• Home
  • Sample Page
erajmudra.com
  • Home
  • राष्ट्रीय
  • जळगाव
  • धुळे
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • जळगाव
  • धुळे
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
No Result
View All Result
erajmudra.com
No Result
View All Result
ADVERTISEMENT

केंद्रीय मंत्री नारायण राणे यांची अनिल परब यांच्यावर टीका…

Kamlesh Devre by Kamlesh Devre
October 30, 2021
in राजकीय
0
केंद्रीय मंत्री नारायण राणे यांची अनिल परब यांच्यावर टीका…
Spread the love

सिंधुदुर्ग राजमुद्रा दर्पण।  परिवहन मंत्री अनिल परब यांच्यावर निशाणा साधला आहे. एसटी कर्मचाऱ्यांची वाईट अवस्था आहे ते आत्महत्या करताहेत, पगार नाही, खरे तर त्यांच्या उत्पन्नातून एसटी चालू शकते येवढे त्यानी कमवले आहे, असे सांगत नारायण राणेंनी अनिल परब यांच्यावर हल्ला चढवला.

केंद्रीय मंत्री नारायण राणे यांनी सिंधुदुर्ग जिल्ह्यातील भाजप कार्यकार्ता मेळाव्यामध्ये परिवहन मंत्री अनिल परब यांच्यावर टीका केला. माध्यमांशी संवाद साधताना अनिल परब शिवसेनेचे कलेक्टर असल्याची टीका नारायण राणे यांनी केली. नारायण राणे म्हणाले की, एसटी कर्मचारी आत्महत्या करत आहेत. पगार कित्येक महिन्यांपासून त्यांना मिळाले नाहीत ही अवस्था एसटी कर्मचाऱ्यांची आहे. गाड्यांना रस्त्यावर येण्याची परवानगी देऊ नये अशा प्रकारची अवस्था गाड्यांची झाली आहे. खरे तर त्यांनी त्यांच्या उत्पन्नातून एसटी चालू शकते एवढे त्यांनी कमवले आहे. सगळ्यांचे पैसे ते गोळा करतात. शिवसेनेचे कलेक्टर आहेत असे नारायण राणे म्हणाले.

 

 

Tags: anil parabnarayan rane
Previous Post

सरकारच्या निषेधार्थ भाजपाचे 1 नोव्हेंबरला आंदोलन

Next Post

शरद हरिभाऊ निंबाळकर सेवा निवृत्त…..

Next Post
शरद हरिभाऊ निंबाळकर सेवा निवृत्त…..

शरद हरिभाऊ निंबाळकर सेवा निवृत्त.....

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

No Result
View All Result

Recent Posts

  • श्रमणसंघीय उपाध्याय प्रवर प्रविणऋषीजी म. सा. यांचा होळी चार्तुमासानिमित्त ‘स्वाध्याय भवन’ येथे मंगल प्रवेश
  • उद्धव ठाकरेंनी बाळासाहेबांचे विचार पायदळी तुडवले : रामदास कदमांचा आरोप
  • शेतकऱ्यांचा अपमान करणारे कृषीमंत्री कोकाटेंना सत्तेचा माज ; नाना पटोलेंचा हल्लाबोल
  • सुरेश धस अन धनंजय मुंडेंच्या भेटींन वादळ? सामाजिक कार्यकर्त्यांच्यां आरोपांन खळबळ.
  • कोकणात ठाकरेंचा तडकाफडकी निर्णय ; या “तीन ” प्रमुख नेत्यांची हकालपट्टी?

Recent Comments

  • skyreveryCeM on पंतप्रधान श्री नरेंद्र मोदीजी यांच्या वाढदिवसानिम्मित रसलपूर येथे भव्य लसीकरण शिबिर उत्साहात संपन्न
  • topdirectory4u.net on जनमत प्रतिष्ठानतर्फे मन्यारखेडा शिवारामध्ये अन्नदान
  • सुशांत खडसे on राज्यशासनाकडून लोककलावंतांना अर्थसहाय्य – अमित देशमुख
  • Viiiiiiil on शहराचा ‘चेहरा मोहरा’ बदलविणार – महापौर जयश्री महाजन
  • Viiiiiiil on राज्यात सत्ता असूनही नियोजनाअभावी नागरिकांच्या पदरी रस्त्यांविषयी निराशाच..
  • Home
  • Sample Page

© 2025 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • जळगाव
  • धुळे
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक

© 2025 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

Don`t copy text!