• Home
  • Sample Page
erajmudra.com
  • Home
  • राष्ट्रीय
  • जळगाव
  • धुळे
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • जळगाव
  • धुळे
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
No Result
View All Result
erajmudra.com
No Result
View All Result
ADVERTISEMENT

जळगावात नवरात्रीनिमित्त दुर्गा मातेच्या भव्य रांगोळी प्रदर्शनाचे आयोजन….

Kamlesh Devre by Kamlesh Devre
October 12, 2021
in जळगाव
0
जळगावात नवरात्रीनिमित्त दुर्गा मातेच्या भव्य रांगोळी प्रदर्शनाचे आयोजन….
Spread the love

जळगाव राजमुद्रा दर्पण । जळगाव शहरात नवरात्रीनिमित्त दुर्गा मातेच्या भव्य रांगोळी चित्राचे प्रदर्शन आयोजित केलेले आहे.  मुंबई येथील सुप्रसिद्ध चित्रकार व रांगोळीकार जे. जे. स्कूल ऑफ आर्ट्स चे विद्यार्थी शैलेश कुलकर्णी तसेच त्यांचे सहकलाकार विद्यार्थी स्वाती महाजन, साक्षी तावडे, अश्विनी अहिरे, सारिका गिरासे, सीमा झवर, ऐश्वर्या सराफ, शुभांगी पाटील यांच्या सिद्ध हस्ते काढलेल्या अतिशय सुंदर अशा दुर्गा मातेच्या रांगोळी चित्राचे प्रदर्शन दिनांक 11 ते 15 ऑक्टोबरपर्यंत आयोजित केलेले आहे.

प्रदर्शनात दुर्गामातेची भव्य रांगोळी व तसेच 3D रांगोळी सर्वांना पाहण्यास मिळणार आहे तसेच प्रदर्शनानंतर रांगोळी प्रशिक्षणाचे आयोजनही करण्यात आलेले आहे. त्या संदर्भात अधिक माहिती प्रदर्शन स्थळी मिळणार आहे, तरी जास्तीत जास्त नागरिकांनी या मोफत प्रदर्शनाचा लाभ घ्यावा, मात्र कोरोना नियमांचे पालन आवश्यक आहे याची नोंद घ्यावी असे आवाहन आयोजक रवींद्र जोशी यांनी केले आहे.  प्रदर्शनाचा पत्ता रवींद्र जोशी, जोशी प्लाझा, प्लॉट नंबर 59, हौसिंग सोसायटी कोर्टा मागे, बोरसे इस्टेट शेजारी, सहयोग क्रिटिकल हॉस्पिटल च्या बाजूची गल्ली, जळगाव (मो. 9822535941) या ठिकाणी आयोजित केलेले आहे. प्रदर्शनाची वेळ दुपारी दोन ते रात्री साडेआठ पर्यंत आहे.  तरी सर्वांनी या प्रदर्शनाचा सहकुटुंब लाभ घ्यावा.

Previous Post

पालकमंत्र्यांचे साकडे ; कोरोनाचे सावट कायमस्वरूपी दूर करण्यासह सर्वांना सुख – समृध्दी लाभू दे ..

Next Post

आयुक्त सतीश कुळकर्णी म्हणतात…मालमत्तेत कोणतीही करवाढ नाही

Next Post
आयुक्त सतीश कुळकर्णी म्हणतात…मालमत्तेत कोणतीही करवाढ नाही

आयुक्त सतीश कुळकर्णी म्हणतात...मालमत्तेत कोणतीही करवाढ नाही

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

No Result
View All Result

Recent Posts

  • श्रमणसंघीय उपाध्याय प्रवर प्रविणऋषीजी म. सा. यांचा होळी चार्तुमासानिमित्त ‘स्वाध्याय भवन’ येथे मंगल प्रवेश
  • उद्धव ठाकरेंनी बाळासाहेबांचे विचार पायदळी तुडवले : रामदास कदमांचा आरोप
  • शेतकऱ्यांचा अपमान करणारे कृषीमंत्री कोकाटेंना सत्तेचा माज ; नाना पटोलेंचा हल्लाबोल
  • सुरेश धस अन धनंजय मुंडेंच्या भेटींन वादळ? सामाजिक कार्यकर्त्यांच्यां आरोपांन खळबळ.
  • कोकणात ठाकरेंचा तडकाफडकी निर्णय ; या “तीन ” प्रमुख नेत्यांची हकालपट्टी?

Recent Comments

  • skyreveryCeM on पंतप्रधान श्री नरेंद्र मोदीजी यांच्या वाढदिवसानिम्मित रसलपूर येथे भव्य लसीकरण शिबिर उत्साहात संपन्न
  • topdirectory4u.net on जनमत प्रतिष्ठानतर्फे मन्यारखेडा शिवारामध्ये अन्नदान
  • सुशांत खडसे on राज्यशासनाकडून लोककलावंतांना अर्थसहाय्य – अमित देशमुख
  • Viiiiiiil on शहराचा ‘चेहरा मोहरा’ बदलविणार – महापौर जयश्री महाजन
  • Viiiiiiil on राज्यात सत्ता असूनही नियोजनाअभावी नागरिकांच्या पदरी रस्त्यांविषयी निराशाच..
  • Home
  • Sample Page

© 2025 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • जळगाव
  • धुळे
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक

© 2025 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

Don`t copy text!