• Home
  • Sample Page
erajmudra.com
  • Home
  • राष्ट्रीय
  • जळगाव
  • धुळे
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • जळगाव
  • धुळे
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
No Result
View All Result
erajmudra.com
No Result
View All Result
ADVERTISEMENT

तर खा. उन्मेष पाटलांचा पाडळसे धरणा करीता आंदोलनाचा इशारा..

Kamlesh Devre by Kamlesh Devre
November 6, 2021
in Uncategorized
0
तर खा. उन्मेष पाटलांचा पाडळसे धरणा करीता आंदोलनाचा इशारा..
Spread the love

अमळनेर राजमुद्रा दर्पण।  अमळनेर येथील पाडळसरे धरण जनआंदोलन समितीच्या कार्यालयात खासदार उन्मेष पाटील यांनी भेट दिली. याप्रसंगी धरण समितीच्या कार्यकर्त्यांनी खासदारांना धरणासाठी केंद्र सरकारचा निधी उपलब्ध करून घ्या असे साकडे घातले. यावेळी बोलतांना खा.उन्मेष पाटील यांनी धरणाच्या कामासाठी करीत असलेला पाठपुराव्याची माहिती उपस्थितांना दिली. तर केंद्र सरकारच्या पंतप्रधान कृषी संजीवनी योजनेत समाविष्ट करण्यासाठी राज्य शासनाने आवश्यक तो प्रस्ताव आणि आवश्यक त्या परवानगी पत्रांची पूर्तता तातडीने करावी किंवा ९ सप्टेंबर १०१९ रोजीच्या शासन निर्णयाप्रमाणे प्रकल्प पूर्ण करण्यासाठी दिर्घ मुदतीचे कर्ज घ्यावे यासाठी मंत्रालयात जाऊन धरण समितीसोबत आंदोलन करावे लागले तरी आंदोलन करू, असे खासदार पाटील यांनी सांगीतले.

जनआंदोलन समितीचे प्रमुख सुभाष चौधरी यांनी यावेळी धरणासाठी मोठ्या निधीची आवश्यकता असल्याचे सांगितले.  तर रणजित शिंदे,अजयसिंग पाटील, सुनिल पाटील यांनी धरणाची किंमत दरवर्षी शेकडो कोटींनी वाढत आहे असे सांगितले. यावेळी प्रशांत भदाणे, महेश पाटील, समितीच्या कार्यकर्त्या वसुंधरा लांडगे, हेमंत भांडारकर, गोकुळ पाटील, रियाज मौलाना, यांचेसह भाजप चे ऍड.व्हि आर पाटील,महेश पाटील, उमेश वाल्हे,युवा कार्यकर्ते तुषार पाटील,राकेश पाटील आदिसह समितीचे कार्यकर्ते मोठया संख्येने उपस्थित होते.

Tags: unmesh patil
Previous Post

आरोग्य मंत्री राजेश टोपे यांची घोषणा; मृतांच्या कुटुंबियांना 5 लाखाची मदत…

Next Post

रुग्णालयआगीच्या चौकशीसाठी समिती स्थापन

Next Post

रुग्णालयआगीच्या चौकशीसाठी समिती स्थापन

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

No Result
View All Result

Recent Posts

  • श्रमणसंघीय उपाध्याय प्रवर प्रविणऋषीजी म. सा. यांचा होळी चार्तुमासानिमित्त ‘स्वाध्याय भवन’ येथे मंगल प्रवेश
  • उद्धव ठाकरेंनी बाळासाहेबांचे विचार पायदळी तुडवले : रामदास कदमांचा आरोप
  • शेतकऱ्यांचा अपमान करणारे कृषीमंत्री कोकाटेंना सत्तेचा माज ; नाना पटोलेंचा हल्लाबोल
  • सुरेश धस अन धनंजय मुंडेंच्या भेटींन वादळ? सामाजिक कार्यकर्त्यांच्यां आरोपांन खळबळ.
  • कोकणात ठाकरेंचा तडकाफडकी निर्णय ; या “तीन ” प्रमुख नेत्यांची हकालपट्टी?

Recent Comments

  • skyreveryCeM on पंतप्रधान श्री नरेंद्र मोदीजी यांच्या वाढदिवसानिम्मित रसलपूर येथे भव्य लसीकरण शिबिर उत्साहात संपन्न
  • topdirectory4u.net on जनमत प्रतिष्ठानतर्फे मन्यारखेडा शिवारामध्ये अन्नदान
  • सुशांत खडसे on राज्यशासनाकडून लोककलावंतांना अर्थसहाय्य – अमित देशमुख
  • Viiiiiiil on शहराचा ‘चेहरा मोहरा’ बदलविणार – महापौर जयश्री महाजन
  • Viiiiiiil on राज्यात सत्ता असूनही नियोजनाअभावी नागरिकांच्या पदरी रस्त्यांविषयी निराशाच..
  • Home
  • Sample Page

© 2025 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • जळगाव
  • धुळे
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक

© 2025 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

Don`t copy text!