• Home
  • Sample Page
erajmudra.com
  • Home
  • राष्ट्रीय
  • जळगाव
  • धुळे
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • जळगाव
  • धुळे
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
No Result
View All Result
erajmudra.com
No Result
View All Result
ADVERTISEMENT

पंतप्रधान नरेंद्र मोदींवर राहुल गांधींने साधला निशाणा….

Kamlesh Devre by Kamlesh Devre
November 12, 2021
in राजकीय
0
पंतप्रधान नरेंद्र मोदींवर राहुल गांधींने साधला निशाणा….
Spread the love

वर्धा राजमुद्रा दर्पण।  पंतप्रधान नरेंद्र मोदींवर निशाणा साधत राहुल गांधी यांनी केंद्र सरकारच्या धोरणामुळे भारताच्या राष्ट्रीय सुरक्षेशी तडजोड झाल्याचा आरोप केला. काँग्रेस संघटनेचं प्रशिक्षण शिबीर आज वर्धा्यामध्ये सुरू झाले.  या निमीत्त काँग्रेस नेते राहुल गांधी म्हणाले की, काँग्रेसचे विचार तळागाळापर्यंत परत पोहवायची गरज आहे. काँग्रेसची विचारधारा संपूर्ण देशात पसरवण्याची, जनतेला समजवण्याची गरज आहे. कलम 370, आतंकवाद, राष्ट्रीयता वर जेव्हा चर्चा होते तेव्हा काँग्रेसच्या कार्यकर्त्यांना उत्तर द्यायला हवं. यामुळे आता कार्यकर्त्यांना प्रशिक्षण दिले जात आहे. काँग्रेस पक्षाची विचारधारा, भाजपच्या विचारधारेमूळे संपत चालली आहे. काँग्रेस पक्षाची विचारधारा आम्ही परत जनतेपर्यंत पोहचवू ज्याने आज जो द्वेष पसरवला जात आहे तो बघायलाही मिळणार नाही, असं राहुल गांधी म्हणाले.

राहुल गांधी म्हणाले, की आजकाल काँग्रेसचे लोक भाजपा आणि आरएसएस मध्ये जातात. मात्र, तिथे टिकत नाही कारण काँग्रेसची विचारधारा वेगळी आहे. काँग्रेसचे आयकॉन महात्मा गांधी आहेत, तर भाजपा चे आयकॉन सावरकर आहेत. उत्तरखंडमधले काँग्रेस नेते यशपाल आर्यंचं उदाहरण देत राहुल गांधी म्हणाले की, जेव्हा त्यांना परतन्याचं कारण विचारण्यात आलं तेव्हा ते म्हणाले की भाजपमध्ये राहणं कठीण आहे, ते समाजाला बदलवू पहात आहे ते आमचा उपयोग करून घेतला जातो. त्यामूळे, काँग्रेस कार्यकर्ता जरी भाजपा, आरएसएसमध्ये गेले तरी तिथे टीकत नाहीत.

Tags: rahul gandhi naredra modi
Previous Post

कोळी समाज मंडळामार्फत महर्षी वाल्मिक यांची जयंती साजरी…

Next Post

शेत पाणंद रस्त्यांसाठी आता मिळणार ५ कोटीचा निधी : ना. गुलाबराव पाटील

Next Post
शेत पाणंद रस्त्यांसाठी आता मिळणार ५ कोटीचा निधी : ना. गुलाबराव पाटील

शेत पाणंद रस्त्यांसाठी आता मिळणार ५ कोटीचा निधी : ना. गुलाबराव पाटील

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

No Result
View All Result

Recent Posts

  • श्रमणसंघीय उपाध्याय प्रवर प्रविणऋषीजी म. सा. यांचा होळी चार्तुमासानिमित्त ‘स्वाध्याय भवन’ येथे मंगल प्रवेश
  • उद्धव ठाकरेंनी बाळासाहेबांचे विचार पायदळी तुडवले : रामदास कदमांचा आरोप
  • शेतकऱ्यांचा अपमान करणारे कृषीमंत्री कोकाटेंना सत्तेचा माज ; नाना पटोलेंचा हल्लाबोल
  • सुरेश धस अन धनंजय मुंडेंच्या भेटींन वादळ? सामाजिक कार्यकर्त्यांच्यां आरोपांन खळबळ.
  • कोकणात ठाकरेंचा तडकाफडकी निर्णय ; या “तीन ” प्रमुख नेत्यांची हकालपट्टी?

Recent Comments

  • skyreveryCeM on पंतप्रधान श्री नरेंद्र मोदीजी यांच्या वाढदिवसानिम्मित रसलपूर येथे भव्य लसीकरण शिबिर उत्साहात संपन्न
  • topdirectory4u.net on जनमत प्रतिष्ठानतर्फे मन्यारखेडा शिवारामध्ये अन्नदान
  • सुशांत खडसे on राज्यशासनाकडून लोककलावंतांना अर्थसहाय्य – अमित देशमुख
  • Viiiiiiil on शहराचा ‘चेहरा मोहरा’ बदलविणार – महापौर जयश्री महाजन
  • Viiiiiiil on राज्यात सत्ता असूनही नियोजनाअभावी नागरिकांच्या पदरी रस्त्यांविषयी निराशाच..
  • Home
  • Sample Page

© 2025 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • जळगाव
  • धुळे
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक

© 2025 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

Don`t copy text!