• Home
  • Sample Page
erajmudra.com
  • Home
  • राष्ट्रीय
  • जळगाव
  • धुळे
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • जळगाव
  • धुळे
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
No Result
View All Result
erajmudra.com
No Result
View All Result
ADVERTISEMENT

जामनेर राष्ट्रवादीकडुन देवेंद्र फडणवीस यांच्या पुतळ्याचे दहन..

Kamlesh Devre by Kamlesh Devre
November 11, 2021
in जळगाव, महाराष्ट्र, राजकीय
0
Spread the love

जामनेर राजमुद्रा दर्पण :- राष्ट्रवादीचे नेते नवाब मलिक यांच्या बाबतीत विधानसभेचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणीस हे वारंवार आरोप करत आहे.नवाब मलिक व पक्षाला बदनाम करण्याचे षडयंत्र देवेंद्र फडणवीस सतत करत आहे म्हणून त्यांच्या निषेधार्थ आज जामनेर येथे नगरपालिका चौकात देवेंद्र फडणीस यांचे पुतळ्याचे दहन करण्यात आले आणि त्यांच्या विरोधात घोषणा देण्यात आल्या व राष्ट्रवादी कांग्रेस पार्टीच्या वतीने त्यांचा निषेध नोंदविण्यात आला.

यावेळी जामनेर शहराध्यक्ष पप्पू पाटील, विधानसभा क्षेत्र प्रमुख किशोर पाटील, युवक तालुकाध्यक्ष डॉ.प्रशांत पाटील,सामाजिक न्यायचे तालुकाध्यक्ष संदीप हिवाळे,दीपक रिछवाल,युवक शहराध्यक्ष विनोद माळी, खालिद साहब,ओबीसी तालुकाध्यक्ष राजू नाईक, इमरान गफ्फार, संतोष झाल्टे, जलील शेख, ऐफाज मुल्लाजी,निखिल निकम, तालुका उपाध्यक्ष प्रल्‍हाद बोरस, साबीर शेख मिस्तरी, अझहर शेख, शाहिद शेख, राजू शेख,आदी पदाधिकारी व कार्यकर्ते हजर होते.

Tags: bjpbjp vs mahavikas aaghadidevendra fadanvisjalgaonnavab malikncp jalgaon
Previous Post

पाळधीत मुस्लीमसह सर्वधर्मिय समुदायाचा निलेश राणेंच्या विरोधात उद्रेक

Next Post

एकात्मिक लोकपाल योजना; पंतप्रधान मोदींकडून छोट्या गुंतवणूकदारांना गिफ्ट….

Next Post
एकात्मिक लोकपाल योजना; पंतप्रधान मोदींकडून छोट्या गुंतवणूकदारांना गिफ्ट….

एकात्मिक लोकपाल योजना; पंतप्रधान मोदींकडून छोट्या गुंतवणूकदारांना गिफ्ट....

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

No Result
View All Result

Recent Posts

  • श्रमणसंघीय उपाध्याय प्रवर प्रविणऋषीजी म. सा. यांचा होळी चार्तुमासानिमित्त ‘स्वाध्याय भवन’ येथे मंगल प्रवेश
  • उद्धव ठाकरेंनी बाळासाहेबांचे विचार पायदळी तुडवले : रामदास कदमांचा आरोप
  • शेतकऱ्यांचा अपमान करणारे कृषीमंत्री कोकाटेंना सत्तेचा माज ; नाना पटोलेंचा हल्लाबोल
  • सुरेश धस अन धनंजय मुंडेंच्या भेटींन वादळ? सामाजिक कार्यकर्त्यांच्यां आरोपांन खळबळ.
  • कोकणात ठाकरेंचा तडकाफडकी निर्णय ; या “तीन ” प्रमुख नेत्यांची हकालपट्टी?

Recent Comments

  • skyreveryCeM on पंतप्रधान श्री नरेंद्र मोदीजी यांच्या वाढदिवसानिम्मित रसलपूर येथे भव्य लसीकरण शिबिर उत्साहात संपन्न
  • topdirectory4u.net on जनमत प्रतिष्ठानतर्फे मन्यारखेडा शिवारामध्ये अन्नदान
  • सुशांत खडसे on राज्यशासनाकडून लोककलावंतांना अर्थसहाय्य – अमित देशमुख
  • Viiiiiiil on शहराचा ‘चेहरा मोहरा’ बदलविणार – महापौर जयश्री महाजन
  • Viiiiiiil on राज्यात सत्ता असूनही नियोजनाअभावी नागरिकांच्या पदरी रस्त्यांविषयी निराशाच..
  • Home
  • Sample Page

© 2025 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • जळगाव
  • धुळे
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक

© 2025 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

Don`t copy text!