• Home
  • Sample Page
erajmudra.com
  • Home
  • राष्ट्रीय
  • जळगाव
  • धुळे
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • जळगाव
  • धुळे
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
No Result
View All Result
erajmudra.com
No Result
View All Result
ADVERTISEMENT

आर्यन खानची जबाबदारी आता रवी सिंहवर….

Kamlesh Devre by Kamlesh Devre
November 12, 2021
in Uncategorized
0
आर्यन खानची जबाबदारी आता रवी सिंहवर….
Spread the love

 मुंबई राजमुद्रा दर्पण।  क्रूझ ड्रग्ज प्रकरणामुळे शाहरुखच्या कामावर देखील मोठा परिणाम झाला होता. मुलाच्या काळजीत किंग खानने त्याचे सगळे आगामी प्रोजेक्ट लांबणीवर टाकले होते. मात्र, आता आर्यनला जामीन मिळाल्यानंतर शाहरुख पुन्हा एकदा कामावर परतला आहे. मात्र, शुटींगला रवाना होण्यापूर्वी त्याने आर्यनची जबाबदारी गौरीवर न सोपवता एका खास विश्वासू व्यक्तीवर सोपवली आहे.

‘पठाण’च्या शुटींगवर जाण्यापूर्वी शाहरुख खानने मोठा निर्णय घेतला आहे. शाहरूख खानने त्याचा बॉडीगार्ड रवी सिंहवर आर्यन खानच्या सुरक्षेची जबाबदारी टाकली आहे.  शाहरुखच्या अनुपस्थितीत रवी सिंह आर्यनची काळजी घेणार आहे. मात्र, आपला सर्वात जवळचा आणि विश्वासू माणूस आर्यनसाठी मागे ठेवल्यानंतर शाहरुख आता स्वत:साठी नवीन बॉडीगार्ड शोधणार आहे.

आर्यन खानच्या बाबतीत कुणावरही आता विश्वास नसल्याने शाहरुख खानने त्याची जबाबदारी रवी सिंहवर टाकली आहे. अनेक वर्षांपासून हे दोघे एकमेकांना ओळखतात आणि दोघांमध्ये चांगले संबंध आहेत. आर्यनला तुरुंगातून बाहेर आल्यानंतर घरी आणण्यासाठी देखील रवी सिंहच गेला होता.

Tags: aaryan khanshakh rukh khan
Previous Post

सीबीआयच्या कारवायांवरून संजय राऊत यांचा भाजपला इशारा…..

Next Post

रस्त्यासाठी आंदोलन होणार त्यातच ठेकेदारांने सुरू काम ; राष्ट्रवादी कॉग्रेस सरचिटणीस पंकज बोरोले यांच्या प्रयत्नांना यश…

Next Post
रस्त्यासाठी आंदोलन होणार त्यातच ठेकेदारांने सुरू काम ; राष्ट्रवादी कॉग्रेस सरचिटणीस पंकज बोरोले यांच्या प्रयत्नांना यश…

रस्त्यासाठी आंदोलन होणार त्यातच ठेकेदारांने सुरू काम ; राष्ट्रवादी कॉग्रेस सरचिटणीस पंकज बोरोले यांच्या प्रयत्नांना यश...

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

No Result
View All Result

Recent Posts

  • श्रमणसंघीय उपाध्याय प्रवर प्रविणऋषीजी म. सा. यांचा होळी चार्तुमासानिमित्त ‘स्वाध्याय भवन’ येथे मंगल प्रवेश
  • उद्धव ठाकरेंनी बाळासाहेबांचे विचार पायदळी तुडवले : रामदास कदमांचा आरोप
  • शेतकऱ्यांचा अपमान करणारे कृषीमंत्री कोकाटेंना सत्तेचा माज ; नाना पटोलेंचा हल्लाबोल
  • सुरेश धस अन धनंजय मुंडेंच्या भेटींन वादळ? सामाजिक कार्यकर्त्यांच्यां आरोपांन खळबळ.
  • कोकणात ठाकरेंचा तडकाफडकी निर्णय ; या “तीन ” प्रमुख नेत्यांची हकालपट्टी?

Recent Comments

  • skyreveryCeM on पंतप्रधान श्री नरेंद्र मोदीजी यांच्या वाढदिवसानिम्मित रसलपूर येथे भव्य लसीकरण शिबिर उत्साहात संपन्न
  • topdirectory4u.net on जनमत प्रतिष्ठानतर्फे मन्यारखेडा शिवारामध्ये अन्नदान
  • सुशांत खडसे on राज्यशासनाकडून लोककलावंतांना अर्थसहाय्य – अमित देशमुख
  • Viiiiiiil on शहराचा ‘चेहरा मोहरा’ बदलविणार – महापौर जयश्री महाजन
  • Viiiiiiil on राज्यात सत्ता असूनही नियोजनाअभावी नागरिकांच्या पदरी रस्त्यांविषयी निराशाच..
  • Home
  • Sample Page

© 2025 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • जळगाव
  • धुळे
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक

© 2025 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

Don`t copy text!