• Home
  • Sample Page
erajmudra.com
  • Home
  • राष्ट्रीय
  • जळगाव
  • धुळे
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • जळगाव
  • धुळे
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
No Result
View All Result
erajmudra.com
No Result
View All Result
ADVERTISEMENT

प्रोग्रेसिव्ह एज्युकेशन फाऊंडेशनतर्फे अब्दुल करीम सालार खान्देश रतन पुरस्काराने सन्मानित…

Kamlesh Devre by Kamlesh Devre
November 20, 2021
in Uncategorized
0
प्रोग्रेसिव्ह एज्युकेशन फाऊंडेशनतर्फे अब्दुल करीम सालार खान्देश रतन पुरस्काराने सन्मानित…
Spread the love

जळगाव राजमुद्रा दर्पण । जळगाव येथील प्रोग्रेसिव्ह एज्युकेशन फाऊंडेशनच्या वतीने ईकरा शिक्षण संस्था संचलित एच.जे.थीम  कला व विज्ञान महाविद्यालाच्या सभागृहात खान्देश परिसरासह लोकप्रिय राज्य व राष्ट्रीय स्तरावरील शैक्षणिक संस्था ईकरा एज्युकेशन सोसायटीचे अध्यक्ष डॉ.अब्दुल करीम सालार, नगरपालिकेचे प्रथम उपमहापौर यांना खानदेश रतन पुरस्काराने सन्मानित करण्यात आले.

यावेळी प्रोफेसर जफर शेख, खलील शेख ADI,  युनूस इलाही शेख, व जिल्हा खाटीक  समाजाचे पदाधिकारी व मान्यवर उपस्थित होते. तत्पूर्वी, सलार यांच्या  सेवांवर प्रकाश टाकून आणि त्यांच्या प्रयत्नांचे  पूर्ण कौतुक करून, त्यांचा अष्टपैलू व्यक्तिमत्व म्हणून त्यांच्या उत्कृष्ट कामगिरीचा पुनरुच्चार केला. हा पुरस्कार माझा नसून सर्व समाज बांधवांचा आहे. असे उदगार डॉ. अब्दुल करीम सालार यांनी काडले.

 

Tags: jalgaon
Previous Post

शिवप्रतिष्ठान युवा हिंदुस्थानतर्फे भारत मातेच्या शुर विर सैनिकाचा सन्मान…

Next Post

व्वा! काय हा मास्टर स्ट्रोक’ मोदींवर शिवसेनेचा हल्लाबोल…

Next Post
व्वा! काय हा मास्टर स्ट्रोक’ मोदींवर शिवसेनेचा हल्लाबोल…

व्वा! काय हा मास्टर स्ट्रोक' मोदींवर शिवसेनेचा हल्लाबोल...

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

No Result
View All Result

Recent Posts

  • श्रमणसंघीय उपाध्याय प्रवर प्रविणऋषीजी म. सा. यांचा होळी चार्तुमासानिमित्त ‘स्वाध्याय भवन’ येथे मंगल प्रवेश
  • उद्धव ठाकरेंनी बाळासाहेबांचे विचार पायदळी तुडवले : रामदास कदमांचा आरोप
  • शेतकऱ्यांचा अपमान करणारे कृषीमंत्री कोकाटेंना सत्तेचा माज ; नाना पटोलेंचा हल्लाबोल
  • सुरेश धस अन धनंजय मुंडेंच्या भेटींन वादळ? सामाजिक कार्यकर्त्यांच्यां आरोपांन खळबळ.
  • कोकणात ठाकरेंचा तडकाफडकी निर्णय ; या “तीन ” प्रमुख नेत्यांची हकालपट्टी?

Recent Comments

  • skyreveryCeM on पंतप्रधान श्री नरेंद्र मोदीजी यांच्या वाढदिवसानिम्मित रसलपूर येथे भव्य लसीकरण शिबिर उत्साहात संपन्न
  • topdirectory4u.net on जनमत प्रतिष्ठानतर्फे मन्यारखेडा शिवारामध्ये अन्नदान
  • सुशांत खडसे on राज्यशासनाकडून लोककलावंतांना अर्थसहाय्य – अमित देशमुख
  • Viiiiiiil on शहराचा ‘चेहरा मोहरा’ बदलविणार – महापौर जयश्री महाजन
  • Viiiiiiil on राज्यात सत्ता असूनही नियोजनाअभावी नागरिकांच्या पदरी रस्त्यांविषयी निराशाच..
  • Home
  • Sample Page

© 2025 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • जळगाव
  • धुळे
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक

© 2025 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

Don`t copy text!