलविणार – महापौर जयश्री महाजन
  • Viiiiiiil on राज्यात सत्ता असूनही नियोजनाअभावी नागरिकांच्या पदरी रस्त्यांविषयी निराशाच..
  • Home
  • Sample Page

© 2025 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • जळगाव
  • धुळे
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक

© 2025 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

Don`t copy text!