• Home
  • Sample Page
erajmudra.com
  • Home
  • राष्ट्रीय
  • जळगाव
  • धुळे
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • जळगाव
  • धुळे
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
No Result
View All Result
erajmudra.com
No Result
View All Result
ADVERTISEMENT

भाजपा जिल्हा महानगरतर्फे 65 वा धम्मचक्र प्रवर्तक दिन साजरा…

Kamlesh Devre by Kamlesh Devre
October 14, 2021
in जळगाव
0
भाजपा जिल्हा महानगरतर्फे 65 वा धम्मचक्र प्रवर्तक दिन साजरा…
Spread the love

जळगाव राजमुद्रा दर्पण ।  भाजपा जळगाव जिल्हा महानगरतर्फे दि. 14 ऑक्टोंबर रोजी 65 वा धम्म प्रवर्तक दिन साजरा करण्यात आला. इंडियन रेडक्रॉस समोर उद्यानात डॉ. बाबासाहेब आंबेडकर व  भगवान गौतम बुद्ध यांच्या पुतळ्याला माल्यार्पण व पूजन पूज्य भिकखू संघरत्न थेरो जी यांच्या हस्ते व भाजपा महानगराध्यक्ष दीपक सूर्यवंशी यांच्या हस्ते करण्यात आले.

या प्रसंगी जिल्हा प्रसिध्दी प्रमुख मनोज भांडारकर, अनुसूचित जाती अध्यक्षा लता बाविसकर, सामाजिक कार्यकर्ते अशफाक भाई, डॉ. गौतम नन्रवरे, गणेश सोनवणे, संतोष बाविस्रकर, नागेश सोनवणे, अजय देवगन, पुरुषोत्तम बाविस्कर, पराग ब्राह्मणकार, आदी उपस्थित होते.

 

Previous Post

200 कोटींच्या मनी लॉन्ड्रिंग प्रकरणी अभिनेत्री नोरा फतेहीची चौकशी होणार!

Next Post

पुण्यातील भोसरी जमीन घोटाळा प्रकरणी मंदाकिनी खडसेंना हायकोर्टाचा दिलासा….

Next Post
पुण्यातील भोसरी जमीन घोटाळा प्रकरणी मंदाकिनी खडसेंना हायकोर्टाचा दिलासा….

पुण्यातील भोसरी जमीन घोटाळा प्रकरणी मंदाकिनी खडसेंना हायकोर्टाचा दिलासा....

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

No Result
View All Result

Recent Posts

  • श्रमणसंघीय उपाध्याय प्रवर प्रविणऋषीजी म. सा. यांचा होळी चार्तुमासानिमित्त ‘स्वाध्याय भवन’ येथे मंगल प्रवेश
  • उद्धव ठाकरेंनी बाळासाहेबांचे विचार पायदळी तुडवले : रामदास कदमांचा आरोप
  • शेतकऱ्यांचा अपमान करणारे कृषीमंत्री कोकाटेंना सत्तेचा माज ; नाना पटोलेंचा हल्लाबोल
  • सुरेश धस अन धनंजय मुंडेंच्या भेटींन वादळ? सामाजिक कार्यकर्त्यांच्यां आरोपांन खळबळ.
  • कोकणात ठाकरेंचा तडकाफडकी निर्णय ; या “तीन ” प्रमुख नेत्यांची हकालपट्टी?

Recent Comments

  • skyreveryCeM on पंतप्रधान श्री नरेंद्र मोदीजी यांच्या वाढदिवसानिम्मित रसलपूर येथे भव्य लसीकरण शिबिर उत्साहात संपन्न
  • topdirectory4u.net on जनमत प्रतिष्ठानतर्फे मन्यारखेडा शिवारामध्ये अन्नदान
  • सुशांत खडसे on राज्यशासनाकडून लोककलावंतांना अर्थसहाय्य – अमित देशमुख
  • Viiiiiiil on शहराचा ‘चेहरा मोहरा’ बदलविणार – महापौर जयश्री महाजन
  • Viiiiiiil on राज्यात सत्ता असूनही नियोजनाअभावी नागरिकांच्या पदरी रस्त्यांविषयी निराशाच..
  • Home
  • Sample Page

© 2025 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • जळगाव
  • धुळे
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक

© 2025 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

Don`t copy text!