• Home
  • Sample Page
erajmudra.com
  • Home
  • राष्ट्रीय
  • जळगाव
  • धुळे
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • जळगाव
  • धुळे
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
No Result
View All Result
erajmudra.com
No Result
View All Result
ADVERTISEMENT

शासनाची दिशाभूल केली ; दिलीप पोकळे यांच्यावर गुन्हे दाखल करा : डॉ राधेश्याम चौधरी

Kamlesh Devre by Kamlesh Devre
October 12, 2021
in क्राईम, जळगाव, महानगरपालिका, राजकीय
0
शासनाची दिशाभूल केली ; दिलीप पोकळे यांच्यावर गुन्हे दाखल करा : डॉ राधेश्याम चौधरी
Spread the love

जळगाव राजमुद्रा दर्पण । मनपातील अधिकृत गटनेते भगत बालाणी असताना  पक्षातील काही बंडखोर नगरसेवकांना  सोबत घेऊन बेकायदेशीर बैठका घेत मीच अधिकृत गट नेता असल्याचे खोटे दस्तावेज तयार करून नगरसेवक दिलीप पोकळे यांनी दर्शवायचा प्रयत्न केला आहे, विभागीय आयुक्त राधाकृष्ण गमे व शासनाच्या डोळ्यात धूळफेक करीत फसवून केल्याचा आरोप भाजपचे जिल्हा सरचिटणीस राधेश्याम चौधरी यांनी भाजप कार्यालयात आयोजित पत्रकार परिषदेत केलं आहे. यावेळी स्थायी समिती सभापती राजेंद्र घुगे-पाटील , नगरसेवक भगत बालाणी ,महानगर अध्यक्ष दिपक सूर्यवंशी, विशाल त्रिपाठी आदी उपस्थित होते.

याबाबत उद्या होणाऱ्या महासभेत सदर माहिती आयुक्त व महापौर यांच्याकडे सादर केले असल्याची माहिती भाजप तर्फे पत्रकार परिषदेत देण्यात आली आहे. सध्यस्थीतीत बहुमत भाजपकडे असल्याचा दावा देखील यावेळी करण्यात डॉ राधेश्याम चौधरी यांनी केला आहे.

भाजपची लढाई विश्वासघातकी आणि दृष्ट प्रवृत्ती विरोधात आहे, उद्याच्या महासभेत आयुक्त,महापौर आणि उपमहापौर यांनी कायद्यांचे कोणतेही उल्लंघन करू नये, अन्यथा आम्हाला न्यायालयात जावे लागेल असा ईशारा देखील यावेळी डॉ राधेशाम चौधरी यांनी दिला आहे.

भाजप आणि बंडखोरांमधील वादात एकामागून एक विषयांची भर पडत आहे. यामुळे उद्याची होणारी महासभा वादळी ठरण्याची शक्यता आहे.

Tags: bjp jalgaon jilhachaudharido radheshyamgirish mahajanjalgaon bjpjalgaon mahavikas aaghdijalgaon shivsenamahapalika jalgaon
Previous Post

सावधान…. जिल्ह्यात होणार वादळी पाऊस

Next Post

मी शिवसेनेचाच ; पालकमंत्री सांगतील तेच करणार : विरोधीपक्ष नेते सुनील महाजन

Next Post
मी शिवसेनेचाच ; पालकमंत्री सांगतील तेच करणार : विरोधीपक्ष नेते सुनील महाजन

मी शिवसेनेचाच ; पालकमंत्री सांगतील तेच करणार : विरोधीपक्ष नेते सुनील महाजन

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

No Result
View All Result

Recent Posts

  • श्रमणसंघीय उपाध्याय प्रवर प्रविणऋषीजी म. सा. यांचा होळी चार्तुमासानिमित्त ‘स्वाध्याय भवन’ येथे मंगल प्रवेश
  • उद्धव ठाकरेंनी बाळासाहेबांचे विचार पायदळी तुडवले : रामदास कदमांचा आरोप
  • शेतकऱ्यांचा अपमान करणारे कृषीमंत्री कोकाटेंना सत्तेचा माज ; नाना पटोलेंचा हल्लाबोल
  • सुरेश धस अन धनंजय मुंडेंच्या भेटींन वादळ? सामाजिक कार्यकर्त्यांच्यां आरोपांन खळबळ.
  • कोकणात ठाकरेंचा तडकाफडकी निर्णय ; या “तीन ” प्रमुख नेत्यांची हकालपट्टी?

Recent Comments

  • skyreveryCeM on पंतप्रधान श्री नरेंद्र मोदीजी यांच्या वाढदिवसानिम्मित रसलपूर येथे भव्य लसीकरण शिबिर उत्साहात संपन्न
  • topdirectory4u.net on जनमत प्रतिष्ठानतर्फे मन्यारखेडा शिवारामध्ये अन्नदान
  • सुशांत खडसे on राज्यशासनाकडून लोककलावंतांना अर्थसहाय्य – अमित देशमुख
  • Viiiiiiil on शहराचा ‘चेहरा मोहरा’ बदलविणार – महापौर जयश्री महाजन
  • Viiiiiiil on राज्यात सत्ता असूनही नियोजनाअभावी नागरिकांच्या पदरी रस्त्यांविषयी निराशाच..
  • Home
  • Sample Page

© 2025 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • जळगाव
  • धुळे
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक

© 2025 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

Don`t copy text!