• Home
  • Sample Page
erajmudra.com
  • Home
  • राष्ट्रीय
  • जळगाव
  • धुळे
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • जळगाव
  • धुळे
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
No Result
View All Result
erajmudra.com
No Result
View All Result
ADVERTISEMENT

आगामी नगर पालिका निवडणूक आ.शिरीष चौधरींच्या नेतृत्वात…

Kamlesh Devre by Kamlesh Devre
October 17, 2021
in जळगाव, महाराष्ट्र, राजकीय
0
Spread the love

महाविकास आघाडीच्या पदाधिका-यांचा सुर…

रावेर राजमुद्रा दर्पण | आगामी रावेर नगर पालिका निवडणूक आमदार शिरीष चौधरींच्या नेतृत्वात लढवण्याचे महाविकास आघाडीने ठरवले असून जागा वाटपा बद्दल लवकरच चर्चेच्या फे-या होणार असल्याचे राष्ट्रवादी शिवसेना कॉग्रेस पक्षाच्या प्रमुख पदाधिका-यांची झालेल्या बैठकीत एकमताने ठवण्यात आले आहे.

यावेळी बैठक संपन्न झाल्यावर आमदार शिरीष चौधरी यांनी सांगितले की नगर पालिका निवडणूक राष्ट्रवादी कॉग्रेस व शिवसेना एकत्र येऊन लढवण्याचे आम्ही ठरवले आहे यासाठी अजुन काही बैठका आम्ही घेणार असल्याचे आमदार श्री चौधरी यांनी सांगितले यावेळी पुढे बोलतांना त्यांनी वेग-वेगळ्या विषयावर आपले मत व्यक्त केले आगामी स्थानिक स्वराज्य संस्थाच्या निवडणुकीत महाविकास आघाडीसाठी आम्ही प्रर्यत्नशील असणार आहे. न जमल्यास कॉग्रेस सर्व जागा स्वबळावर लढण्यास सक्षम असल्याचे देखिल त्यांनी सांगितले.झालेल्या बैठकीला नगराध्यक्ष दारा महम्मद,राष्ट्रवादीचे तालुकाध्यक्ष निळकंठ चौधरी राष्ट्रवादी शहराध्यक्ष महेमुद शेख शिवसेनेचे जिल्हा संघटक रविंद्र पवार शिवसेना प्रल्हाद महाजन,राष्ट्रवादी रमेश महाजन (गोठूशेठ),माजी नगराध्यक्ष हरिष गनवाणी, अनिलशेठ अग्रवाल, प्रकाश मुजुमदार,सोपान पाटील, आशिफ मेंबर, ज्ञानेश्वर महाजन , निलकंठ चौधरी, राजेंद्र चौधरी (खिरवडकर), राजेंद्र पाटील,आदी महाविकास आघाडीचे पदाधिकारी उपस्थित होते.

Tags: congress shirish chaudharijalgaon jilhanagarpalika nivadnuk raverraver nagarpalika
Previous Post

आहीरवाडीत लोकांच्या घरात पुराचे पाणी ; जनजीवन विस्कळीत..

Next Post

जिल्हा बँक निवडणुक : मुक्ताईनगरात “सून” विरुध्द “सासरा” लढत होणार ? ; खासदार रक्षा खडसे निवडणुकीच्या मैदानात..

Next Post
जिल्हा बँक निवडणुकीत एकामागून एक अडथळे ; पालकमंत्र्यांना घटक पक्षांचे आव्हान..

जिल्हा बँक निवडणुक : मुक्ताईनगरात "सून" विरुध्द "सासरा" लढत होणार ? ; खासदार रक्षा खडसे निवडणुकीच्या मैदानात..

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

No Result
View All Result

Recent Posts

  • श्रमणसंघीय उपाध्याय प्रवर प्रविणऋषीजी म. सा. यांचा होळी चार्तुमासानिमित्त ‘स्वाध्याय भवन’ येथे मंगल प्रवेश
  • उद्धव ठाकरेंनी बाळासाहेबांचे विचार पायदळी तुडवले : रामदास कदमांचा आरोप
  • शेतकऱ्यांचा अपमान करणारे कृषीमंत्री कोकाटेंना सत्तेचा माज ; नाना पटोलेंचा हल्लाबोल
  • सुरेश धस अन धनंजय मुंडेंच्या भेटींन वादळ? सामाजिक कार्यकर्त्यांच्यां आरोपांन खळबळ.
  • कोकणात ठाकरेंचा तडकाफडकी निर्णय ; या “तीन ” प्रमुख नेत्यांची हकालपट्टी?

Recent Comments

  • skyreveryCeM on पंतप्रधान श्री नरेंद्र मोदीजी यांच्या वाढदिवसानिम्मित रसलपूर येथे भव्य लसीकरण शिबिर उत्साहात संपन्न
  • topdirectory4u.net on जनमत प्रतिष्ठानतर्फे मन्यारखेडा शिवारामध्ये अन्नदान
  • सुशांत खडसे on राज्यशासनाकडून लोककलावंतांना अर्थसहाय्य – अमित देशमुख
  • Viiiiiiil on शहराचा ‘चेहरा मोहरा’ बदलविणार – महापौर जयश्री महाजन
  • Viiiiiiil on राज्यात सत्ता असूनही नियोजनाअभावी नागरिकांच्या पदरी रस्त्यांविषयी निराशाच..
  • Home
  • Sample Page

© 2025 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • जळगाव
  • धुळे
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक

© 2025 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

Don`t copy text!