• Home
  • Sample Page
erajmudra.com
  • Home
  • राष्ट्रीय
  • जळगाव
  • धुळे
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • जळगाव
  • धुळे
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
No Result
View All Result
erajmudra.com
No Result
View All Result
ADVERTISEMENT

जळगाव येथे गावठी कट्टा व चॉपरने दहशत माजविणाऱ्यां आरोपीच्या स्थानिक गुन्हे शाखाने आवळल्या मुसक्या…

Kamlesh Devre by Kamlesh Devre
October 29, 2021
in क्राईम, जळगाव
0
जळगाव येथे गावठी कट्टा व चॉपरने दहशत माजविणाऱ्यां आरोपीच्या स्थानिक गुन्हे शाखाने आवळल्या मुसक्या…
Spread the love

जळगाव राजमुद्रा दर्पण । जळगाव येथे मागील काही दिवसांपासून गावठी कट्टयासह दहशत माजवीत होता. याबाबत मा.पो. अधीक्षक सो डॉ.श्री प्रविण मुंढे आणि मा.अपर पो. अधीक्षक सो श्री चंद्रकांत गवळी यांनी मा. पोलीस निरीक्षक किरणकुमार बकाले स्थानिक गुन्हे शाखा यांना आरोपीचा शोध घेण्याचे आदेश दिले.

त्यानुसार, स्थानिक गुन्हे शाखेळ मिळालेल्या गुप्त बातमीदारा मार्फत बातमी मिळाली की, आज  दि.२८ रोजी जळगाव शहरात मोहाडी रोड भागातील परिसरात एक इसम हा त्याच्या कब्जात गैरकायदा गावठी कट्टा ताब्यात बागळुन दहशत माजवत असल्याची गुप्त माहीती  यांना मिळाली.

मिळालेल्या माहितीच्या आधारे  सफौ. अशोक महाजन, पो.हे.कॉ लक्ष्मण पाटील, पो.ना किशोर राठोड, पो.ना रणजित जाधव, पो.ना श्रीकृष्ण देशमुख, पो.कॉ विनोद पाटील, पो.कॉ ईश्वर पाटील, त्या ठिकाणी जाऊन आरोपी विक्की महेंद्र कोळी (वय – 20 रा.समता नगर जळगाव) याला ताब्यात घेतले.

यावेळी त्यांची अंगझडती घेतली असता कमरेला खोचलेला 20 हजार रुपये किमतीचा गावठी कट्टा  आणि चॉपर मिळाला. त्याची वैद्यकीय तपासणी करून पुढील योग्य त्या कारवाईसाठी त्या आरोपींतास फैजपुर पोस्टेच्या ताब्यात दिले आहे.

 

 

Previous Post

नंदुरबार जिल्ह्यातील प्रकाशा येथे ऊस परिषद संपन्न; उसाला अधिक दर द्यावे, राजू शेट्टी यांची मागणी…..

Next Post

आगामी निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर संघटन वाढवण्यावर भर: नवनिर्वाचित जिल्हाध्यक्ष प्रदीप पवार….

Next Post
आगामी निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर संघटन वाढवण्यावर भर: नवनिर्वाचित जिल्हाध्यक्ष प्रदीप पवार….

आगामी निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर संघटन वाढवण्यावर भर: नवनिर्वाचित जिल्हाध्यक्ष प्रदीप पवार....

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

No Result
View All Result

Recent Posts

  • श्रमणसंघीय उपाध्याय प्रवर प्रविणऋषीजी म. सा. यांचा होळी चार्तुमासानिमित्त ‘स्वाध्याय भवन’ येथे मंगल प्रवेश
  • उद्धव ठाकरेंनी बाळासाहेबांचे विचार पायदळी तुडवले : रामदास कदमांचा आरोप
  • शेतकऱ्यांचा अपमान करणारे कृषीमंत्री कोकाटेंना सत्तेचा माज ; नाना पटोलेंचा हल्लाबोल
  • सुरेश धस अन धनंजय मुंडेंच्या भेटींन वादळ? सामाजिक कार्यकर्त्यांच्यां आरोपांन खळबळ.
  • कोकणात ठाकरेंचा तडकाफडकी निर्णय ; या “तीन ” प्रमुख नेत्यांची हकालपट्टी?

Recent Comments

  • skyreveryCeM on पंतप्रधान श्री नरेंद्र मोदीजी यांच्या वाढदिवसानिम्मित रसलपूर येथे भव्य लसीकरण शिबिर उत्साहात संपन्न
  • topdirectory4u.net on जनमत प्रतिष्ठानतर्फे मन्यारखेडा शिवारामध्ये अन्नदान
  • सुशांत खडसे on राज्यशासनाकडून लोककलावंतांना अर्थसहाय्य – अमित देशमुख
  • Viiiiiiil on शहराचा ‘चेहरा मोहरा’ बदलविणार – महापौर जयश्री महाजन
  • Viiiiiiil on राज्यात सत्ता असूनही नियोजनाअभावी नागरिकांच्या पदरी रस्त्यांविषयी निराशाच..
  • Home
  • Sample Page

© 2025 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • जळगाव
  • धुळे
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक

© 2025 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

Don`t copy text!