• Home
  • Sample Page
erajmudra.com
  • Home
  • राष्ट्रीय
  • जळगाव
  • धुळे
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • जळगाव
  • धुळे
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
No Result
View All Result
erajmudra.com
No Result
View All Result
ADVERTISEMENT

राष्ट्रीय महामार्गावर रेल्वे उड्डाण पुलाजवळ अपघात; दोन जण ठार

Kamlesh Devre by Kamlesh Devre
October 22, 2021
in जळगाव
0
राष्ट्रीय महामार्गावर रेल्वे उड्डाण पुलाजवळ अपघात; दोन जण ठार
Spread the love

जळगाव राजमृद्रा दर्पण । राष्ट्रीय महामार्गावर रेल्वे उड्डाण पुलाजवळ अज्ञात वाहनाने दिलेल्या धडकेत सावदा येथील दोन मोटारसायकलस्वारांचा जागीच मृत्यू झाल्याची घटना आज सकाळी घडली आहे. याबाबत वृत्त असे की, राजेंद्र भादू डोळे (वय 42 पाटीलपुरा सावदा, ता. रावेर) व शेख महेमूद शेख रज्जाक (वय 53 रा सावदा) हे दोघे जण मोटारसायकलवरून जळगावकडे कामानिमित्त येत होते. दरम्यान, रेल्वे उड्डाण पुलाजवळ अज्ञात वाहनाने दिलेल्या जोरदार धडकेत हे दोघे जण जागीच ठार झाले.

अपघाताची माहिती मिळताच नशिराबाद पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली असून पंचनामा केला आहे. शेवटचे वृत्त हाती आले तेव्हा या संदर्भात नशिराबाद पोलीस स्थानकात गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू आहे.

Previous Post

खा. उन्मेश पाटील यांची केंद्रीय नागरी उड्डयन मंत्री ज्योतिरादित्य शिंदेंसोबत चर्चा….

Next Post

दिवाळीच्या तोंडावर मनपा कर्मचाऱ्यांना खुशखबर; वेतन व महागाई भत्ता मिळणार

Next Post
दिवाळीच्या तोंडावर मनपा कर्मचाऱ्यांना खुशखबर; वेतन व महागाई भत्ता मिळणार

दिवाळीच्या तोंडावर मनपा कर्मचाऱ्यांना खुशखबर; वेतन व महागाई भत्ता मिळणार

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

No Result
View All Result

Recent Posts

  • श्रमणसंघीय उपाध्याय प्रवर प्रविणऋषीजी म. सा. यांचा होळी चार्तुमासानिमित्त ‘स्वाध्याय भवन’ येथे मंगल प्रवेश
  • उद्धव ठाकरेंनी बाळासाहेबांचे विचार पायदळी तुडवले : रामदास कदमांचा आरोप
  • शेतकऱ्यांचा अपमान करणारे कृषीमंत्री कोकाटेंना सत्तेचा माज ; नाना पटोलेंचा हल्लाबोल
  • सुरेश धस अन धनंजय मुंडेंच्या भेटींन वादळ? सामाजिक कार्यकर्त्यांच्यां आरोपांन खळबळ.
  • कोकणात ठाकरेंचा तडकाफडकी निर्णय ; या “तीन ” प्रमुख नेत्यांची हकालपट्टी?

Recent Comments

  • skyreveryCeM on पंतप्रधान श्री नरेंद्र मोदीजी यांच्या वाढदिवसानिम्मित रसलपूर येथे भव्य लसीकरण शिबिर उत्साहात संपन्न
  • topdirectory4u.net on जनमत प्रतिष्ठानतर्फे मन्यारखेडा शिवारामध्ये अन्नदान
  • सुशांत खडसे on राज्यशासनाकडून लोककलावंतांना अर्थसहाय्य – अमित देशमुख
  • Viiiiiiil on शहराचा ‘चेहरा मोहरा’ बदलविणार – महापौर जयश्री महाजन
  • Viiiiiiil on राज्यात सत्ता असूनही नियोजनाअभावी नागरिकांच्या पदरी रस्त्यांविषयी निराशाच..
  • Home
  • Sample Page

© 2025 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • जळगाव
  • धुळे
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक

© 2025 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

Don`t copy text!