• Home
  • Sample Page
erajmudra.com
  • Home
  • राष्ट्रीय
  • जळगाव
  • धुळे
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • जळगाव
  • धुळे
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
No Result
View All Result
erajmudra.com
No Result
View All Result
ADVERTISEMENT

रोहिणी खडसे यांना ‘वुमन लीडर ऑफ द इयर’ पुरस्कार तर जेडीसीसी बँक ठरली ‘बेस्ट डिजीटल बँक’

Kamlesh Devre by Kamlesh Devre
October 23, 2021
in जळगाव, राजकीय
0
Spread the love


जळगाव राजमुद्रा दर्पण | जळगाव जिल्हा बँकेच्या निवडणुकीची प्रक्रिया सुरू झाली असतांना बँकेला सहकार क्षेत्रातील अतिशय मानाचे दोन पुरस्कार मिळाल्याने, बँकेच्या यशस्वी वाटचालीला यश मिळाल्याची भावना व्यक्त होत आहे.

आज नॅशनल को-ऑपरेटीव्ह बँकींग समिट आणि फ्रंटीयर्स इन को-ऑपरेटीव्ह बँक यांच्या संयुक्त विद्यमाने २२ आणि २३ ऑक्टोबर रोजी व्हर्च्युअल स्वरूपात आयोजित परिषदेत हे पुरस्कार देण्यात आले.

या पुरस्कार सोहळ्यात नॅशनल को-ऑपरेटीव्ह बँकींग समिट आणि फ्रंटीयर्स इन को-ऑपरेटीव्ह बँक यांच्यातर्फे जे.डी.सी.सी.बँकेच्या अध्यक्षा रोहिणी खडसे यांना ‘वुमन लीडर ऑफ द इयर’ तर जळगाव जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेला ‘बेस्ट डिजीटल बँक’ पुरस्कार आज प्रदान करण्यात आला.

Tags: eknath khadasejalgaon jilha bankjalgaon rohini khadsepuraskar award
Previous Post

आ.मंगेश चव्हाण,करण पवार यांना पराभूत करण्यासाठी माझ्याकडे पुरावे : माजी मंत्री सतीश आण्णा पाटील..

Next Post

म्हणून…भाजपला सर्वपक्षीय पॅनल मधून नाकारले ;  माजी मंत्री देवकरांनी उकरले गूढ….

Next Post

म्हणून...भाजपला सर्वपक्षीय पॅनल मधून नाकारले ;  माजी मंत्री देवकरांनी उकरले गूढ....

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

No Result
View All Result

Recent Posts

  • श्रमणसंघीय उपाध्याय प्रवर प्रविणऋषीजी म. सा. यांचा होळी चार्तुमासानिमित्त ‘स्वाध्याय भवन’ येथे मंगल प्रवेश
  • उद्धव ठाकरेंनी बाळासाहेबांचे विचार पायदळी तुडवले : रामदास कदमांचा आरोप
  • शेतकऱ्यांचा अपमान करणारे कृषीमंत्री कोकाटेंना सत्तेचा माज ; नाना पटोलेंचा हल्लाबोल
  • सुरेश धस अन धनंजय मुंडेंच्या भेटींन वादळ? सामाजिक कार्यकर्त्यांच्यां आरोपांन खळबळ.
  • कोकणात ठाकरेंचा तडकाफडकी निर्णय ; या “तीन ” प्रमुख नेत्यांची हकालपट्टी?

Recent Comments

  • skyreveryCeM on पंतप्रधान श्री नरेंद्र मोदीजी यांच्या वाढदिवसानिम्मित रसलपूर येथे भव्य लसीकरण शिबिर उत्साहात संपन्न
  • topdirectory4u.net on जनमत प्रतिष्ठानतर्फे मन्यारखेडा शिवारामध्ये अन्नदान
  • सुशांत खडसे on राज्यशासनाकडून लोककलावंतांना अर्थसहाय्य – अमित देशमुख
  • Viiiiiiil on शहराचा ‘चेहरा मोहरा’ बदलविणार – महापौर जयश्री महाजन
  • Viiiiiiil on राज्यात सत्ता असूनही नियोजनाअभावी नागरिकांच्या पदरी रस्त्यांविषयी निराशाच..
  • Home
  • Sample Page

© 2025 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • जळगाव
  • धुळे
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक

© 2025 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

Don`t copy text!