• Home
  • Sample Page
erajmudra.com
  • Home
  • राष्ट्रीय
  • जळगाव
  • धुळे
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • जळगाव
  • धुळे
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
No Result
View All Result
erajmudra.com
No Result
View All Result
ADVERTISEMENT

वाराणसीत भीषण अपघात: 4 महिलांचा जागीच मृत्यू तर 19 जण गंभीर….

Kamlesh Devre by Kamlesh Devre
November 3, 2021
in Uncategorized
0
वाराणसीत भीषण अपघात: 4 महिलांचा जागीच मृत्यू तर 19 जण गंभीर….
Spread the love

नवी दिल्ली राजमुद्रा दर्पण। उत्तर प्रदेशच्या वाराणसीच्या डाफी या भागात घडली आहे. नॅशनल हायवेवर जात असतांना अचानक पिकअप पलटी झाल्याने ही घटना घडली आहे. दिवाळीला घरी जात असतांना रस्त्यांतच भीषण अपघात झाल्याने 4 जणांचा जागीच मृत्यू झाला आहे. तर 19 जण गंभीर जखमी झाले आहेत.
जखमींना रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. पिकमध्ये असलेले हे सर्वजण मोलमजूरीचे काम करत असून, ते दिवाळीसाठी बरेलीहून बिहारच्या दाउद नगर येथे जात होते.

या पिकअपमध्ये एकूण नऊ कुटूंबाचे 25 जण प्रवास करत होते. हे सर्वजण पोटाची आग विझवण्यासाठी हे सर्वजण बिहारवरून बरेलीला मोलमजूरी करण्यासाठी आले होते. हे सर्व जण दिवाळीसाठी आपल्या गावी भाड्याच्या पिकअपमध्ये जात होते. मिळालेल्या माहितीनुसार, पिकअपचा ड्राइवर हा झोपेत असल्याने पिकअप डिव्हाडरवर धडकल्याने पिकअप पलटी झाला होता.
त्यानंतर मोठ्या प्रमाणात आरडाओरड सुरू झाला. आजूबाजूच्या नागरिकांनी घटनास्थळी धाव घेत पिकअपमध्ये अडकलेल्या मजुरांना काढण्याचा प्रयत्न केला. त्यांनतर या सर्व मजूरांना रुग्णालयात दाखल केला असता, त्यातील चार महिलांचा मृत्यू झाला. तर 19 जण गंभीर असून, त्यातील चार जणांची प्रकृती अतिगंभीर असल्याची माहिती मिळत आहे. गंभीर रुग्णामध्ये काही लहान मुलांचे देखील समावेश आहे. मृत्यूचा आकडा आणखी वाढू शकतो, असे डॉक्टरांनी म्हटले आहे.

Previous Post

अहमदनगर येथे तरुणाची आत्महत्या! जलसंधारण मंत्री शंकरराव गडाख यांनी राजीनामा द्यावा; केशव उपाध्ये यांची मागणी

Next Post

आत्महत्याग्रस्त शेतकऱ्यांच्या कुटुंबासोबत महसूल प्रशासनाची भाऊबीज साजरी; साडी, मिठाई वाटप

Next Post
आत्महत्याग्रस्त शेतकऱ्यांच्या कुटुंबासोबत महसूल प्रशासनाची भाऊबीज साजरी; साडी, मिठाई वाटप

आत्महत्याग्रस्त शेतकऱ्यांच्या कुटुंबासोबत महसूल प्रशासनाची भाऊबीज साजरी; साडी, मिठाई वाटप

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

No Result
View All Result

Recent Posts

  • श्रमणसंघीय उपाध्याय प्रवर प्रविणऋषीजी म. सा. यांचा होळी चार्तुमासानिमित्त ‘स्वाध्याय भवन’ येथे मंगल प्रवेश
  • उद्धव ठाकरेंनी बाळासाहेबांचे विचार पायदळी तुडवले : रामदास कदमांचा आरोप
  • शेतकऱ्यांचा अपमान करणारे कृषीमंत्री कोकाटेंना सत्तेचा माज ; नाना पटोलेंचा हल्लाबोल
  • सुरेश धस अन धनंजय मुंडेंच्या भेटींन वादळ? सामाजिक कार्यकर्त्यांच्यां आरोपांन खळबळ.
  • कोकणात ठाकरेंचा तडकाफडकी निर्णय ; या “तीन ” प्रमुख नेत्यांची हकालपट्टी?

Recent Comments

  • skyreveryCeM on पंतप्रधान श्री नरेंद्र मोदीजी यांच्या वाढदिवसानिम्मित रसलपूर येथे भव्य लसीकरण शिबिर उत्साहात संपन्न
  • topdirectory4u.net on जनमत प्रतिष्ठानतर्फे मन्यारखेडा शिवारामध्ये अन्नदान
  • सुशांत खडसे on राज्यशासनाकडून लोककलावंतांना अर्थसहाय्य – अमित देशमुख
  • Viiiiiiil on शहराचा ‘चेहरा मोहरा’ बदलविणार – महापौर जयश्री महाजन
  • Viiiiiiil on राज्यात सत्ता असूनही नियोजनाअभावी नागरिकांच्या पदरी रस्त्यांविषयी निराशाच..
  • Home
  • Sample Page

© 2025 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • जळगाव
  • धुळे
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक

© 2025 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

Don`t copy text!