• Home
  • Sample Page
erajmudra.com
  • Home
  • राष्ट्रीय
  • जळगाव
  • धुळे
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • जळगाव
  • धुळे
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
No Result
View All Result
erajmudra.com
No Result
View All Result
ADVERTISEMENT

आम्हाला चित्रपटात भूमिका दया – आ. गिरीश महाजन

Kamlesh Devre by Kamlesh Devre
October 16, 2021
in जळगाव
0
आम्हाला चित्रपटात भूमिका दया – आ. गिरीश महाजन
Spread the love

जळगाव राजमुद्रा दर्पण । उपमुख्यमंत्री अजित पवार, माजी अर्थमंत्री भाजप नेते सुधीर मुनगट्टीवार, राज्याचे जलसंपदा मंत्री जयंत पाटील  आणि भाजप नेते राधाकृष्ण विखे पाटील व माझी आता आमदारकीच्या सहा टर्म झाल्या आहेत. पक्षाने जर आम्हाला उमेदवारी दिली नाही तर आम्हाला चित्रपटात भूमिका दया अशी, मागणी भाजप नेते आमदार गिरीश महाजन यांनी एका चित्रपट निर्मत्याकडे केली.

जामनेर येथे हलगट या चित्रपटाच्या पोस्टरचे प्रमोशन माजी मंत्री आमदार गिरीश महाजन यांच्या हस्ते करण्यात आले. या वेळी बोलताना गिरीश महाजन म्हणाले, अजितदादा पवार, सुधीर मुनगट्टीवार, जयंत पाटील, राधाकृष्ण विखे पाटील. व माझी आता आमदारकीच्या सहा टर्म झाल्या आहेत. तीस वर्षे आमदारकीची झाली आहे. पक्ष एकाच व्यक्तीला किती वेळा संधी देणार पक्षाने जर आम्हाला उमेदवारी दिली नाही. आम्ही रिटायर झालो तर भविष्यात आम्हाला ही चित्रपटात भूमिका करण्याची संधी द्यावी.

यावर बोलताना चित्रपट निर्माते बाबुराव घोंगडे गमतीने म्हणाले, तुमच्यासाठी इंग्रजी चित्रपट काढून त्यात काम करण्याची संधी देईन या वेळी उपस्थितांमध्ये एकच हशा पिकला. जामनेर येथील बाबुराव घोंगडे यांनी हलगट या चित्रपटाची निर्मिती केली आहे. विशेष म्हणजे या चित्रपटात सर्व जामनेर तालुक्यातील ग्रामीण भागातील कलाकारांनी भूमिका केल्या आहेत. हा चित्रपट लवकरच सिनेमागृहात प्रदर्शित होणार आहे.

 

Previous Post

अजित पवारांच्या नातेवाईकांकडे आयकर विभागाचे छापे; नेमके किती कोटी सापडले?

Next Post

नेहरू चौक बहुउद्देशीय मित्रमंडळातर्फे विजयादशमीनिमित्त भगवान श्रीराम पूजन उत्साहात…

Next Post
नेहरू चौक बहुउद्देशीय मित्रमंडळातर्फे विजयादशमीनिमित्त भगवान श्रीराम पूजन उत्साहात…

नेहरू चौक बहुउद्देशीय मित्रमंडळातर्फे विजयादशमीनिमित्त भगवान श्रीराम पूजन उत्साहात...

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

No Result
View All Result

Recent Posts

  • श्रमणसंघीय उपाध्याय प्रवर प्रविणऋषीजी म. सा. यांचा होळी चार्तुमासानिमित्त ‘स्वाध्याय भवन’ येथे मंगल प्रवेश
  • उद्धव ठाकरेंनी बाळासाहेबांचे विचार पायदळी तुडवले : रामदास कदमांचा आरोप
  • शेतकऱ्यांचा अपमान करणारे कृषीमंत्री कोकाटेंना सत्तेचा माज ; नाना पटोलेंचा हल्लाबोल
  • सुरेश धस अन धनंजय मुंडेंच्या भेटींन वादळ? सामाजिक कार्यकर्त्यांच्यां आरोपांन खळबळ.
  • कोकणात ठाकरेंचा तडकाफडकी निर्णय ; या “तीन ” प्रमुख नेत्यांची हकालपट्टी?

Recent Comments

  • skyreveryCeM on पंतप्रधान श्री नरेंद्र मोदीजी यांच्या वाढदिवसानिम्मित रसलपूर येथे भव्य लसीकरण शिबिर उत्साहात संपन्न
  • topdirectory4u.net on जनमत प्रतिष्ठानतर्फे मन्यारखेडा शिवारामध्ये अन्नदान
  • सुशांत खडसे on राज्यशासनाकडून लोककलावंतांना अर्थसहाय्य – अमित देशमुख
  • Viiiiiiil on शहराचा ‘चेहरा मोहरा’ बदलविणार – महापौर जयश्री महाजन
  • Viiiiiiil on राज्यात सत्ता असूनही नियोजनाअभावी नागरिकांच्या पदरी रस्त्यांविषयी निराशाच..
  • Home
  • Sample Page

© 2025 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • जळगाव
  • धुळे
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक

© 2025 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

Don`t copy text!