• Home
  • Sample Page
erajmudra.com
  • Home
  • राष्ट्रीय
  • जळगाव
  • धुळे
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • जळगाव
  • धुळे
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
No Result
View All Result
erajmudra.com
No Result
View All Result
ADVERTISEMENT

जिल्हा बँक निवडणूकीत रावेरातुन माजी आ. अरुण पाटलांचा उमेदवारी अर्ज दाखल….

Kamlesh Devre by Kamlesh Devre
October 15, 2021
in Uncategorized
0
जिल्हा बँक निवडणूकीत रावेरातुन माजी आ. अरुण पाटलांचा उमेदवारी अर्ज दाखल….
Spread the love

रावेर राजमुद्रा दर्पण । रावेर माजी आमदार अरुण पाटील यांनी जिल्हा बँकसाठी आपला उमेदवारी अर्ज विकास सोसायटी मतदारसंघातुन दाखल केला आहे. सर्व पक्षीय पॅनल मध्ये माजी आमदार पाटील राष्ट्रवादीच्या गोठ्यातुन इच्छुक आहे.

जिल्हा बँकेची रणधुमाळीला सुरुवात झाली कॉग्रेसने जरी वेगळी चुल मांडली असली तरी अद्याप भाजपा राष्ट्रवादी व शिवसेनेने कोणत्या तालुक्यात कोणाला उमेदवारी द्यायची हे अद्याप स्पष्ट झाले नाही. जळगाव जिल्हा बँकेच्या मुख्य कार्यालयात विकासो सोसायटी मतदारसंघातून माजी आमदार अरुण पाटील यांनी उमेदवारी अर्ज निवडणूक अधिकारी गवई यांच्याकडे भरण्यात आला. यावेळी त्यांच्या सोबत माजी पालकमंत्री गुलाबराव देवकर आमदार अनिल भाईदास पाटील, जिल्हा बँक अध्यक्षा ऍड. सौ.रोहिणीताई खडसे, सौ इंदिराताई पाटील, जिल्हा बँक संचालिका सौ तिलोत्तमाताई पाटील, राष्ट्रवादी किसान सभेचे जिल्हाध्यक्ष सोपान पाटील, जिल्हा उपाध्यक्ष प्रल्हादभाऊ बोंडे, सेवादलाचे प्रदेश उपाध्यक्ष प्रकाश पाटील, जिल्हा सरचिटणीस अशोक पाटील,राष्ट्रवादी तालुकाध्यक्ष निळकंठ चौधरी, माजी जि प सदस्य आत्माराम महाराज कोळी, राष्ट्रवादी ओबीसी सेलचे तालुकाध्यक्ष सुनिल कोंडे आदी उपस्थित होते.

Previous Post

निर्लज्ज लोकांचा देश म्हणजे हिंदुस्थान – संभाजी भिडेंचं वक्तव्य

Next Post

गाडी, ड्रायव्हर, कंटडक्टर आणि प्रवाशी असा दाखला देत गुलाबराव पाटील यांनी विरोधकांची उडवली खिल्ली….

Next Post
गाडी, ड्रायव्हर, कंटडक्टर आणि प्रवाशी असा दाखला देत गुलाबराव पाटील यांनी विरोधकांची उडवली खिल्ली….

गाडी, ड्रायव्हर, कंटडक्टर आणि प्रवाशी असा दाखला देत गुलाबराव पाटील यांनी विरोधकांची उडवली खिल्ली....

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

No Result
View All Result

Recent Posts

  • श्रमणसंघीय उपाध्याय प्रवर प्रविणऋषीजी म. सा. यांचा होळी चार्तुमासानिमित्त ‘स्वाध्याय भवन’ येथे मंगल प्रवेश
  • उद्धव ठाकरेंनी बाळासाहेबांचे विचार पायदळी तुडवले : रामदास कदमांचा आरोप
  • शेतकऱ्यांचा अपमान करणारे कृषीमंत्री कोकाटेंना सत्तेचा माज ; नाना पटोलेंचा हल्लाबोल
  • सुरेश धस अन धनंजय मुंडेंच्या भेटींन वादळ? सामाजिक कार्यकर्त्यांच्यां आरोपांन खळबळ.
  • कोकणात ठाकरेंचा तडकाफडकी निर्णय ; या “तीन ” प्रमुख नेत्यांची हकालपट्टी?

Recent Comments

  • skyreveryCeM on पंतप्रधान श्री नरेंद्र मोदीजी यांच्या वाढदिवसानिम्मित रसलपूर येथे भव्य लसीकरण शिबिर उत्साहात संपन्न
  • topdirectory4u.net on जनमत प्रतिष्ठानतर्फे मन्यारखेडा शिवारामध्ये अन्नदान
  • सुशांत खडसे on राज्यशासनाकडून लोककलावंतांना अर्थसहाय्य – अमित देशमुख
  • Viiiiiiil on शहराचा ‘चेहरा मोहरा’ बदलविणार – महापौर जयश्री महाजन
  • Viiiiiiil on राज्यात सत्ता असूनही नियोजनाअभावी नागरिकांच्या पदरी रस्त्यांविषयी निराशाच..
  • Home
  • Sample Page

© 2025 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • जळगाव
  • धुळे
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक

© 2025 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

Don`t copy text!