• Home
  • Sample Page
erajmudra.com
  • Home
  • राष्ट्रीय
  • जळगाव
  • धुळे
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • जळगाव
  • धुळे
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
No Result
View All Result
erajmudra.com
No Result
View All Result
ADVERTISEMENT

पहूर येथे रस्ता आडवून अल्पवयीन मुलीचा विनयभंग; पोलिसात गुन्हा दाखल

Kamlesh Devre by Kamlesh Devre
October 26, 2021
in जळगाव
0
पहूर येथे रस्ता आडवून अल्पवयीन मुलीचा विनयभंग; पोलिसात गुन्हा दाखल
Spread the love

जळगाव राजमुद्रा दर्पण । पहूर तालुका जामनेर येथे १३ वर्षीय अल्पवयीन मुलीचा रस्ता अडवून तिचा विनयभंग केल्याचा प्रकार घडला आहे. अक्षय अर्जून मोरे (वय-२०) असे विनयभंग केलेल्या व्यक्तीचे नाव असून, याप्रकरणी मुलीच्या तक्रारीवरून पहूर पोलीस ठाण्यात एकावर गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे. शहरातील १३ वर्षीय अल्पवयीन मुलगी आपल्या कुटुंबियासह राहते. २३ ऑक्टोबर रोजी सायंकाळी साडे सात वाजेच्या सुमारास मुलगी सायकलेने घरी जात असतांना गावातील अक्षय अर्जून मोरे (वय-२०) याने रस्ता आडवून मुलीचा विनयभंग केला. पोलीसात गेला तर मुले जमा करून मारहाण करेल अशी धमकी दिली.

याप्रकरणी पिडीत मुलीने संशयित आरोपी अक्षय मोरे यांच्या विरोधात तक्रार दिली. मुलीच्या तक्रारीवरून पहूर पोलीस ठाण्यात विनयभंगचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

Previous Post

“लाभार्थी सन्मान दिवस” निमित्त आ.गिरीष महाजन यांच्या हस्ते लाभार्थी यांचा सन्मान’’.

Next Post

वसुली सरकार तुम्हाला इथं हवं आहे का? दादरा नगर-हवेलीतून फडणवीसांचा घणाघात

Next Post
वसुली सरकार तुम्हाला इथं हवं आहे का? दादरा नगर-हवेलीतून फडणवीसांचा घणाघात

वसुली सरकार तुम्हाला इथं हवं आहे का? दादरा नगर-हवेलीतून फडणवीसांचा घणाघात

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

No Result
View All Result

Recent Posts

  • श्रमणसंघीय उपाध्याय प्रवर प्रविणऋषीजी म. सा. यांचा होळी चार्तुमासानिमित्त ‘स्वाध्याय भवन’ येथे मंगल प्रवेश
  • उद्धव ठाकरेंनी बाळासाहेबांचे विचार पायदळी तुडवले : रामदास कदमांचा आरोप
  • शेतकऱ्यांचा अपमान करणारे कृषीमंत्री कोकाटेंना सत्तेचा माज ; नाना पटोलेंचा हल्लाबोल
  • सुरेश धस अन धनंजय मुंडेंच्या भेटींन वादळ? सामाजिक कार्यकर्त्यांच्यां आरोपांन खळबळ.
  • कोकणात ठाकरेंचा तडकाफडकी निर्णय ; या “तीन ” प्रमुख नेत्यांची हकालपट्टी?

Recent Comments

  • skyreveryCeM on पंतप्रधान श्री नरेंद्र मोदीजी यांच्या वाढदिवसानिम्मित रसलपूर येथे भव्य लसीकरण शिबिर उत्साहात संपन्न
  • topdirectory4u.net on जनमत प्रतिष्ठानतर्फे मन्यारखेडा शिवारामध्ये अन्नदान
  • सुशांत खडसे on राज्यशासनाकडून लोककलावंतांना अर्थसहाय्य – अमित देशमुख
  • Viiiiiiil on शहराचा ‘चेहरा मोहरा’ बदलविणार – महापौर जयश्री महाजन
  • Viiiiiiil on राज्यात सत्ता असूनही नियोजनाअभावी नागरिकांच्या पदरी रस्त्यांविषयी निराशाच..
  • Home
  • Sample Page

© 2025 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • जळगाव
  • धुळे
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक

© 2025 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

Don`t copy text!