• Home
  • Sample Page
erajmudra.com
  • Home
  • राष्ट्रीय
  • जळगाव
  • धुळे
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • जळगाव
  • धुळे
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
No Result
View All Result
erajmudra.com
No Result
View All Result
ADVERTISEMENT

गलवाडे रोडचे लोहपुरुष सरदार वल्लभभाई पटेल नामकरण…

Kamlesh Devre by Kamlesh Devre
November 1, 2021
in जळगाव
0
गलवाडे रोडचे लोहपुरुष सरदार वल्लभभाई पटेल नामकरण…
Spread the love

अमळनेर राजमुद्रा दर्पण । अमळनेर येथे लोहपुरुष सरदार वल्लभभाई पटेल यांच्या जयंती निमिताने शहरातील गलवाडे रोड प्रमुख पेट्रोल पंपाच्या शेजारील चौकाचे लोहपुरुष सरदार वल्लभभाई पटेल असे नामकरण करण्यात आले.  दि. ३१ रविवार रोजी संध्याकाळी ५.३० वाजता हा कार्यक्रम पार पडला.

याप्रसंगी नामकरण शुभहस्ते मान पुष्पलता साहेबराव पाटील, मा आमदार दादासो अनिलजी पाटील, माजी आमदार कृषिभूषण साहेबरावजी पाटील, नॅनो टेकनॉलाजी सायंटीस्ट आप्पासाहेब एल ए पाटील, नगर सेवक मनोज बापू पाटील आदी उपस्थित होते. सर्व नगर सेवक, सर्व दोडे गुजर, बडगुजर, सुर्यवंशी गुजर सह राष्ट्र पुरुषांवर प्रेम करणाऱ्या नागरीकांनी नामकरण प्रसंगी उपस्थिती देवून राष्टपुरुष सरदार वल्लभभाई पटेल यांना मानाचा मुजरा दिला.

 

Previous Post

शरद हरिभाऊ निंबाळकर सेवा निवृत्त…..

Next Post

जिल्हाधिकारी अभिजीत राऊत यांच्या दिवाळी उत्सवानिमित्त नागरिकांना मार्गदर्शक सुचना

Next Post
जिल्हाधिकारी अभिजीत राऊत यांच्या दिवाळी उत्सवानिमित्त नागरिकांना मार्गदर्शक सुचना

जिल्हाधिकारी अभिजीत राऊत यांच्या दिवाळी उत्सवानिमित्त नागरिकांना मार्गदर्शक सुचना

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

No Result
View All Result

Recent Posts

  • श्रमणसंघीय उपाध्याय प्रवर प्रविणऋषीजी म. सा. यांचा होळी चार्तुमासानिमित्त ‘स्वाध्याय भवन’ येथे मंगल प्रवेश
  • उद्धव ठाकरेंनी बाळासाहेबांचे विचार पायदळी तुडवले : रामदास कदमांचा आरोप
  • शेतकऱ्यांचा अपमान करणारे कृषीमंत्री कोकाटेंना सत्तेचा माज ; नाना पटोलेंचा हल्लाबोल
  • सुरेश धस अन धनंजय मुंडेंच्या भेटींन वादळ? सामाजिक कार्यकर्त्यांच्यां आरोपांन खळबळ.
  • कोकणात ठाकरेंचा तडकाफडकी निर्णय ; या “तीन ” प्रमुख नेत्यांची हकालपट्टी?

Recent Comments

  • skyreveryCeM on पंतप्रधान श्री नरेंद्र मोदीजी यांच्या वाढदिवसानिम्मित रसलपूर येथे भव्य लसीकरण शिबिर उत्साहात संपन्न
  • topdirectory4u.net on जनमत प्रतिष्ठानतर्फे मन्यारखेडा शिवारामध्ये अन्नदान
  • सुशांत खडसे on राज्यशासनाकडून लोककलावंतांना अर्थसहाय्य – अमित देशमुख
  • Viiiiiiil on शहराचा ‘चेहरा मोहरा’ बदलविणार – महापौर जयश्री महाजन
  • Viiiiiiil on राज्यात सत्ता असूनही नियोजनाअभावी नागरिकांच्या पदरी रस्त्यांविषयी निराशाच..
  • Home
  • Sample Page

© 2025 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • जळगाव
  • धुळे
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक

© 2025 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

Don`t copy text!