• Home
  • Sample Page
erajmudra.com
  • Home
  • राष्ट्रीय
  • जळगाव
  • धुळे
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • जळगाव
  • धुळे
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
No Result
View All Result
erajmudra.com
No Result
View All Result
ADVERTISEMENT

ऐनपूरात गॅस सिलेंडरचा स्फोट…

Kamlesh Devre by Kamlesh Devre
October 15, 2021
in Uncategorized
0
ऐनपूरात गॅस सिलेंडरचा स्फोट…
Spread the love

रावेर राजमुद्रा दर्पण । ऐन दसऱ्याच्या  दिवशी सकाळी चहा करत असताना तालुक्यातील ऐनपूर येथील एका शेतमजूर कुटुंबाच्या घरातील गॅस सिलेंडरचा प्रचंड स्फोट होऊन मोठे नुकसान झाले आहे. सुदैवाने प्राणहानी टळली असली तरीही ऐन दसऱ्याच्या दिवशी कुटुंब उघड्यावर आले आहे आणि घरात पिण्यासाठी पाणीही नाही अशी कुटुंबाची स्थिती झाली आहे.

याबाबतची अधिक माहिती अशी की, तालुक्यातील ऐनपुर येथील बारी घाट परिसरात राहणाऱ्या सुशिलाबाई जगन्‍नाथ बारी ( वय ६६ वर्षे) या मोलमजुरी करणाऱ्या महिला आपला मुलगा, सून आणि दोन नातवंडांसह राहतात. आज ( ता १५) सकाळी साडेसातच्या सुमारास गॅसवर चहा करत असताना अचानक गॅसच्या नळीने पेट घेतला. गॅसचा भडका होताच घरातील सर्वजण घाबरून घराबाहेर पळाले. या आगीने रौद्र रूप धारण केले आणि नंतर झालेल्या स्फोटात पत्र्याचे घर आणि घरातील सर्व सामान अक्षरश: उध्वस्त झाले.

बारी परिवार अतिशय गरीब असून मोलमजुरी करणारा आहे. सुशीला बाईचा मुलगाही भाजी विक्री करुन आपला उदरनिर्वाह चालवतो. आता ऐन दसऱ्याच्या दिवशी घरात पिण्यासाठीही पाणी नाही. घरातील संसारोपयोगी सामान लोखंडी कपाट अंथरूण-पांघरूण सर्व जळून नष्ट झाले आहे.

 

Previous Post

देशात सध्या महागाईचा भडका; पेट्रोल, डिझेलची तेरावी दरवाढ

Next Post

पपई उत्पादक शेतकरी अडचणीत…..

Next Post
पपई उत्पादक शेतकरी अडचणीत…..

पपई उत्पादक शेतकरी अडचणीत.....

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

No Result
View All Result

Recent Posts

  • श्रमणसंघीय उपाध्याय प्रवर प्रविणऋषीजी म. सा. यांचा होळी चार्तुमासानिमित्त ‘स्वाध्याय भवन’ येथे मंगल प्रवेश
  • उद्धव ठाकरेंनी बाळासाहेबांचे विचार पायदळी तुडवले : रामदास कदमांचा आरोप
  • शेतकऱ्यांचा अपमान करणारे कृषीमंत्री कोकाटेंना सत्तेचा माज ; नाना पटोलेंचा हल्लाबोल
  • सुरेश धस अन धनंजय मुंडेंच्या भेटींन वादळ? सामाजिक कार्यकर्त्यांच्यां आरोपांन खळबळ.
  • कोकणात ठाकरेंचा तडकाफडकी निर्णय ; या “तीन ” प्रमुख नेत्यांची हकालपट्टी?

Recent Comments

  • skyreveryCeM on पंतप्रधान श्री नरेंद्र मोदीजी यांच्या वाढदिवसानिम्मित रसलपूर येथे भव्य लसीकरण शिबिर उत्साहात संपन्न
  • topdirectory4u.net on जनमत प्रतिष्ठानतर्फे मन्यारखेडा शिवारामध्ये अन्नदान
  • सुशांत खडसे on राज्यशासनाकडून लोककलावंतांना अर्थसहाय्य – अमित देशमुख
  • Viiiiiiil on शहराचा ‘चेहरा मोहरा’ बदलविणार – महापौर जयश्री महाजन
  • Viiiiiiil on राज्यात सत्ता असूनही नियोजनाअभावी नागरिकांच्या पदरी रस्त्यांविषयी निराशाच..
  • Home
  • Sample Page

© 2025 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • जळगाव
  • धुळे
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक

© 2025 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

Don`t copy text!