• Home
  • Sample Page
erajmudra.com
  • Home
  • राष्ट्रीय
  • जळगाव
  • धुळे
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • जळगाव
  • धुळे
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
No Result
View All Result
erajmudra.com
No Result
View All Result
ADVERTISEMENT

धुळ्यात लखीमपूर घटनेचा निषेध ; महाविकास आघाडीचे पदाधिकाऱ्यांच्या रास्ता रोको

Kamlesh Devre by Kamlesh Devre
October 11, 2021
in धुळे, राजकीय
0
धुळ्यात लखीमपूर घटनेचा निषेध ; महाविकास आघाडीचे पदाधिकाऱ्यांच्या रास्ता रोको
Spread the love

धुळे राजमुद्रा दर्पण । लखीमपूर दुर्घटनेचा निषेध करण्यासाठी आज राज्य सरकारमध्ये सामील असलेल्या तीनही घटक पक्षांनी महाराष्ट्र बंदची हाक दिली होती. या दरम्यान घटनेचा निषेध करण्यासाठी धुळे शहरालगत असलेल्या मुंबई- आग्रा महामार्गावरील चाळीसगाव चौफुली याठिकाणी आंदोलकांतर्फे रास्ता रोको करण्यात आला.

लखीमपूर दुर्घटनेचा निषेध करण्यासाठी शिवसेना, राष्ट्रवादी काँग्रेस व काँग्रेस या तिन्ही पक्षाचे पदाधिकारी व कार्यकर्ते एकत्र येत हा रस्ता रोको करण्यात आला आहे. रास्ता रोको दरम्यान मुंबई- आग्रा महामार्गावरील वाहतुकीचा मोठ्या प्रमाणात खोळंबा झाल्याचे बघावयास मिळाले आहे. रस्त्याच्या दुतर्फा रास्ता रोको दरम्यान वाहनांच्या लांबच लांब रांगा लागल्याचे बघायला मिळाले. यावेळी रास्तारोको दरम्यान कुठल्याही प्रकारची अनुचित घटना घडू नये; यासाठी पोलीस प्रशासनातर्फे आंदोलकांना ताब्यात घेण्यात आले आहे.

 

 

 

Previous Post

रिझर्व्ह बँकेकडून आयएमपीएस लिमिटच्या नियमात बदल, ग्राहकांसाठी 24 तास सुविधा उपलब्ध !

Next Post

पैसे सेव्हिंग करायचे आहे; तर पोष्टाच्या या दामदुप्पट योजनेत मिळनार परतावा….

Next Post
पैसे सेव्हिंग करायचे आहे; तर पोष्टाच्या या दामदुप्पट योजनेत मिळनार परतावा….

पैसे सेव्हिंग करायचे आहे; तर पोष्टाच्या या दामदुप्पट योजनेत मिळनार परतावा....

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

No Result
View All Result

Recent Posts

  • श्रमणसंघीय उपाध्याय प्रवर प्रविणऋषीजी म. सा. यांचा होळी चार्तुमासानिमित्त ‘स्वाध्याय भवन’ येथे मंगल प्रवेश
  • उद्धव ठाकरेंनी बाळासाहेबांचे विचार पायदळी तुडवले : रामदास कदमांचा आरोप
  • शेतकऱ्यांचा अपमान करणारे कृषीमंत्री कोकाटेंना सत्तेचा माज ; नाना पटोलेंचा हल्लाबोल
  • सुरेश धस अन धनंजय मुंडेंच्या भेटींन वादळ? सामाजिक कार्यकर्त्यांच्यां आरोपांन खळबळ.
  • कोकणात ठाकरेंचा तडकाफडकी निर्णय ; या “तीन ” प्रमुख नेत्यांची हकालपट्टी?

Recent Comments

  • skyreveryCeM on पंतप्रधान श्री नरेंद्र मोदीजी यांच्या वाढदिवसानिम्मित रसलपूर येथे भव्य लसीकरण शिबिर उत्साहात संपन्न
  • topdirectory4u.net on जनमत प्रतिष्ठानतर्फे मन्यारखेडा शिवारामध्ये अन्नदान
  • सुशांत खडसे on राज्यशासनाकडून लोककलावंतांना अर्थसहाय्य – अमित देशमुख
  • Viiiiiiil on शहराचा ‘चेहरा मोहरा’ बदलविणार – महापौर जयश्री महाजन
  • Viiiiiiil on राज्यात सत्ता असूनही नियोजनाअभावी नागरिकांच्या पदरी रस्त्यांविषयी निराशाच..
  • Home
  • Sample Page

© 2025 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • जळगाव
  • धुळे
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक

© 2025 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

Don`t copy text!