• Home
  • Sample Page
erajmudra.com
  • Home
  • राष्ट्रीय
  • जळगाव
  • धुळे
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • जळगाव
  • धुळे
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
No Result
View All Result
erajmudra.com
No Result
View All Result
ADVERTISEMENT

विधी सेवा प्राधिकरण यांच्या संयुक्त विद्यमाने कायदा जनजागृती शिबिर..

Kamlesh Devre by Kamlesh Devre
October 23, 2021
in जळगाव
0
Spread the love

जामनेर राजमुद्रा वृत्तसेवा | जामनेर तालुक्यातील
गोंदेगाव येथे विधी सेवा प्राधिकरण यांचे संयुक्त विद्यमाने तालुका वकील संघ आणि एस एस मणियार लॉ कॉलेज येथील विद्यार्थी यांच्यामार्फत कायदा जनजागृती शिबिर ॲड. ज्ञानेश्वर बोरसे यांच्या अध्यक्षतेखाली आयोजित करण्यात आले त्या दरम्यान तेजस्विनी पाटील यांनी सूत्रसंचालन केले तर ॲड.एस आर पाटील यांनी कायदा अंतर्गत तर ॲड अर्चना किरोते यांनी महिला विषयी असलेल्या कायद्याची माहिती दिली, तसेच डॉ. सौ. भक्ती कुलकर्णी यांनी ॲसिड अटॅक मधील पीडित महिला व त्यांचे अधिकार या विषयी माहिती, तर डॉ. विजयानंद कुलकर्णी यांनी स्री पुरुष समानता या विषयी मार्गदर्शन केले, तसेच ॲड. ज्ञानेश्वर बोरसे आणि ॲड आशुतोष चंदेले यांनी विधी सेवा प्राधिकरण याविषयी सविस्तर मार्गदर्शन करीत कार्यक्रमाचा समारोप केला प्रसंगी गावातील सरपंच ,उपसरपंच, ग्रामसेवक, व पोलिस पाटील, आशा स्वयसेविका, अंगणवाडी शिक्षिका, जिल्हा परिषद शाळेतील शिक्षक, तसेच सर्व ग्रामस्थ मंडळी, तसेच ॲड. दिपाली सुरवाडे, ॲड देवेंद्र जाधव, ॲड प्रसन्न फासे, या कार्यक्रमाला उपस्थित होते,
तसेच दोंडवडे येथे एस एस मणियार विधी महाविद्यालयाचे विद्यार्थी कल्पना शिंदे, प्रिया शिंपी, तेजस्विनी पाटील, पूजा सांखला, संकेत राजपूत,सचिन पाटील गोविंदा जाधव यांनी रॅली काढत कायद्याची जनजागृती केली दरम्यान गावातील सरपंच आणि ग्रामसेवक समवेत ग्रामस्थ मंडळी यांनी रॅलीत सहभाग नोंदविला त्या दरम्यान ॲड कोमल काळे यांनी विधी सेवा प्राधिकरण विषयी तर ॲड आशुतोष चंदेले यांनी माहिती तंत्रज्ञान कायदा याविषयी मार्गदर्शन केले,

Tags: jalgaon jamnervidhi seva prashikshan
Previous Post

चेतन वाणी यांना पितृ शोक..

Next Post

राष्ट्रवादी वैद्यकीय आघाडी जिल्हाध्यक्षपदी डॉ.सागर गरुड

Next Post

राष्ट्रवादी वैद्यकीय आघाडी जिल्हाध्यक्षपदी डॉ.सागर गरुड

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

No Result
View All Result

Recent Posts

  • श्रमणसंघीय उपाध्याय प्रवर प्रविणऋषीजी म. सा. यांचा होळी चार्तुमासानिमित्त ‘स्वाध्याय भवन’ येथे मंगल प्रवेश
  • उद्धव ठाकरेंनी बाळासाहेबांचे विचार पायदळी तुडवले : रामदास कदमांचा आरोप
  • शेतकऱ्यांचा अपमान करणारे कृषीमंत्री कोकाटेंना सत्तेचा माज ; नाना पटोलेंचा हल्लाबोल
  • सुरेश धस अन धनंजय मुंडेंच्या भेटींन वादळ? सामाजिक कार्यकर्त्यांच्यां आरोपांन खळबळ.
  • कोकणात ठाकरेंचा तडकाफडकी निर्णय ; या “तीन ” प्रमुख नेत्यांची हकालपट्टी?

Recent Comments

  • skyreveryCeM on पंतप्रधान श्री नरेंद्र मोदीजी यांच्या वाढदिवसानिम्मित रसलपूर येथे भव्य लसीकरण शिबिर उत्साहात संपन्न
  • topdirectory4u.net on जनमत प्रतिष्ठानतर्फे मन्यारखेडा शिवारामध्ये अन्नदान
  • सुशांत खडसे on राज्यशासनाकडून लोककलावंतांना अर्थसहाय्य – अमित देशमुख
  • Viiiiiiil on शहराचा ‘चेहरा मोहरा’ बदलविणार – महापौर जयश्री महाजन
  • Viiiiiiil on राज्यात सत्ता असूनही नियोजनाअभावी नागरिकांच्या पदरी रस्त्यांविषयी निराशाच..
  • Home
  • Sample Page

© 2025 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • जळगाव
  • धुळे
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक

© 2025 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

Don`t copy text!