• Home
  • Sample Page
erajmudra.com
  • Home
  • राष्ट्रीय
  • जळगाव
  • धुळे
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • जळगाव
  • धुळे
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
No Result
View All Result
erajmudra.com
No Result
View All Result
ADVERTISEMENT

अरविंद देशमुख यांची आमदार गिरीश महाजन यांच्या माध्यमातून सामूहिक भाऊबीज साजरी…

Kamlesh Devre by Kamlesh Devre
November 8, 2021
in जळगाव, राजकीय
0
Spread the love

साडी-चोळी व पंजाबी ड्रेससह नागरिकांना ड्रेसची भेट !

पहूर, ता. जामनेर राजमुद्रा दर्पण | आ. गिरीश महाजन यांचे कट्टर समर्थक अरविंद देशमुख यांनी पहूर येथे गावातील भगिनींसोबत सामूहिक जनता भाऊबीज साजरी केली असून याला अतिशय उत्स्फुर्त असा प्रतिसाद लाभला.

माजी मंत्री आ. गिरीश महाजन यांच्या मार्गदर्शनाखाली अरविंद देशमुख यांनी आजवर विविध आरोग्य तसेच सामाजिक उपक्रम यशस्वीपणे राबविले आहेत. यात आता पहूर येथे त्यांनी शनिवारी जनता भाऊबीज साजरी केली. पहूर सारख्या गावात या प्रकारचा जंबो उपक्रम पहिल्यांदाच राबविण्यात आला. यात उपस्थित महिलांनी अरविंद देशमुख यांचे औक्षण केले. तर अरविंदभाऊंनी गावातील तीनशे महिलांना साडी-चोळी, शंभर भगिनींना पंजाबी ड्रेस भेट म्हणून दिले. यासोबत सर्वसाधारण परिस्थिती असणार्‍या गावातील १०० नागरिकांना ड्रेसचे वाटप करून दिवाळीची अनोखी भेट दिली.

यावेळी अरविंद देशमुख यांनी आपल्या संक्षिप्त मनोगतात गिरीशभाऊ महाजन यांनी दिलेला समाजसेवेचा वसा आमच्यासारखे कार्यकर्ते तालुक्यात राबवत असल्याचे आवर्जून नमूद केले. या सामाजिक उपक्रमाच्या माध्यमातून पहूरमधील बंधू-भगिनींची दिवाळी ही स्नेह, आपुलकी यांच्यामुळे गोड झाल्याचे प्रतिपादन त्यांनी केले.

याप्रसंगी राजधर पांढरे, बाबूराव घोंगडे, संजय देशमुख, भारत पाटील, राजू जाधव, चेतन रोकडे, अबू तडवी, संजय पाटील, भारत पाटील यांच्यासह आबालवृध्दांची उपस्थिती होती.

Tags: arvind deshmukhbjpgirish mahajanjalgaonjamner bhau bij
Previous Post

भारतेंदू नाट्य अकादमी मध्ये महाराष्ट्रातून एकमेव ईश्वर पाटील..

Next Post

रस्त्यांच्या  कामांनी साधला जातोय नशिराबादाचा सर्वांगीण विकास – ना. गुलाबराव पाटील

Next Post

रस्त्यांच्या  कामांनी साधला जातोय नशिराबादाचा सर्वांगीण विकास - ना. गुलाबराव पाटील

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

No Result
View All Result

Recent Posts

  • श्रमणसंघीय उपाध्याय प्रवर प्रविणऋषीजी म. सा. यांचा होळी चार्तुमासानिमित्त ‘स्वाध्याय भवन’ येथे मंगल प्रवेश
  • उद्धव ठाकरेंनी बाळासाहेबांचे विचार पायदळी तुडवले : रामदास कदमांचा आरोप
  • शेतकऱ्यांचा अपमान करणारे कृषीमंत्री कोकाटेंना सत्तेचा माज ; नाना पटोलेंचा हल्लाबोल
  • सुरेश धस अन धनंजय मुंडेंच्या भेटींन वादळ? सामाजिक कार्यकर्त्यांच्यां आरोपांन खळबळ.
  • कोकणात ठाकरेंचा तडकाफडकी निर्णय ; या “तीन ” प्रमुख नेत्यांची हकालपट्टी?

Recent Comments

  • skyreveryCeM on पंतप्रधान श्री नरेंद्र मोदीजी यांच्या वाढदिवसानिम्मित रसलपूर येथे भव्य लसीकरण शिबिर उत्साहात संपन्न
  • topdirectory4u.net on जनमत प्रतिष्ठानतर्फे मन्यारखेडा शिवारामध्ये अन्नदान
  • सुशांत खडसे on राज्यशासनाकडून लोककलावंतांना अर्थसहाय्य – अमित देशमुख
  • Viiiiiiil on शहराचा ‘चेहरा मोहरा’ बदलविणार – महापौर जयश्री महाजन
  • Viiiiiiil on राज्यात सत्ता असूनही नियोजनाअभावी नागरिकांच्या पदरी रस्त्यांविषयी निराशाच..
  • Home
  • Sample Page

© 2025 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • जळगाव
  • धुळे
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक

© 2025 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

Don`t copy text!