• Home
  • Sample Page
erajmudra.com
  • Home
  • राष्ट्रीय
  • जळगाव
  • धुळे
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • जळगाव
  • धुळे
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
No Result
View All Result
erajmudra.com
No Result
View All Result
ADVERTISEMENT

बामणोद येथे बैलगाडी विहिरीत पडून शेतमजूरासह बैलाचा बुडून मृत्यू

Kamlesh Devre by Kamlesh Devre
October 16, 2021
in Uncategorized
0
पैशांच्या वादातून आईसमोरच विवाहित मुलीचा विष पाजून खून…
Spread the love

यावल राजमुद्रा दर्पण । यावल तालुक्यातील बामणोद येथे बैलगाडीसहीत शेतमजूर विहिरीत पडल्याने शेतमजूर आणि एका बैलाचा बुडून मृत्यू  झाल्याची घटना शुक्रवारी घडली. याप्रकरणी रात्री उशीरा फैजपूर पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली.

विश्वनाथ रामसिंग सोनवणे (वय-६५, मूळ रा.हातेड,ता. चोपडा ह.मु. बामणोद ता. यावल) असे मयत झालेल्या शेतमजूराचे नाव आहे. याबाबत माहिती अशी, की विश्वनाथ सोनवणे हे सुरेश तुकाराम भंगाळे यांच्या शेतात शेताच्या कामाच्या निमित्ताने बामणोद शिवारात १४ ऑक्टोबर रोजी रात्री १२ वाजता बैलगाडीने गेले होते. दरम्यान रात्रीच्या वेळी शेतात बैलगाडीने जात असतांना अंधाऱ्यात विहिर न दिसल्यामुळे बैलगाडीसह ते पाण्यात पडले. यात एक बैल आणि विश्वनाथ सोनवणे यांचा पाण्यात बुडून मृत्यू झाला. हा प्रकार सकाळी ८ वाजेच्या सुमारास लक्षात आला. सुरेश तुकाराम भंगाळे यांच्या खबरीवरून फैजपूर पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. पुढील तपास पोलीस नाईक सुधाकर पाटील करीत आहे.

 

Previous Post

गावठी कट्ट्यासह धारदार चाकू घेऊन दहशत माजविणारा तरुण पोलिसांच्या जाळ्यात

Next Post

रावेर नगरपालिका निवडणूकीत महाविकास आघाडी एकत्रितरित्या लढणार…

Next Post
रावेर नगरपालिका निवडणूकीत महाविकास आघाडी एकत्रितरित्या लढणार…

रावेर नगरपालिका निवडणूकीत महाविकास आघाडी एकत्रितरित्या लढणार...

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

No Result
View All Result

Recent Posts

  • श्रमणसंघीय उपाध्याय प्रवर प्रविणऋषीजी म. सा. यांचा होळी चार्तुमासानिमित्त ‘स्वाध्याय भवन’ येथे मंगल प्रवेश
  • उद्धव ठाकरेंनी बाळासाहेबांचे विचार पायदळी तुडवले : रामदास कदमांचा आरोप
  • शेतकऱ्यांचा अपमान करणारे कृषीमंत्री कोकाटेंना सत्तेचा माज ; नाना पटोलेंचा हल्लाबोल
  • सुरेश धस अन धनंजय मुंडेंच्या भेटींन वादळ? सामाजिक कार्यकर्त्यांच्यां आरोपांन खळबळ.
  • कोकणात ठाकरेंचा तडकाफडकी निर्णय ; या “तीन ” प्रमुख नेत्यांची हकालपट्टी?

Recent Comments

  • skyreveryCeM on पंतप्रधान श्री नरेंद्र मोदीजी यांच्या वाढदिवसानिम्मित रसलपूर येथे भव्य लसीकरण शिबिर उत्साहात संपन्न
  • topdirectory4u.net on जनमत प्रतिष्ठानतर्फे मन्यारखेडा शिवारामध्ये अन्नदान
  • सुशांत खडसे on राज्यशासनाकडून लोककलावंतांना अर्थसहाय्य – अमित देशमुख
  • Viiiiiiil on शहराचा ‘चेहरा मोहरा’ बदलविणार – महापौर जयश्री महाजन
  • Viiiiiiil on राज्यात सत्ता असूनही नियोजनाअभावी नागरिकांच्या पदरी रस्त्यांविषयी निराशाच..
  • Home
  • Sample Page

© 2025 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • जळगाव
  • धुळे
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक

© 2025 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

Don`t copy text!