• Home
  • Sample Page
erajmudra.com
  • Home
  • राष्ट्रीय
  • जळगाव
  • धुळे
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • जळगाव
  • धुळे
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
No Result
View All Result
erajmudra.com
No Result
View All Result
ADVERTISEMENT

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची शस्त्रक्रिया यशस्वी होण्यासाठी जळगावच्या शिवसैनिकांची बाबांच्या दर्ग्यावर मन्नत…

Kamlesh Devre by Kamlesh Devre
November 13, 2021
in जळगाव
0
मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची शस्त्रक्रिया यशस्वी होण्यासाठी जळगावच्या शिवसैनिकांची बाबांच्या दर्ग्यावर मन्नत…
Spread the love

जळगाव राजमुद्रा दर्पण । मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना मान आणि मणक्याचा त्रास सुरु असून त्यांच्यावर लवकरच शस्त्रक्रिया केली जाणार आहे. अशी माहिती मिळताच जळगावचे शिवसैनिक फरीद खान यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यावरील शस्त्रक्रिया यशस्वी व्हावी व त्यांचे आरोग्य चांगले राहावे यासाठी ख्वाजा मीया बाबांच्या दर्ग्यावर 11 किलो न्याज व 50 बांधवांना अजमेर येथील प्रसिद्ध बाबांच्या दर्ग्यावर स्वखर्चाने घेऊन जाण्याची मन्नत मागितली.

ईश्वराच्या कृपेने मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यावरील शस्त्रक्रिया यशस्वी झाली असून त्यांची प्रकृती ठीक असल्याने जळगाव शहारतील गणेश कॉलनी परिसरातील ख्वाज्या मिया दर्ग्यावर न्याज वाटपाचा कार्यक्रम ठेवण्यात होता आला. कार्यक्रमाची सूर्वात दर्गेवर फुलांची चादर  शिवसेनेचे उप महानगर प्रमुख प्रशांत सुरळकर, उमेश चौधरी, फरीद खान, फिरोज पिंजारी, जाकिर पठाण, यांच्या हस्ते करण्यात आले असून 21 नोव्हेंबर रोजी शिवसैनिक फरीद खान हे 50 शिवसैनिकांना अजमेर येथे घेऊन जाणार आहेत.

Tags: jalgaonudhav thakare
Previous Post

राज्यातील कायदा सुव्यवस्था बिघडवून अराजक स्थिती निर्माण करणार्‍या धर्मांधांवर कारवाई करा – हिंदु जनजागृती समितीचे शासनाला निवेदन

Next Post

ग्रा.प.किन्ही येथे १० वी १२ वीच्या गुणवंत विद्यार्थी, कोरोना योद्धे व प्रगतशील शेतकऱ्यांचा सत्कार…

Next Post
ग्रा.प.किन्ही येथे १० वी १२ वीच्या गुणवंत विद्यार्थी, कोरोना योद्धे व प्रगतशील शेतकऱ्यांचा सत्कार…

ग्रा.प.किन्ही येथे १० वी १२ वीच्या गुणवंत विद्यार्थी, कोरोना योद्धे व प्रगतशील शेतकऱ्यांचा सत्कार...

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

No Result
View All Result

Recent Posts

  • श्रमणसंघीय उपाध्याय प्रवर प्रविणऋषीजी म. सा. यांचा होळी चार्तुमासानिमित्त ‘स्वाध्याय भवन’ येथे मंगल प्रवेश
  • उद्धव ठाकरेंनी बाळासाहेबांचे विचार पायदळी तुडवले : रामदास कदमांचा आरोप
  • शेतकऱ्यांचा अपमान करणारे कृषीमंत्री कोकाटेंना सत्तेचा माज ; नाना पटोलेंचा हल्लाबोल
  • सुरेश धस अन धनंजय मुंडेंच्या भेटींन वादळ? सामाजिक कार्यकर्त्यांच्यां आरोपांन खळबळ.
  • कोकणात ठाकरेंचा तडकाफडकी निर्णय ; या “तीन ” प्रमुख नेत्यांची हकालपट्टी?

Recent Comments

  • skyreveryCeM on पंतप्रधान श्री नरेंद्र मोदीजी यांच्या वाढदिवसानिम्मित रसलपूर येथे भव्य लसीकरण शिबिर उत्साहात संपन्न
  • topdirectory4u.net on जनमत प्रतिष्ठानतर्फे मन्यारखेडा शिवारामध्ये अन्नदान
  • सुशांत खडसे on राज्यशासनाकडून लोककलावंतांना अर्थसहाय्य – अमित देशमुख
  • Viiiiiiil on शहराचा ‘चेहरा मोहरा’ बदलविणार – महापौर जयश्री महाजन
  • Viiiiiiil on राज्यात सत्ता असूनही नियोजनाअभावी नागरिकांच्या पदरी रस्त्यांविषयी निराशाच..
  • Home
  • Sample Page

© 2025 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • जळगाव
  • धुळे
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक

© 2025 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

Don`t copy text!