• Home
  • Sample Page
erajmudra.com
  • Home
  • राष्ट्रीय
  • जळगाव
  • धुळे
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • जळगाव
  • धुळे
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
No Result
View All Result
erajmudra.com
No Result
View All Result
ADVERTISEMENT

पालकमंत्री गुलाबराव पाटील यांनी वीरजवान मंगलसिंग परदेशी यांच्या कुटुंबीयांचे केले सांत्वन…

Kamlesh Devre by Kamlesh Devre
November 19, 2021
in जळगाव
0
पालकमंत्री गुलाबराव पाटील यांनी वीरजवान मंगलसिंग परदेशी यांच्या कुटुंबीयांचे केले सांत्वन…
Spread the love

जळगाव राजमुद्रा दर्पण । सावखेडा बुद्रूक, ता. पाचोरा येथील वीरजवान मंगलसिंह जयसिंह परदेशीयांचे आई, वडील, भाऊ, पत्नी, मुलगा-मुलगी यांचे जळगाव जिल्ह्याचे पालकमंत्री तथा राज्याचे पाणीपुरवठा व स्वच्छता मंत्री गुलाबराव पाटील यांनी भेट घेवून सांत्वन केले.

जवान मंगलसिंह परदेशी यांना 14 नोव्हेंबर, 2021 रोजी पठाणकोट येथे कर्तव्यावर असताना छातीत गोळी लागल्याने वीरमरण आले. त्यांच्या पार्थिवावर 16 नोव्हेंबर, 2021 रोजी शोकाकूल वातावरणात अंत्यसंस्कार करण्यात आले. त्यानंतर पालकमंत्री श्री. पाटील यांनी सावखेडा येथे जावून परदेशी कुटुंबीयांची भेट घेतली. तसेच नियमाप्रमाणे मदत मिळवून देण्यासाठी प्रयत्नशील राहू, असे सांगितले. परदेशी कुटुंबाच्या पाठीशी आपण खंबीरपणे उभे असल्याचे त्यांनी सांगितले. याप्रसंगी आमदार किशोर पाटील, जिल्हा परिषद सदस्य दीपकसिंह राजपूत, पदाधिकारी व लोकप्रतिनिधी, ग्रामस्थ उपस्थित होते.

 

Tags: dipakshing rajputgulabrao patiljalgaonkishor patilpachora
Previous Post

राष्ट्रवादी काँग्रेसच्या पदाधिकाऱ्यांकडून आकाशवाणी चौकातील सर्कलचे काम बंद…

Next Post

तुर पिकावरील अळीचा प्रादुर्भाव रोखण्याकरिता रासायनिक फवारणी निविष्ठा उपलब्ध करून द्या- खा. उन्मेश दादा पाटील यांची मागणी

Next Post
तुर पिकावरील अळीचा प्रादुर्भाव रोखण्याकरिता रासायनिक फवारणी निविष्ठा उपलब्ध करून द्या- खा. उन्मेश दादा पाटील यांची मागणी

तुर पिकावरील अळीचा प्रादुर्भाव रोखण्याकरिता रासायनिक फवारणी निविष्ठा उपलब्ध करून द्या- खा. उन्मेश दादा पाटील यांची मागणी

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

No Result
View All Result

Recent Posts

  • श्रमणसंघीय उपाध्याय प्रवर प्रविणऋषीजी म. सा. यांचा होळी चार्तुमासानिमित्त ‘स्वाध्याय भवन’ येथे मंगल प्रवेश
  • उद्धव ठाकरेंनी बाळासाहेबांचे विचार पायदळी तुडवले : रामदास कदमांचा आरोप
  • शेतकऱ्यांचा अपमान करणारे कृषीमंत्री कोकाटेंना सत्तेचा माज ; नाना पटोलेंचा हल्लाबोल
  • सुरेश धस अन धनंजय मुंडेंच्या भेटींन वादळ? सामाजिक कार्यकर्त्यांच्यां आरोपांन खळबळ.
  • कोकणात ठाकरेंचा तडकाफडकी निर्णय ; या “तीन ” प्रमुख नेत्यांची हकालपट्टी?

Recent Comments

  • skyreveryCeM on पंतप्रधान श्री नरेंद्र मोदीजी यांच्या वाढदिवसानिम्मित रसलपूर येथे भव्य लसीकरण शिबिर उत्साहात संपन्न
  • topdirectory4u.net on जनमत प्रतिष्ठानतर्फे मन्यारखेडा शिवारामध्ये अन्नदान
  • सुशांत खडसे on राज्यशासनाकडून लोककलावंतांना अर्थसहाय्य – अमित देशमुख
  • Viiiiiiil on शहराचा ‘चेहरा मोहरा’ बदलविणार – महापौर जयश्री महाजन
  • Viiiiiiil on राज्यात सत्ता असूनही नियोजनाअभावी नागरिकांच्या पदरी रस्त्यांविषयी निराशाच..
  • Home
  • Sample Page

© 2025 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • जळगाव
  • धुळे
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक

© 2025 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

Don`t copy text!