• Home
  • Sample Page
erajmudra.com
  • Home
  • राष्ट्रीय
  • जळगाव
  • धुळे
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • जळगाव
  • धुळे
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
No Result
View All Result
erajmudra.com
No Result
View All Result
ADVERTISEMENT

धुळे येथे गांजाची विक्री करणारे दोघे जण जेरबंद….

Kamlesh Devre by Kamlesh Devre
October 29, 2021
in क्राईम, धुळे
0
धुळे येथे गांजाची विक्री करणारे दोघे जण जेरबंद….
Spread the love

धुळे राजमुद्रा दर्पण | शहरातील आझादनगर पोलीस ठाण्याच्या हद्दीमध्ये असलेल्या चांद तारा चौकामध्ये अज्ञात इसम हा नशेच्या गोळ्या तसेच गांजा बाळगून त्यांची विक्री करत असल्याची गुप्त माहिती दारा मार्फत आझादनगर पोलीस ठाण्याच्या वरिष्ठ अधिकार्‍यांना माहिती मिळाली होती. त्या माहितीच्या आधारे पोलिसांनी संबंधित ठिकाणी छापा टाकला असता या छाप्यात दरम्यान पोलिसांना 26 ग्रॅम गांजासह जवळपास 36 हजार 816 (कुत्ता गोळी) नशेच्या गोळ्या मिळाल्या आहेत. या सर्व मुद्दे मालाची जवळपास बाजारामध्ये 90 हजाराहून अधिकची किंमत मानली जात आहे. यासंदर्भात दोन आरोपींना  पोलिसांनी ताब्यात  घेतले आहे

अन्न व औषध प्रशासन  विभागासह आझादनगर पोलिसांनी आरोपीच्या विरोधामध्ये विविध कलमान्वये गुन्हा दाखल केला असून आझादनगर पोलिसांनी नागरिकांना सतर्क राहून नशेच्या संदर्भात कुठल्याही प्रकारची माहिती मिळाल्यास पोलिसांना कळविण्याचे आवाहन देखील केले आहे.

जमियत ए ऊलमा या संघटनेच्यावतीने सध्या धुळे शहरामध्ये नशा मुक्तीची मोहीम सुरू करण्यात आली आहे. याचाच एक भाग म्हणून या कारवाईची माहिती संघटनेच्यावतीने आझाद नगर पोलिसांना देण्यात आली व या माहितीच्या आधारे पोलिसांनी ही मोठी कारवाई केली असल्याचे संघटनेच्या पदाधिकाऱ्यांनी स्पष्ट केले आहे.

Previous Post

राज्य सरकारी कर्मचा-यांचे जिल्हाधिकारी कार्यालयाच्या आवारात ठिय्या आंदोलन यशस्वी….

Next Post

साक्री तालुक्यातील उंबरे गावच्या शिवारामध्ये गोगलगाईचा हल्याने शेतीचे नुकसान..

Next Post
साक्री तालुक्यातील उंबरे गावच्या शिवारामध्ये गोगलगाईचा हल्याने शेतीचे नुकसान..

साक्री तालुक्यातील उंबरे गावच्या शिवारामध्ये गोगलगाईचा हल्याने शेतीचे नुकसान..

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

No Result
View All Result

Recent Posts

  • श्रमणसंघीय उपाध्याय प्रवर प्रविणऋषीजी म. सा. यांचा होळी चार्तुमासानिमित्त ‘स्वाध्याय भवन’ येथे मंगल प्रवेश
  • उद्धव ठाकरेंनी बाळासाहेबांचे विचार पायदळी तुडवले : रामदास कदमांचा आरोप
  • शेतकऱ्यांचा अपमान करणारे कृषीमंत्री कोकाटेंना सत्तेचा माज ; नाना पटोलेंचा हल्लाबोल
  • सुरेश धस अन धनंजय मुंडेंच्या भेटींन वादळ? सामाजिक कार्यकर्त्यांच्यां आरोपांन खळबळ.
  • कोकणात ठाकरेंचा तडकाफडकी निर्णय ; या “तीन ” प्रमुख नेत्यांची हकालपट्टी?

Recent Comments

  • skyreveryCeM on पंतप्रधान श्री नरेंद्र मोदीजी यांच्या वाढदिवसानिम्मित रसलपूर येथे भव्य लसीकरण शिबिर उत्साहात संपन्न
  • topdirectory4u.net on जनमत प्रतिष्ठानतर्फे मन्यारखेडा शिवारामध्ये अन्नदान
  • सुशांत खडसे on राज्यशासनाकडून लोककलावंतांना अर्थसहाय्य – अमित देशमुख
  • Viiiiiiil on शहराचा ‘चेहरा मोहरा’ बदलविणार – महापौर जयश्री महाजन
  • Viiiiiiil on राज्यात सत्ता असूनही नियोजनाअभावी नागरिकांच्या पदरी रस्त्यांविषयी निराशाच..
  • Home
  • Sample Page

© 2025 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • जळगाव
  • धुळे
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक

© 2025 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

Don`t copy text!