• Home
  • Sample Page
erajmudra.com
  • Home
  • राष्ट्रीय
  • जळगाव
  • धुळे
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • जळगाव
  • धुळे
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
No Result
View All Result
erajmudra.com
No Result
View All Result
ADVERTISEMENT

व्यसनमुक्ती मदत क्रमांक लोकार्पण सोहळा…

Kamlesh Devre by Kamlesh Devre
October 11, 2021
in जळगाव
0
व्यसनमुक्ती मदत क्रमांक लोकार्पण सोहळा…
Spread the love

जळगाव राजमुद्रा दर्पण । जागतिक मानसिक स्वास्थ् दिनाचा मुहूर्त साधून कॅटलिस्ट फाउंडेशन व रोटरी क्लब ऑफ जलगाव मीडटाऊन यांनी संयुक्तपणे मोबाईल व्यसन मुक्ती हेल्पलाईन क्रमांक लॉन्च केलं.

सविस्तर वृत्त अशी की, 10 ऑक्टोबर हा दिवस संपूर्ण जगात जागतिक मानसिक स्वास्थ् दिन म्हणून साजरा केला जातो आणि सध्याच्या काळात किंवा कोवेड नंतरच्या काळात लोकांचे मानसिकता वर खूप वाईट परिणाम झाला आहे. आपण आपले शारीरिक स्वास्थ्य कडे लक्ष देतो पण  मानसिक आरोग्यची जास्त काळजी करत नाही किंवा त्याच्या सोबत जुळलेल्या गाठीमुळे आपण ते लोकां सोबत शेअर करत नाही. सध्याच्या काळात मोबाईलचा अतिरेक मुळे आपल्या रोजचे दैनंदिनी दिनचर्या किंवा आपल्या मानसिक स्थितीवर खूप वाईट परिणाम होत आहे आणि त्याच्यामुळे आपल्या घरी पारिवारिक वातावरणत खूप कमतरता निर्माण झाली आहे. त्याचे मुळे  सामाजिक व पारिवारिक बांधिलकी, एकामेकांशी समोर समोर बोलण्याचे अभाव मुळे आपसातला संपर्क कमी होत चालला आहे आणि मोबाईल हे मानसिक आजाराचा स्रोत ठरत आहे. ह्या गोष्टीचा आढावा घेतला इंडिया इन टॉलरन्स या पुस्तकाचे लेखक तारिक शेख यांनी आणि या  संकल्पनेतून लॉन्च केला मोबाईल व्यसनमुक्ती दूरध्वनी क्रमांक आणि त्यांना प्रोत्साहन दिला कॅटलिस्ट फाउंडेशन व रोटरी क्लब ऑफ जळगाव मिड टाऊन ह्यांनी.

10 ऑक्‍टोबरला एका ऑनलाईन कार्यक्रमात संध्याकाळी साडेसात वाजता गुगल मिटच्य माध्यमातून ” मोबाईल व्यसनमुक्ती मदत क्रमांक”  चा लॉन्चिंग अँग्लो उर्दू जुनियर कॉलेजची  माजी शिक्षिका अमिना अब्दुल रौफ शेख यांच्या हस्ते पहिला कॉल करून, लोकार्पण करण्यात आला.

सदरचे कार्यक्रमात रोटरी क्लब जळगाव मीड टाऊन चे अध्यक्ष डॉक्टर विवेक वडजीकर, राष्ट्रीय मोटीवेशनल ट्रेनर प्रोफेसर सैयद अल्ताफ अली, महानगरपालिका वैदकीय अधिकारी डॉक्टर विकास पाटील आणि जळगाव सायकॉलॉजिकल कौन्सिलर असोसिएशन चे संस्थापक सदस्य डॉक्टर अपर्णा मकासरे मुख्य अतिथी म्हणून उपस्थित होते.

सर्वप्रथम अमिना शेख यांनी मोबाईलचे अतिवापरामुळे परिवारात एकमेकांसाठी वेळेचा अभाव व त्यामुळे निर्माण होणारी उणीव भरण्यात ह्या मोबाईल व्यसन मुक्ती मदत क्रमांक च्या सहकार्य होईल असं मत मांडले.

दूरध्वनी क्रमांक :७५०७६४९४८१  ई-मेल आयडी : [email protected]

 

Previous Post

वरणगावात बंदला गालबोट महाविकास आघाडी आणि भाजप आमने-सामने…

Next Post

महाराष्ट्र बंदला जामनेरमधुन संमिश्र प्रतिसाद ; दुपार नंतर व्यापारी, दुकानदारांनी बाजारपेठ व दुकाने उघडली..

Next Post

महाराष्ट्र बंदला जामनेरमधुन संमिश्र प्रतिसाद ; दुपार नंतर व्यापारी, दुकानदारांनी बाजारपेठ व दुकाने उघडली..

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

No Result
View All Result

Recent Posts

  • श्रमणसंघीय उपाध्याय प्रवर प्रविणऋषीजी म. सा. यांचा होळी चार्तुमासानिमित्त ‘स्वाध्याय भवन’ येथे मंगल प्रवेश
  • उद्धव ठाकरेंनी बाळासाहेबांचे विचार पायदळी तुडवले : रामदास कदमांचा आरोप
  • शेतकऱ्यांचा अपमान करणारे कृषीमंत्री कोकाटेंना सत्तेचा माज ; नाना पटोलेंचा हल्लाबोल
  • सुरेश धस अन धनंजय मुंडेंच्या भेटींन वादळ? सामाजिक कार्यकर्त्यांच्यां आरोपांन खळबळ.
  • कोकणात ठाकरेंचा तडकाफडकी निर्णय ; या “तीन ” प्रमुख नेत्यांची हकालपट्टी?

Recent Comments

  • skyreveryCeM on पंतप्रधान श्री नरेंद्र मोदीजी यांच्या वाढदिवसानिम्मित रसलपूर येथे भव्य लसीकरण शिबिर उत्साहात संपन्न
  • topdirectory4u.net on जनमत प्रतिष्ठानतर्फे मन्यारखेडा शिवारामध्ये अन्नदान
  • सुशांत खडसे on राज्यशासनाकडून लोककलावंतांना अर्थसहाय्य – अमित देशमुख
  • Viiiiiiil on शहराचा ‘चेहरा मोहरा’ बदलविणार – महापौर जयश्री महाजन
  • Viiiiiiil on राज्यात सत्ता असूनही नियोजनाअभावी नागरिकांच्या पदरी रस्त्यांविषयी निराशाच..
  • Home
  • Sample Page

© 2025 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • जळगाव
  • धुळे
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक

© 2025 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

Don`t copy text!