• Home
  • Sample Page
erajmudra.com
  • Home
  • राष्ट्रीय
  • जळगाव
  • धुळे
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • जळगाव
  • धुळे
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
No Result
View All Result
erajmudra.com
No Result
View All Result
ADVERTISEMENT

अनिल देशमुख ईडीच्या कोठडीत, मुलगा ऋषिकेश देशमुख ईडी कार्यालयात हजर राहणार का?

Kamlesh Devre by Kamlesh Devre
November 5, 2021
in राजकीय
0
अनिल देशमुख ईडीच्या कोठडीत, मुलगा ऋषिकेश देशमुख ईडी कार्यालयात हजर राहणार का?
Spread the love

नागपूर राजमुद्रा दर्पण । माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांना मुंबईत अंमलबजावणी संचालनालयानं (ईडीनं) अटक केल्यानंतर त्यांच्या अडचणींत आणखी वाढ होताना दिसते. आता ईडीकडून अनिल देशमुख यांचा मुलगा ऋषिकेश देशमुख यांना समन्स पाठविण्यात आलं आहे. ऋषिकेश देशमुख ईडी कार्यालयात हजर राहणार का? याकडे सर्वांचं लक्ष लागलेल आहे .

अनिल देशमुख यांची मेडिकल चाचणी झाली. त्यानंतर दुपारी दोन वाजता ते बाहेर आल्याची माहिती त्यांचे वकील इंदरपाल सिंह यांनी माध्यमांना दिली. देशमुख यांची चौकशी संपल्यानंतर क्लोजर स्टेटमेंट घेण्यात आलं. तिथं काय घडलं हा तपासाचा भाग असल्यानं ते उघड करू शकत नसल्याचं सिंह म्हणाले. संबंधितांना बोलावून समोरासमोर विचारणा केली जाऊ शकते. माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांना सहा नोव्हेंबरपर्यंत अंमलबजावणी संचालनालयानं (ईडी) कोठडी सुनावलीय. त्यामुळं त्यांच्या नागपुरातील सिव्हील लाईन्स येथील निवासस्थानी कुणीही घरी फक्त काम करणारे कर्मचारी होते. देशमुख यांच्या कुटुंबातील एकही सदस्य येथे उपस्थित नव्हते.

ईडी कोठडीत असताना त्यांना घरचे अन्न तसेच औषध घेता येणाराय. न्यायालयात देशमुखांची बाजू मांडण्यासाठी त्यांच्या वकिलांना परवानगी देण्यात आली आहे. मुंबईचे माजी पोलीस आयुक्त परमबीर सिंग यांनी देशमुख यांच्यावर खंडणी वसुलीचे आरोप लावले होते. या प्रकरणी ही अटक करण्यात आली.

Tags: anil deshamukhparamvir singh
Previous Post

ईडी, आयकराच्या चौकशीवर शरद पवारांचं सूचक मौन…

Next Post

पत्नीने प्रियकराच्या मदतीने पतीला संपविले….

Next Post
पत्नीने प्रियकराच्या मदतीने पतीला संपविले….

पत्नीने प्रियकराच्या मदतीने पतीला संपविले....

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

No Result
View All Result

Recent Posts

  • श्रमणसंघीय उपाध्याय प्रवर प्रविणऋषीजी म. सा. यांचा होळी चार्तुमासानिमित्त ‘स्वाध्याय भवन’ येथे मंगल प्रवेश
  • उद्धव ठाकरेंनी बाळासाहेबांचे विचार पायदळी तुडवले : रामदास कदमांचा आरोप
  • शेतकऱ्यांचा अपमान करणारे कृषीमंत्री कोकाटेंना सत्तेचा माज ; नाना पटोलेंचा हल्लाबोल
  • सुरेश धस अन धनंजय मुंडेंच्या भेटींन वादळ? सामाजिक कार्यकर्त्यांच्यां आरोपांन खळबळ.
  • कोकणात ठाकरेंचा तडकाफडकी निर्णय ; या “तीन ” प्रमुख नेत्यांची हकालपट्टी?

Recent Comments

  • skyreveryCeM on पंतप्रधान श्री नरेंद्र मोदीजी यांच्या वाढदिवसानिम्मित रसलपूर येथे भव्य लसीकरण शिबिर उत्साहात संपन्न
  • topdirectory4u.net on जनमत प्रतिष्ठानतर्फे मन्यारखेडा शिवारामध्ये अन्नदान
  • सुशांत खडसे on राज्यशासनाकडून लोककलावंतांना अर्थसहाय्य – अमित देशमुख
  • Viiiiiiil on शहराचा ‘चेहरा मोहरा’ बदलविणार – महापौर जयश्री महाजन
  • Viiiiiiil on राज्यात सत्ता असूनही नियोजनाअभावी नागरिकांच्या पदरी रस्त्यांविषयी निराशाच..
  • Home
  • Sample Page

© 2025 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • जळगाव
  • धुळे
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक

© 2025 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

Don`t copy text!