• Home
  • Sample Page
erajmudra.com
  • Home
  • राष्ट्रीय
  • जळगाव
  • धुळे
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • जळगाव
  • धुळे
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
No Result
View All Result
erajmudra.com
No Result
View All Result
ADVERTISEMENT

कत्‍तलीसाठी जाणाऱ्या १४ जनावरांची सुटका; दोघे ताब्‍यात

Kamlesh Devre by Kamlesh Devre
November 18, 2021
in क्राईम, धुळे
0
कत्‍तलीसाठी जाणाऱ्या १४ जनावरांची सुटका; दोघे ताब्‍यात
Spread the love

धुळे राजमुद्रा दर्पण । जनावरांना निर्दयीपणे वाहनांत कोंबून वाहतूक करणाऱ्या वाहनावर मोहाडी पोलिसांनी कारवाई करून दोन आरोपींच्या मुसक्या आवळत जवळपास चौदा जनावरांची सुटका केली. चार चाकी मालवाहू वाहनामध्ये १४ जनावरांना अमानुषपणे कोंबून सोनगीरहुन मालेगावला कत्तलीच्या उद्देशाने नेणाऱ्या वाहनाला मोहाडी पोलिसांनी ताब्यात घेतले. पोलिसांनी या कारवाई दरम्यान १४ जनावरे व एक चार चाकी वाहन असा अंदाजे सहा लाखाहून अधिकचा मुद्देमाल जप्त केला आहे.

चार चाकी मालवाहू वाहनांमधून अवैधरित्या जनावरांची वाहतूक होत असल्याची गुप्त माहिती मोहाडी पोलीस ठाण्यातील पोलीस अधिकाऱ्यांना मिळाली होती. या माहितीच्या आधारे मुंबई-आग्रा महामार्गावर अवधान टोल नाक्यावर सापळा रचून संशयित मालवाहू वाहनाला थांबून त्याची झडती घेतली. वाहनामध्ये निर्दयीपणे कोंबलेली १४ गोवंश जनावरे पोलिसांना आढळली. या जनावरांना वाहनामध्ये निर्दयीपणे कोंबून सोनगीर हुन मालेगाव च्या दिशेने कत्तलीच्या उद्देशाने घेऊन जात असल्याचे आढळून आले. मोहाडी पोलिसांनी वाहनासह दोन आरोपींना ताब्यात घेतले आहे.

 

Tags: dhuledhule police
Previous Post

अनिल देशमुखांचा प्रत्येक दिवस आणि तासाची किंमत उद्या नक्कीच वसूल होईल – शरद पवार

Next Post

देशातील १४ राज्यांसह केंद्रशासित प्रदेशांत सीबीआयचे छापे; जळगाव-धुळे जिल्ह्यांचा समावेश

Next Post
देशातील १४ राज्यांसह केंद्रशासित प्रदेशांत सीबीआयचे छापे; जळगाव-धुळे जिल्ह्यांचा समावेश

देशातील १४ राज्यांसह केंद्रशासित प्रदेशांत सीबीआयचे छापे; जळगाव-धुळे जिल्ह्यांचा समावेश

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

No Result
View All Result

Recent Posts

  • श्रमणसंघीय उपाध्याय प्रवर प्रविणऋषीजी म. सा. यांचा होळी चार्तुमासानिमित्त ‘स्वाध्याय भवन’ येथे मंगल प्रवेश
  • उद्धव ठाकरेंनी बाळासाहेबांचे विचार पायदळी तुडवले : रामदास कदमांचा आरोप
  • शेतकऱ्यांचा अपमान करणारे कृषीमंत्री कोकाटेंना सत्तेचा माज ; नाना पटोलेंचा हल्लाबोल
  • सुरेश धस अन धनंजय मुंडेंच्या भेटींन वादळ? सामाजिक कार्यकर्त्यांच्यां आरोपांन खळबळ.
  • कोकणात ठाकरेंचा तडकाफडकी निर्णय ; या “तीन ” प्रमुख नेत्यांची हकालपट्टी?

Recent Comments

  • skyreveryCeM on पंतप्रधान श्री नरेंद्र मोदीजी यांच्या वाढदिवसानिम्मित रसलपूर येथे भव्य लसीकरण शिबिर उत्साहात संपन्न
  • topdirectory4u.net on जनमत प्रतिष्ठानतर्फे मन्यारखेडा शिवारामध्ये अन्नदान
  • सुशांत खडसे on राज्यशासनाकडून लोककलावंतांना अर्थसहाय्य – अमित देशमुख
  • Viiiiiiil on शहराचा ‘चेहरा मोहरा’ बदलविणार – महापौर जयश्री महाजन
  • Viiiiiiil on राज्यात सत्ता असूनही नियोजनाअभावी नागरिकांच्या पदरी रस्त्यांविषयी निराशाच..
  • Home
  • Sample Page

© 2025 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • जळगाव
  • धुळे
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक

© 2025 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

Don`t copy text!