• Home
  • Sample Page
erajmudra.com
  • Home
  • राष्ट्रीय
  • जळगाव
  • धुळे
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • जळगाव
  • धुळे
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
No Result
View All Result
erajmudra.com
No Result
View All Result
ADVERTISEMENT

माहेश्ववरी समाजातफे वाढदिवसानिमित्त गरजूंना मठ्ठा वाटप

Kamlesh Devre by Kamlesh Devre
May 22, 2021
in जळगाव
0
Spread the love

(जळगाव राजमुद्रा वृत्तसेवा)

जळगाव शहर तहसील माहेश्वरी समाज यांच्या विद्यमाने माजी जिहा सचिव ऍडराजेंद्र महेश्वरी, महेश प्रगती संचालक आशिष बिर्ला, माजी जिल्हा कार्याध्यक्ष अशोक राठी यांच्या वाढदिवसानिमित्त जिल्हा सामान्य रुग्णालयाच्या बाहेर गरीब गरजूंना मठ्ठा वाटप करण्यात आले. कार्यक्रमाचे आयोजक जळगाव शहर तहसील माहेश्वरी समाज होते. कार्यक्रमाप्रसंगी
माहेश्ववरी समाज शहर तालुका अध्यक्ष योगेश कलंत्री, महेश सचिव विलास काबरा, महेश प्रगतीचे अविनाश जाखेटे, दीपक फापट, कैलास मुंदडा, प्रमोद झंवर, श्यामसुंदर लाठी आदींची उपस्थिती होती.

कोरोना काळामध्ये मोठ्या प्रमाणावर हलाखीची परिस्थिती निर्माण झाली असून माहेश्वरी समाजातर्फे बरीच सामाजिक कामे केली जात आहेत. आज तीन महत्त्वाच्या लोकांच्या वाढदिवसाच्या औचित्याने गरजूंना मठ्ठा वाटप करून सामाजिक कार्यात एक छोटासा हातभार लावण्याचा प्रयत्न करण्यात आला असल्याचे योगेश कलंत्री यांनी सांगितले.

Tags: aashish birlaashok rathijalgaonmaheshwri samajrajendra maheshwarirajmudrayogesh kalantri
Previous Post

जर कर्जमुक्ती; तर मग का आत्महत्या करतोय शेतकरी?

Next Post

पालकमंत्र्यांच्या सूचनेनंतरही प्रशासनाचा कानाडोळा

Next Post

पालकमंत्र्यांच्या सूचनेनंतरही प्रशासनाचा कानाडोळा

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

No Result
View All Result

Recent Posts

  • श्रमणसंघीय उपाध्याय प्रवर प्रविणऋषीजी म. सा. यांचा होळी चार्तुमासानिमित्त ‘स्वाध्याय भवन’ येथे मंगल प्रवेश
  • उद्धव ठाकरेंनी बाळासाहेबांचे विचार पायदळी तुडवले : रामदास कदमांचा आरोप
  • शेतकऱ्यांचा अपमान करणारे कृषीमंत्री कोकाटेंना सत्तेचा माज ; नाना पटोलेंचा हल्लाबोल
  • सुरेश धस अन धनंजय मुंडेंच्या भेटींन वादळ? सामाजिक कार्यकर्त्यांच्यां आरोपांन खळबळ.
  • कोकणात ठाकरेंचा तडकाफडकी निर्णय ; या “तीन ” प्रमुख नेत्यांची हकालपट्टी?

Recent Comments

  • skyreveryCeM on पंतप्रधान श्री नरेंद्र मोदीजी यांच्या वाढदिवसानिम्मित रसलपूर येथे भव्य लसीकरण शिबिर उत्साहात संपन्न
  • topdirectory4u.net on जनमत प्रतिष्ठानतर्फे मन्यारखेडा शिवारामध्ये अन्नदान
  • सुशांत खडसे on राज्यशासनाकडून लोककलावंतांना अर्थसहाय्य – अमित देशमुख
  • Viiiiiiil on शहराचा ‘चेहरा मोहरा’ बदलविणार – महापौर जयश्री महाजन
  • Viiiiiiil on राज्यात सत्ता असूनही नियोजनाअभावी नागरिकांच्या पदरी रस्त्यांविषयी निराशाच..
  • Home
  • Sample Page

© 2025 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • जळगाव
  • धुळे
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक

© 2025 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

Don`t copy text!