• Home
  • Sample Page
erajmudra.com
  • Home
  • राष्ट्रीय
  • जळगाव
  • धुळे
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • जळगाव
  • धुळे
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
No Result
View All Result
erajmudra.com
No Result
View All Result
ADVERTISEMENT

अश्फाक शेख यांची भारतीय जनता पार्टीच्या अल्पसंख्याक युवा मोर्चा महानगर जिल्हाअध्यक्ष पदी नियुक्ती

Kamlesh Devre by Kamlesh Devre
November 16, 2021
in जळगाव
0
अश्फाक शेख यांची भारतीय जनता पार्टीच्या अल्पसंख्याक युवा मोर्चा महानगर जिल्हाअध्यक्ष पदी नियुक्ती
Spread the love

जळगाव राजमुद्रा दर्पण । भारतीय जनता पार्टीच्या जळगाव जिल्हा महानगर जिल्हाध्यक्ष मा.दिपक सुर्यवंशी यांनी सामाजिक कार्यकर्त व अश्फाक फाउंडेशनचे अध्यक्ष अश्फाक मुनाफ शेख यांची अल्पसंख्याक युवा मोर्चा महानगर जिल्हाध्यक्ष पदी नियुक्ती केली आहे. त्याना मा जलसंपदा मंत्री आ. गिरिश महाजन, जळगाव ग्रामीण जिल्हाध्यक्ष आ.सुरेश भोळे (राजूमामा), महानगर अध्यक्ष दिपक सुर्यवंशी यांच्या हस्ते नियुक्ती पत्र देण्यात आले. यावेळी अश्फाक  शेख यांनी पंतप्रधान मा.नरेंद्रजी मोदीच्या अल्पसंख्यांक समाज व युवकासाठी सुरु असलेले उपक्रमात महत्वपूर्ण भूमिका निभाऊ व जास्तीत जास्त युवकांना त्यांच्या कार्यात सहभागी करू असा विश्वास व्यक्त केला आहे.

अश्फाक शेख अल्पसंख्याक युवा मोर्चा महानगर जिल्हाध्यक्ष पदी निवड झाल्याबद्दल अल्पसंख्यांक आघाडीचे प्रदेश उपाध्यक्ष शैबाज शेख, महानगर जिल्हा अल्पसंख्यांक आघाडीचे अध्यक्ष साबीर गुड्डू पठाण, मंडल अध्यक्ष अजित राणे, विनोद मराठे, परेश जगताप, नगरसेवक मुकुंदा सोनवणे, नगरसेवक सुरेश सोनवणे, मनोज भांडारकर, आनंद सपकाळे, शाईद शेख व विविध समाजातील प्रमुख कार्यकर्त व क्षेत्रातील मान्यवरांनी अभिनंदन केले आहे.

 

Tags: bhartiy janta yuva partygirish mahanajjalgaonsuresh bhole
Previous Post

पोस्ट बँकेतून मिळतोय अधिक चांगला परतावा; जाणून घ्या योजना…

Next Post

पालकमंत्री यशोमती ठाकूर यांचा किरीट सोमय्यांना सवाल?

Next Post
पालकमंत्री यशोमती ठाकूर यांचा किरीट सोमय्यांना सवाल?

पालकमंत्री यशोमती ठाकूर यांचा किरीट सोमय्यांना सवाल?

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

No Result
View All Result

Recent Posts

  • श्रमणसंघीय उपाध्याय प्रवर प्रविणऋषीजी म. सा. यांचा होळी चार्तुमासानिमित्त ‘स्वाध्याय भवन’ येथे मंगल प्रवेश
  • उद्धव ठाकरेंनी बाळासाहेबांचे विचार पायदळी तुडवले : रामदास कदमांचा आरोप
  • शेतकऱ्यांचा अपमान करणारे कृषीमंत्री कोकाटेंना सत्तेचा माज ; नाना पटोलेंचा हल्लाबोल
  • सुरेश धस अन धनंजय मुंडेंच्या भेटींन वादळ? सामाजिक कार्यकर्त्यांच्यां आरोपांन खळबळ.
  • कोकणात ठाकरेंचा तडकाफडकी निर्णय ; या “तीन ” प्रमुख नेत्यांची हकालपट्टी?

Recent Comments

  • skyreveryCeM on पंतप्रधान श्री नरेंद्र मोदीजी यांच्या वाढदिवसानिम्मित रसलपूर येथे भव्य लसीकरण शिबिर उत्साहात संपन्न
  • topdirectory4u.net on जनमत प्रतिष्ठानतर्फे मन्यारखेडा शिवारामध्ये अन्नदान
  • सुशांत खडसे on राज्यशासनाकडून लोककलावंतांना अर्थसहाय्य – अमित देशमुख
  • Viiiiiiil on शहराचा ‘चेहरा मोहरा’ बदलविणार – महापौर जयश्री महाजन
  • Viiiiiiil on राज्यात सत्ता असूनही नियोजनाअभावी नागरिकांच्या पदरी रस्त्यांविषयी निराशाच..
  • Home
  • Sample Page

© 2025 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • जळगाव
  • धुळे
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक

© 2025 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

Don`t copy text!