• Home
  • Sample Page
erajmudra.com
  • Home
  • राष्ट्रीय
  • जळगाव
  • धुळे
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • जळगाव
  • धुळे
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
No Result
View All Result
erajmudra.com
No Result
View All Result
ADVERTISEMENT

जागरूक जनमंचतर्फे आ.सुरेश भोळे विरुद्ध सुनील महाजन !

Kamlesh Devre by Kamlesh Devre
October 12, 2021
in जळगाव
0
जागरूक जनमंचतर्फे आ.सुरेश भोळे विरुद्ध सुनील महाजन !
Spread the love

जळगाव राजमुद्रा दर्पण । जळगाव जिल्हा सहकारी मध्यवर्ती जेडीसीसी बँकेच्या संचालक मंडळाच्या निवडणुकीची  सोमवारपासून रणधुमाळी सुरू झाली आहे. २१ नोव्हेंबर रोजी होणाऱ्या निवडणुकीसाठी आजपासून अर्ज विक्री व स्वीकृती सुरू झाली आहे. पहिल्याच दिवशी १२७ उमेदवारी अर्जाची विक्री झाली. तर बँकेचे संचालक, आमदार चिमणराव पाटील यांनी दोन अर्ज भरले आहेत.

जळगाव जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या संचालक मंडळाच्या सार्वत्रिक निवडणुकीची प्रक्रिया सुरू झाली आहे. १८ ऑक्टोबरपर्यंत अर्ज दाखल करता येणार आहे. त्यात १५ ऑक्टोबर विजया दशमी, १६ ऑक्टोबर शनिवार, १७ ऑक्टोबर रविवार असे तीन दिवस सुटी असणार आहे. यामुळे उमेदवारी अर्ज भरण्यास केवळ चार दिवसांचा कालावधी आहे. सर्वच राजकीय पक्षांना उमेदवारी अर्ज भरण्यासाठी कमी कालावधी असणार आहे. सोमवारी ता.१८ उमेदवारी अर्ज दाखल करण्याचा अखेरचा दिवस आहे. यामुळे या दिवशी अर्ज भरण्यास गर्दी होणार आहे.

‘जेडीसीसी’ जागरूक जनमंचतर्फे आज ६ उमेदवारी अर्ज विकत घेतले आहे. जिल्हा बँकेच्या निवडणुकीत २१ उमेदवार आम्ही देऊ असे जनमंचचे प्रवक्ते ईश्‍वर मोरे यांनी सांगितले. या निवडणुकीत बँकेचे संचालक, आमदार सुरेश भोळे यांच्या विरोधात महापालिकेतील विरोधी पक्षनेते सुनील महाजन यांना उमेदवारी देण्यात येणार आहे.आज त्यांचाही अर्ज आम्ही घेतल्याचे त्यांनी सांगितले.

 

 

Previous Post

आयुक्त सतीश कुळकर्णी म्हणतात…मालमत्तेत कोणतीही करवाढ नाही

Next Post

भाजपच्यावतीने पर्यावरण रक्षक पंधरवाड्याचे आयोजन….

Next Post
भाजपच्यावतीने पर्यावरण रक्षक पंधरवाड्याचे आयोजन….

भाजपच्यावतीने पर्यावरण रक्षक पंधरवाड्याचे आयोजन....

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

No Result
View All Result

Recent Posts

  • श्रमणसंघीय उपाध्याय प्रवर प्रविणऋषीजी म. सा. यांचा होळी चार्तुमासानिमित्त ‘स्वाध्याय भवन’ येथे मंगल प्रवेश
  • उद्धव ठाकरेंनी बाळासाहेबांचे विचार पायदळी तुडवले : रामदास कदमांचा आरोप
  • शेतकऱ्यांचा अपमान करणारे कृषीमंत्री कोकाटेंना सत्तेचा माज ; नाना पटोलेंचा हल्लाबोल
  • सुरेश धस अन धनंजय मुंडेंच्या भेटींन वादळ? सामाजिक कार्यकर्त्यांच्यां आरोपांन खळबळ.
  • कोकणात ठाकरेंचा तडकाफडकी निर्णय ; या “तीन ” प्रमुख नेत्यांची हकालपट्टी?

Recent Comments

  • skyreveryCeM on पंतप्रधान श्री नरेंद्र मोदीजी यांच्या वाढदिवसानिम्मित रसलपूर येथे भव्य लसीकरण शिबिर उत्साहात संपन्न
  • topdirectory4u.net on जनमत प्रतिष्ठानतर्फे मन्यारखेडा शिवारामध्ये अन्नदान
  • सुशांत खडसे on राज्यशासनाकडून लोककलावंतांना अर्थसहाय्य – अमित देशमुख
  • Viiiiiiil on शहराचा ‘चेहरा मोहरा’ बदलविणार – महापौर जयश्री महाजन
  • Viiiiiiil on राज्यात सत्ता असूनही नियोजनाअभावी नागरिकांच्या पदरी रस्त्यांविषयी निराशाच..
  • Home
  • Sample Page

© 2025 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • जळगाव
  • धुळे
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक

© 2025 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

Don`t copy text!