• Home
  • Sample Page
erajmudra.com
  • Home
  • राष्ट्रीय
  • जळगाव
  • धुळे
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • जळगाव
  • धुळे
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
No Result
View All Result
erajmudra.com
No Result
View All Result
ADVERTISEMENT

अतिवृष्टी झालेल्या जिल्ह्यांच्या यादीत जळगाव जिल्ह्याचा समावेश करा : आ. किशोर पाटील

Kamlesh Devre by Kamlesh Devre
October 28, 2021
in जळगाव, राजकीय
0
Spread the love

भडगाव / पाचोरा राजमुद्रा दर्पण | शासनाने अतिवृष्टीत नुकसान झालेल्या 14 जिल्ह्यातील शेतकर्याना 2 हजार 800 कोटी ची मदत काल जाहिर केली होती. मात्र जळगाव जिल्ह्यात 5 लाख हेक्टरचे नुकसान होऊनही या मदतीच्या जळगाव जिल्ह्याला वगळण्यात आल्याचे लक्षात आल्यानंतर आमदार कीशोर पाटील यांनी पालकमंत्री गुलाबराव पाटील यांची भेट घेऊन आपली भुमिका मांडली. त्यानंतर गुलाबराव पाटलांनी आजच्या मंत्रीमंडळाच्या बैठकीत आक्रमकपणे हा विषय मांडला. त्यावर शासनाने जळगाव जिल्ह्याचा समावेश करण्याबाबत मान्य केल्याचे आमदार किशोर पाटील यांनी सांगीतले.

पाचोर भडगाव तालुक्यात अतिवृष्टीने प्रचंड नुकसान झाले आहे. त्यासंदर्भात जास्तीची मदत देण्याबाबत आमदार कीशोर पाटील यांनी मुख्यमंत्र्याकडे मागणी केली होती. त्यानंतर एसडीआरएफच्या दरापेक्षा अधिक मदत देण्याचे शासनाने जाहीर केले होते. काल शासनाने मदत जाहीर केली मात्र त्यात जळगाव जिल्ह्याला उघडण्यात आले होते हे सकाळी आमदार किशोर पाटील यांना समजल्यानंतर त्यांनी तात्काळ मुंबईत पालकमंत्री गुलाबराव पाटील यांची भेट घेतली. यावेळी आमदार किशोर पाटील यांचे स्विय सहाय्यक राजेश पाटील,पाचोरा नगरीचे नगराध्यक्ष संजय गोहिल ही होते.


हा शेतकऱ्यांवर अन्याय असल्याचा भूमिका त्यांनी मांडली त्यावर गुलाबराव पाटील यांनी आजच्या मंत्रिमंडळाच्या बैठकीत हा विषय आक्रमकपणे मांडला. त्यानंतर शासनाने जळगाव जिल्ह्याचा समावेश करून नव्याने या संदर्भातला निर्णय जाहीर करण्यात येईल असं सांगितले. त्यामुळे या मदतीच्या यादीत जळगाव जिल्ह्याचा ही समावेश होणार असल्याचे आमदार किशोर पाटील यांनी सांगितले . त्यानंतर पालक मंत्री गुलाबराव पाटील, आमदार किशोर पाटील यांनी मुख्यमंत्र्यांची भेट घेऊन या संदर्भात निवेदन दिले.

Tags: jalgaon jilhajalgaon jilha ativrushtijalgaon mahavikas aaghadijalgaon pachora mla kishor patilmukhyamantri uadhav thakreshivsena
Previous Post

कार्यसम्राट आमदार किशोर अप्पा पाटील यांचा वाढदिवस अभूतपूर्व जल्लोषात साजरा करू !

Next Post

शेंदुर्णीत पथनाट्याद्वारे नागरिकांची कायद्याच्या बद्दल जनजागृती

Next Post

शेंदुर्णीत पथनाट्याद्वारे नागरिकांची कायद्याच्या बद्दल जनजागृती

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

No Result
View All Result

Recent Posts

  • श्रमणसंघीय उपाध्याय प्रवर प्रविणऋषीजी म. सा. यांचा होळी चार्तुमासानिमित्त ‘स्वाध्याय भवन’ येथे मंगल प्रवेश
  • उद्धव ठाकरेंनी बाळासाहेबांचे विचार पायदळी तुडवले : रामदास कदमांचा आरोप
  • शेतकऱ्यांचा अपमान करणारे कृषीमंत्री कोकाटेंना सत्तेचा माज ; नाना पटोलेंचा हल्लाबोल
  • सुरेश धस अन धनंजय मुंडेंच्या भेटींन वादळ? सामाजिक कार्यकर्त्यांच्यां आरोपांन खळबळ.
  • कोकणात ठाकरेंचा तडकाफडकी निर्णय ; या “तीन ” प्रमुख नेत्यांची हकालपट्टी?

Recent Comments

  • skyreveryCeM on पंतप्रधान श्री नरेंद्र मोदीजी यांच्या वाढदिवसानिम्मित रसलपूर येथे भव्य लसीकरण शिबिर उत्साहात संपन्न
  • topdirectory4u.net on जनमत प्रतिष्ठानतर्फे मन्यारखेडा शिवारामध्ये अन्नदान
  • सुशांत खडसे on राज्यशासनाकडून लोककलावंतांना अर्थसहाय्य – अमित देशमुख
  • Viiiiiiil on शहराचा ‘चेहरा मोहरा’ बदलविणार – महापौर जयश्री महाजन
  • Viiiiiiil on राज्यात सत्ता असूनही नियोजनाअभावी नागरिकांच्या पदरी रस्त्यांविषयी निराशाच..
  • Home
  • Sample Page

© 2025 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • जळगाव
  • धुळे
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक

© 2025 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

Don`t copy text!