• Home
  • Sample Page
erajmudra.com
  • Home
  • राष्ट्रीय
  • जळगाव
  • धुळे
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • जळगाव
  • धुळे
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
No Result
View All Result
erajmudra.com
No Result
View All Result
ADVERTISEMENT

जळगावकरांनो अतिरिक्त कर भरू नका ; आम्ही.. तुमच्या सोबत राष्ट्रवादीचे आवाहन ..

Kamlesh Devre by Kamlesh Devre
October 9, 2021
in जळगाव, महानगरपालिका, राजकीय
0
Spread the love

जळगाव राजमुद्रा दर्पण | महापालिका जनतेला लागणाऱ्या मूलभूत सुविधा पुरवण्यास असक्षम असतानासुद्धा बाहुबली करवाढ करीत असल्याचा आक्षेप राष्ट्रवादीचे महानगराध्यक्ष अभिषेक पाटील यांनी घेतला आहे मूलभूत सुविधा नागरिकांना मिळत नसल्याने कर वाढवण्याचा अट्टाहास कशासाठी असा सवाल देखील अभिषेक पाटील यांनी उपस्थित केला आहे करवाढी संदर्भात राष्ट्रवादी आक्रमक रित्या मनपा चा विरोध करणार असल्याचे अभिषेक पाटील यांनी राजमुद्रा शी बोलताना सांगितले आहे.

यासंदर्भात अभिषेक पाटील यांनी सोशल मीडियाच्या माध्यमातून जळगाव करांना अतिरिक्त कर न भरण्याचे आवाहन केले आहे.

जळगाव शहरात गेल्या पाच वर्षापासून  खड्ड्यांचे साम्राज्य पसरले आहे. यामुळे अनेक अपघातांना जळगावकरांना सामोरे जावे लागले आहे अनेकांनी आपले पाल्य तसेच पालक देखील गमावले आहेत मात्र त्याची भरपाई अद्याप पर्यंत मनपाने केलेले नाहीत अथवा त्या भागातील रस्त्यांची दुरुस्ती देखील मनपाने केलेली नाही यामुळे जळगाव करांमध्ये संतप्त वातावरण आहे. अनेक ठिकाणी घाणीचे साम्राज्य पसरले आहे मात्र ठेकेदारांना पोचण्याचे काम महापालिका प्रशासन करीत आहे. वॉटर ग्रेस या स्वच्छतेचा मक्तेदार नेहमी काही ना काही कारणास्तव वादग्रस्त ठरला असताना मात्र त्याचे काम अद्याप पर्यंत शहरात सुरू आहे. अनेक वेळा मनपाच्या विरोधात न्यायालयात जाऊन मतदारांनी मनपाला अडचणीत आणण्याचे काम केले त्यांला काही ठराविक लोकप्रतिनिधींच्या दबावा खातर वॉटर ग्रेसला वेळोवेळी सवलत देण्यात येत आहे.

अनेक सुविधांचा अभाव असताना देखील मनपाने करवाढीचा हट्ट धरला आहे करवाढीला नागरिकांनी विरोध करणे गरजेचे आहे. कोरूना काळात आधीच सर्वसामान्यांचे कंबरडे मोडले असताना मात्र अधिक भार जळगाव कर नागरिकांवर टाकण्यात येत आहे.

  डेंग्यूचे साथरोग पसरत आहे. ठिकाणी कचराकुंड्या मोठ्या प्रमाणात भरले आहे मात्र मनपा आपले शहर सुंदर शहर असा दावा करीत आहे. मात्र सत्य जळगावकर अनुभवत असल्याने मनपा विरोधात नागरिक त्रस्त झालेले आहे.

Tags: bjp vs mahavikas aaghadijalgaon abhishek patil rashtrawadijalgaon mahaoalika kr wadhmahaplika jalgaonshivsena
Previous Post

धक्कादायक ; पुष्पक एक्सप्रेस मध्ये धाडसी दरोडा ; तरुणीची काढली छेड..

Next Post

पेट्रोल,डिझेल,घरगुती गँस दरवाढीमुळे केंद्र शासनाचा निषेध

Next Post

पेट्रोल,डिझेल,घरगुती गँस दरवाढीमुळे केंद्र शासनाचा निषेध

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

No Result
View All Result

Recent Posts

  • श्रमणसंघीय उपाध्याय प्रवर प्रविणऋषीजी म. सा. यांचा होळी चार्तुमासानिमित्त ‘स्वाध्याय भवन’ येथे मंगल प्रवेश
  • उद्धव ठाकरेंनी बाळासाहेबांचे विचार पायदळी तुडवले : रामदास कदमांचा आरोप
  • शेतकऱ्यांचा अपमान करणारे कृषीमंत्री कोकाटेंना सत्तेचा माज ; नाना पटोलेंचा हल्लाबोल
  • सुरेश धस अन धनंजय मुंडेंच्या भेटींन वादळ? सामाजिक कार्यकर्त्यांच्यां आरोपांन खळबळ.
  • कोकणात ठाकरेंचा तडकाफडकी निर्णय ; या “तीन ” प्रमुख नेत्यांची हकालपट्टी?

Recent Comments

  • skyreveryCeM on पंतप्रधान श्री नरेंद्र मोदीजी यांच्या वाढदिवसानिम्मित रसलपूर येथे भव्य लसीकरण शिबिर उत्साहात संपन्न
  • topdirectory4u.net on जनमत प्रतिष्ठानतर्फे मन्यारखेडा शिवारामध्ये अन्नदान
  • सुशांत खडसे on राज्यशासनाकडून लोककलावंतांना अर्थसहाय्य – अमित देशमुख
  • Viiiiiiil on शहराचा ‘चेहरा मोहरा’ बदलविणार – महापौर जयश्री महाजन
  • Viiiiiiil on राज्यात सत्ता असूनही नियोजनाअभावी नागरिकांच्या पदरी रस्त्यांविषयी निराशाच..
  • Home
  • Sample Page

© 2025 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • जळगाव
  • धुळे
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक

© 2025 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

Don`t copy text!