• Home
  • Sample Page
erajmudra.com
  • Home
  • राष्ट्रीय
  • जळगाव
  • धुळे
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • जळगाव
  • धुळे
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
No Result
View All Result
erajmudra.com
No Result
View All Result
ADVERTISEMENT

पत्नीला जीवे मारल्याप्रकरणी पती दोषी, जन्मठेपेची शिक्षा..

Kamlesh Devre by Kamlesh Devre
November 12, 2021
in क्राईम
0
पत्नीला जीवे मारल्याप्रकरणी पती दोषी, जन्मठेपेची शिक्षा..
Spread the love

औरंगाबाद राजमुद्रा दर्पण।  गुरुवारी 09 नोव्हेंबर रोजी घटलेल्या अन्य एका घटनेत उसने पैसे मागितल्याच्या कारणावरून माय-लेकाने भाजीपाला विक्रेत्या पती-पत्नीस मारहाण केल्याची घटना घडली.  चारित्र्यावर संशय घेऊन रॉकेल टाकून तिला जाळून मारल्याप्रकरणी प्रभाकर गंगाधर लोखंडे  यास वैजापूर येथील अतिरिक्त सत्र न्यायालयाने जन्मठेप आणि 10 हजार रुपये दंडाची शिक्षा सुनावली. प्रभाकर लोखंडे याने पत्नी संगीता हिला पैशांच्या कारणावरून तसेच तिच्या चारित्र्यावर संशय घेऊन 17 मे 2017 रोजी दुपारी बारा वाजेच्या सुमारास राहत्या घरातील किचनमध्ये मारहाण केली होती. तसेच खाली पाडून तिच्या अंगावर रॉकेल टाकून आगकाडी लावून दिली होती. हा सगळा घटनाक्रम पत्नी संगीता हिने मृत्यूपुर्वी नोंदवलेल्या जबाबात सांगितला होता.

या प्रकरणी तपास अधिकारी सहाय्यक पोलीस निरीक्षक विठ्ठलसिंग राजपूत, पोलीस अंमलदार फकीरचंद फडे यांनी आरोपीविरुद्ध दोषपत्र दाखल केले होते. सदर खटला वैजापूर येथील अतिरिक्त सत्र न्यायाधीश एम. मोहियोद्दीन एम. ए. यांच्या कोर्टात चालला होता. या खटल्यात शासनाच्या वतीने सरकारी वकील एन.एस. जगताप यांनी काम पाहिले. त्यांना एमआयडीसी वाळूज पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक संदीप गुरमे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस अंमलदार संघराज दाभाडे यांनी कोर्ट पैरवी अधिकारी म्हणून मदत केली. या गुन्ह्यात न्यायालयाने आरोपी प्रभाकर लोखंडे यास आजीवन कारावास व 10 हजारांचा दंड अशी शिक्षा सुनावली. दंड न भरल्यास 6 महिले साधी कैद तसेच पत्नीचा छळ केल्याप्करणी 3 वर्षे कारावासाची शिक्षा व 2 हजारांचा दंड, दंड न भरल्यास 1 मिहना साधी कैद अशी शिक्षा सुनावली.

 

 

 

 

Previous Post

संजय राऊत यांचा भाजपवर हल्लाबोल; कंगना रनौत ने मागावी देशाची माफी…..

Next Post

नवाब मलिकांचा इशारा ‘भाजपाच्या भ्रष्टाचाराची प्रकरणे बाहेर काढणार’

Next Post
नवाब मलिकांचा इशारा ‘भाजपाच्या भ्रष्टाचाराची प्रकरणे बाहेर काढणार’

नवाब मलिकांचा इशारा ‘भाजपाच्या भ्रष्टाचाराची प्रकरणे बाहेर काढणार’

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

No Result
View All Result

Recent Posts

  • श्रमणसंघीय उपाध्याय प्रवर प्रविणऋषीजी म. सा. यांचा होळी चार्तुमासानिमित्त ‘स्वाध्याय भवन’ येथे मंगल प्रवेश
  • उद्धव ठाकरेंनी बाळासाहेबांचे विचार पायदळी तुडवले : रामदास कदमांचा आरोप
  • शेतकऱ्यांचा अपमान करणारे कृषीमंत्री कोकाटेंना सत्तेचा माज ; नाना पटोलेंचा हल्लाबोल
  • सुरेश धस अन धनंजय मुंडेंच्या भेटींन वादळ? सामाजिक कार्यकर्त्यांच्यां आरोपांन खळबळ.
  • कोकणात ठाकरेंचा तडकाफडकी निर्णय ; या “तीन ” प्रमुख नेत्यांची हकालपट्टी?

Recent Comments

  • skyreveryCeM on पंतप्रधान श्री नरेंद्र मोदीजी यांच्या वाढदिवसानिम्मित रसलपूर येथे भव्य लसीकरण शिबिर उत्साहात संपन्न
  • topdirectory4u.net on जनमत प्रतिष्ठानतर्फे मन्यारखेडा शिवारामध्ये अन्नदान
  • सुशांत खडसे on राज्यशासनाकडून लोककलावंतांना अर्थसहाय्य – अमित देशमुख
  • Viiiiiiil on शहराचा ‘चेहरा मोहरा’ बदलविणार – महापौर जयश्री महाजन
  • Viiiiiiil on राज्यात सत्ता असूनही नियोजनाअभावी नागरिकांच्या पदरी रस्त्यांविषयी निराशाच..
  • Home
  • Sample Page

© 2025 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • जळगाव
  • धुळे
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक

© 2025 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

Don`t copy text!