• Home
  • Sample Page
erajmudra.com
  • Home
  • राष्ट्रीय
  • जळगाव
  • धुळे
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • जळगाव
  • धुळे
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
No Result
View All Result
erajmudra.com
No Result
View All Result
ADVERTISEMENT

युवासेनेतर्फे भव्य रक्तदान शिबिर उत्साहात; शिबीरात 118 रक्तपिशव्या संकलीत

Kamlesh Devre by Kamlesh Devre
November 17, 2021
in जळगाव
0
युवासेनेतर्फे भव्य रक्तदान शिबिर उत्साहात; शिबीरात 118 रक्तपिशव्या संकलीत
Spread the love

जळगाव राजमुद्रा दर्पण । जळगाव काव्यरत्नावली चौक येथे युवासेनेतर्फे हिंदुहृदयसम्राट शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या स्मृतिदिनानिमित्त भव्य रक्तदान शिबीराचे आयोजन करण्यात आले. शिबीराचे उद्घाटन बाळासाहेबांच्या प्रतिमेला माल्यार्पण करून रक्तदान शिबीराला सुरूवात करण्यात आली. शिबीराला प्रथम रक्तदाते म्हणून गुणवंत सोनवणे यांनी रक्तदान केले.  118 नागरिकांनी स्वयंस्फूर्तीने रक्तदान करून बाळासाहेंबांना अभिवादन केले.

यावेळी महापौर जयश्री महाजन व माजी महापौर नितिन लढ्ढा यांच्या हस्ते फित कापून उद्घाटन करण्यात आले. यावेळी  महानगरप्रमुख शरद तायडे, जिल्हापरिषद सदस्य प्रताप पटील, युवासेना सहसचिव विराज कावडीया, युवासेना विस्तारक किशोर भोसले, युवासेना जिल्हा युवाधिकारी  शिवराज पाटील,  महिला आघाडी महानगर प्रमुख शोभा चौधरी, नगरसेवक नितिन बरडे, सरिता माळी-कोल्हे, युवासेना उपजिल्हाप्रमुख विकास पाटील, अतुल चौधरीउपजिल्हा युवाधिकारी  पियुष गांधी, समन्वयक जितेंद्र बारी , युवासेना महानगर युवा अधिकारी  स्वप्निल परदेशी, विशाल वाणी,  उपमहानगर युवाधिकारी यश सपकाळे, गिरीष सपकाळे,  सागर हिवराळे, तालुका प्रमुख सचिन चौधरी, उपतालुकाप्रमुख अतुल घुगे, विधानसभा क्षेत्र प्रमुख विजय लाड, राकेश चौधरी, निलेश वाघ, आकाश पाटील, अनिल पाटील, महेश सानप, विभाग युवाधिकारी तेजस दुसाने, चेतन कापसे व समस्त युवासैनिक उपस्थित होते. इंडियन रेडक्रॉस सोसायटी संचलित रक्तपेढी यांचे जनसंपर्क अधिकारी उज्वला वर्मा, डॉ. शंकरलाल सोनवणे, सिमा शिंदे, उमाकांत शिंपी यांचे विशेष सहकार्य लाभले. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी युवासैनिक अमित जगताप, प्रितम शिंदे, उमाकांत जाधव, राहूल ठाकूर, पवन चव्हाण, मयूर जाधव, परेश चोपडा, सागर सोनवणे, पियुष हसवाल, भुषण सोनवणे, संदिप सुर्यवंशी, आदींनी परिश्रम घेतले.

 

Tags: jalgaonjayashree mahajanshivsenayuvasena
Previous Post

राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीतर्फे बाळासाहेब ठाकरे स्मृतिदिनानिमित्त अभिवादन…

Next Post

हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे यांच्या पुण्यतिथी निमित्त मेहरुण परिसरात लसीकरण शिबीर…

Next Post
हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे यांच्या पुण्यतिथी निमित्त मेहरुण परिसरात लसीकरण शिबीर…

हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे यांच्या पुण्यतिथी निमित्त मेहरुण परिसरात लसीकरण शिबीर...

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

No Result
View All Result

Recent Posts

  • श्रमणसंघीय उपाध्याय प्रवर प्रविणऋषीजी म. सा. यांचा होळी चार्तुमासानिमित्त ‘स्वाध्याय भवन’ येथे मंगल प्रवेश
  • उद्धव ठाकरेंनी बाळासाहेबांचे विचार पायदळी तुडवले : रामदास कदमांचा आरोप
  • शेतकऱ्यांचा अपमान करणारे कृषीमंत्री कोकाटेंना सत्तेचा माज ; नाना पटोलेंचा हल्लाबोल
  • सुरेश धस अन धनंजय मुंडेंच्या भेटींन वादळ? सामाजिक कार्यकर्त्यांच्यां आरोपांन खळबळ.
  • कोकणात ठाकरेंचा तडकाफडकी निर्णय ; या “तीन ” प्रमुख नेत्यांची हकालपट्टी?

Recent Comments

  • skyreveryCeM on पंतप्रधान श्री नरेंद्र मोदीजी यांच्या वाढदिवसानिम्मित रसलपूर येथे भव्य लसीकरण शिबिर उत्साहात संपन्न
  • topdirectory4u.net on जनमत प्रतिष्ठानतर्फे मन्यारखेडा शिवारामध्ये अन्नदान
  • सुशांत खडसे on राज्यशासनाकडून लोककलावंतांना अर्थसहाय्य – अमित देशमुख
  • Viiiiiiil on शहराचा ‘चेहरा मोहरा’ बदलविणार – महापौर जयश्री महाजन
  • Viiiiiiil on राज्यात सत्ता असूनही नियोजनाअभावी नागरिकांच्या पदरी रस्त्यांविषयी निराशाच..
  • Home
  • Sample Page

© 2025 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • जळगाव
  • धुळे
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक

© 2025 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

Don`t copy text!